व्हाट्सएप जोक्स चुटकुले मराठी | Whatsapp Jokes Marathi

MarathiStyle.com या वेबसाईटवर आपले स्वागत आहे, आपल्याला दररोज whatsapp jokes marathi, funny jokes in marathi for whatsapp, मराठी जोक्स नवीन, marathi jokes text, जोक्स चुटकुले मराठी, bhayanak marathi jokes या संधर्भात माहिती मिळेल.

Whatsapp Jokes Marathi

केमिस्ट : तुम्हाला किती वेळा सांगितलं,
डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर
डॉक्टरची चिट्ठी घेऊन या, प्रत्येकवेळी मॅरेज सर्टिफिकेट काय दाखवता?

ससा नेहमी धावतो ,पळतो तरतरीत राहतो , त्याचे आयुष्य असते 15 वर्षे…
तेच कासव ना धावपळ करते , ना उत्साही राहते , ते जगते 150 पेक्षा जास्त वर्षे …..
यावरून धडा घ्या
कामधंदे सोडा,आराम करा…अन whatsapp वापरा

एक माणुस फार हुशारी झाडत होता – “लोखंडाला लोखंड कापतं हिर्याला हिरा कापतो “

तेवढ्यात मागुन एक कुञा येतो आणी त्याला चावतो… !!

आम्ही बँकेवर आणि बँकेच्या कर्मचार्यांवंर विश्वास ठेवून आमचे लाखो रूपये त्यांच्या ताब्यात देतो.
अन् हे लोक ३ रूपयांचा पेन सुद्धा दोरीने बांधून ठेवतात

मुलगा: चाहूंगा मै तुझे सांझ सवेरे…
मुलगी: आणि दुपारी?
मुलगा: १ ते ४ आराम….
मी पुण्याचा आहे ना!

स्ञी फक्त एकाच पुरुषाचे ऐकते,
तो म्हणजे

.

.
फोटोग्राफर.

हे पण वाचा 👇🏻

शुभ सकाळ

 

पुणे “स्मार्ट सिटी” बनवायची घोषणा हास्यास्पदच आहे.

हजारो वर्षां पासून “OVER SMART” असलेल्या या शहराचा अपमान आहे हा.

भयंकर इंसल्ट.
स्थऴ : अर्थातच पुणे.
भिकारी- साहब भूक लगी है ५ रुपये दे दो.
पुणेकर- १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का?
भिकारी- हा है साहब.
पुणेकर- आधी ते खर्च कर.

Whatsapp Jokes Marathi
Whatsapp Jokes Marathi

Q. 1,००० पाने लिहियला किती दिवस लागतात?
.
Ans. वकील – ५ वर्ष
.
डाँक्टर – 1 वर्ष
.
पायलट – ५ महिने
.
लेखक – ३ महिने
.
इंजिनीयर – सबमिशन कधी आहे ते सांगा एका रात्रीत लिहुन
काढतो

मराठी जोक्स नवीन

एडमिन ला पोलीस अडवतो.
पोलीस :गाडी गॅसवर आहे?
एडमिन : नाही.
पोलीस : मग डिझेलवर आहे?
एडमिन: नाही हो साहेब.
पोलीस : बरं पेट्रोलवर आहे?
एडमिन : नाही .
पोलीस : अरे मग कशावर आहे?
एडमिन : हफ्त्यावर आहे.

पोलिस जागेवरच ठार

एकदा एका मुलीला 5 कोटींची लॉटरी लागली…..
कंपनी ने विचार केला की, जर या मुलीला ही बातमी समजली तर…
मुलगी हार्ट अटॅक ने मरेल….. म्हणून, ते पप्पूला समजवण्यासाठी पाठवतात…..
पप्पू (मुलीला) :- जर तुला पाच कोटींची लॉटरी लागली तर, तू काय करशील ?
मुलगी:- आईच्या गावात, तुझ्या पुढे डान्स करेन..
तुझ्याशी लग्न करेन.. एवढाचं नाही, आर्धी रक्कम तुला देईन…..
.
.
.
.
.
.
.
हे ऐकून,
पप्पूचं हार्ट अटॅक ने मेला

एक नवरा त्याच्या गरोदर बायकोला Hospital मध्ये घेऊन जात होता..
एक माणूस : तुमच्या मिसेस का?
नवरा : हो..!
माणूस : Pregnent आहेत काय??
नवरा : (रागाने) नाही Football गिळलाय तीने… व्हा बाजुला..!

एक संख्या मनात धरा.
तिच्यात ३ मिळवा.
आता आलेल्या संख्येची दुप्पट करा.
त्यातून ७ वजा करा.
आलेली संख्या एका कागदावर लिहा…
.

.

.
आणि आता त्या कागदाचे विमान करून उडवा

funny jokes in marathi for whatsapp

funny jokes in marathi for whatsapp
funny jokes in marathi for whatsapp

कधी नव्हे ते काल बायकोने पेपर वाचायला घेतलापेपरची पहीलीच हेडींग ……स्वाईन फ्लू चे 8 बळी…….लगेच बायकोने मला हाक मारली …..अहो ऐकलंत का……..?

हा स्वाईन फ्लू कोणत्या देशाचा प्लेअर आहे…….?

त्याने म्हणे 8 बळी घेतले

नवरा तिथेच वारला

बजरंगी भाईजान पार्ट 3 येतोय

.

त्यात धोनी अनुष्का शर्मा ला stadium च्या बाहेर सोडून येतो…

मी तिला बोललो ….I LOVE U
.
.
.
.
मग ती बोलली, मला BOY FRIEND आहे.

मेने कहा पुराना जायेगा तभी तो नया आएगा
OLX पे बेच दे।..

सर्व मुलांना कळकळीची नम्र विनंती आहे की,
कृपा करून मुलींसारखे लांब केस ठेऊ नकाआत्ताच एका Activa च्या मागे आमचा अँडमिन ” उगाचच” 5 किलोमीटर जाऊन आला…….!!!!

आपल्याला दोन गोष्टी लय आवडतात…
.
.
एक म्हणजे ढोल ताशा…
.
.
आणि …
.
.
दुसरी म्हणजे …
.
.
आपली मराठी भाषा !

लहान मुलगा : आज्जी … नमस्कार करतो.
पळण्याच्या शर्यतीत भाग घ्यायला चाललोय.
आज्जी : आशीर्वाद … सावकाश पळ रे बाबा !

संता बंतालाः समज रस्त्यावर दोन नोटा पडल्या आहेत.
एक 1000 आणि 100 ची.
तु कोणती घेशिल?
बंताः 1000 ची.
संताः खुळ्या..म्हणून आपल्यावर joke होत्यात,
मी असतो तर दोन्ही पण घेतल्या असत्या.

marathi jokes whatsapp group link

प्रिय पुणेकरांनो,

एक गोष्ट लक्षात घ्या…लाल सिग्नल ला गाडी थोड़ी थोड़ी पुढे घेतल्याने सिग्नल हिरवा होत नाही-एक मुंबईकर….

प्रिय मुंबईकरानो ,आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची.Platform वर सारखं वाकून बघितल्याने..train लवकर येतनाही-एक पुणेकर

अॅडमिनला अटक? ??
.
जायकवाडीला जाणारे पाणी.
.
नदी पात्रात गोधडी टाकून आडवण्याचा प्रयत्न

दिवाळीच्या साफसफाईचे कारण दिल्याने जामीन मंजूर !

एकदा २ प्रेम करण्यार्या जोडप्यानी आत्महत्या करण्याचे ठरवले.

मुलाने आधी उडी मारली.
मुलीने डोळे बंद केले आणी मागे सरकली.

मुलाने हवेत पॅराशुट उघडले आणी उडत वरआला.
आणी म्हणला”मला माहीत होत शेंबडे तु उडी नाही मारणार.
म्हणुन त्या दिवसापासुन ladies first हा नियम बनवण्यात आला.

Patient : डॉ. मला नविन त्रास सुरू झालाय.
मी दुसरं वाक्य बोललो की पहिलं वाक्य विसरुन जातो.

डॉ. :- हा त्रास तुम्हाला कधीपासून आहे?

Patient : कसला त्रास ?

जो नेहमी हसत असतो त्याला

“HAS MUKH” म्हणतात…..

आणि ज्याचं हसणं कायमच बंद होत त्याला

“HUS BAND” म्हणतात.

कही शहाण्या मुलींचे फेसबुक आणि व्हॉट्सऍप वरील स्टेटस

# My dad is my real # hero

मग आमच म्हातार काय
नीळू फुले आहे का .

सुख पाहिजे असेल तर रात्री जागू नका..
शांति पाहिजे असेल तर दुपारी झोपू नका..
सन्मान पाहिजे असेल तर व्यर्थ बोलू नका..
आणि आयुष्य आनंदात जगायचं असेल तर हा ग्रुप सोड नका…
कारण….
आपली शाखा कुठेही नाही ! ! !

marathi chavat joke for whatsapp

बायको:

जेव्हा तुम्ही “देशी” पीता

तेव्हा मला ‘परी’ म्हणता,

“बीअर” पीता तेव्हा ‘डार्लिंग’ म्हणता.

मग आज असं काय झालं की तुम्ही मला ‘डायन’ म्हणालात….

?

नवरा: आज मी “स्प्राईट” पीलोय….

“सिधी बात नो बकवास”….

नवरा- माझ्या छातीत खुप दुखायला लागलय, ताबडतोब
अँब्युलस ला फोन लाव…

बायको- हो लावते हां, तुमच्या मोबाईल चा पासवर्ड सांगा !!!

नवरा- राहु दे, थोङ बरं वाटतय मला आता..

जी मुलगी खरे प्रेम करते, ती स्वतःहुन फोन करत असते….

जी मुलगी मिस काँल देते, ती लुटायलाच बसलेली असते!

?जागो ग्राहक जागो?

कडक Insult….
गर्लफ्रेँड- आज मी कशी दिसतेय ?
आत्ताच ब्युटी पार्लर मध्येजाऊन आली.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बॉयफ्रेँड- मग ??
बंद होतं का ब्युटी पार्लर?

लग्नाच्या पहिल्या रात्री बायकोशी काय बोलावं ते बंड्याला कळंत नव्हतं…
बरांच वेळ विचार करुन तो तिला म्हणाला,
तुझ्या घरी माहित्ये ना की आज तू इथेच झोपणार आहेस ते ?

Jevha aamhi Status लिव्हतो
Tevha मूलिंचे आई-वड़ील Mahantet
“छकुली Yanche Status, वाचू Nako,
Nahitar Tuja Status “I am in Love” होउन जाईल…

मला #Touch‬ करून ‪म्हणाली‬ Tuja ‪अंग‬ किती_GARAM‬ आहे,
तुला TAAP‬_हाय का…
.
त्या Wedi‬ ला kon ‎सांगनार‬ का mi, जन्मताच ‎Hot‬ आहे…..

Porgi aahe ‎मनात‬, Tich Yenaar Majya ‪घरात‬….
Aani Old Girlfriend‬ च्या
Ghara पासुन च काढणार Aapli ‎वरात‬…
Aani te pan agadi Joraat !!!

new whatsapp jokes marathi

Paise तर mahiti नई, Pan Naav इतका Kamwala आहे ki Naav aaikun Kaam Houn Jaate.

अशी किती ही Mastani आली aani गेली… पण
gharchi काशी ti काशी
बायको Dabba dilla नहीतर
तुम्ही Upashi….

कुंडलीत “Shani”, मन मधी “Money”, आणी अामच्यानी “Dushmani” हे… तीन खुप हानिकारक आहे…

सरकारी बस मध्ये बसायला – नको
शिकायला सरकारी शाळेत – नको
इलाज कराय ला सरकारी दवाखाना – नको
मात्र
मुलीला नवरापाहिजे तर फक्त…” सरकारी नौकरी वाला?????

अशी शांतता पसरलीये माझा आयुष्यात , स्वताचा आवाज देखील मला ऐकू येत नाही .

काल रात्री ‎Profile Pic Upload‬ केला !
तोव्हर आज ‪सकाळी मी आजारी‬!
किती ‎घान नजरा‬ लावतात रे या ‪‎मुली‬…

आयुष्यात आपण फक्त चालत राहयचे असतं … कारण
…”वाट” तर आपली ऑलरेडी लागलेलीच असते…

यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात, आणि अपयशी लोक जगाच्या भीती ने आपले निर्णय बदलतात….

GF‬ सोडून गेली तर, मग जाऊ दे ना…
कारण …..
‪#‎पुराना‬ जायेगा तभी तो, ‪‎नया‬ आयेगा.

बाईक वर गावातून एक चक्कर मारून आलो…..
च्यायला ‘घोस्ट रायडर’ बनल्यासारखं वाटत होतं…..
तापमान 47

शाळेतील सर्वात लज्जास्पद गोष्ट:->
जेव्हा प्रार्थनेला उभा रहायचो आणि
स्टेज वरूण सूचना यायची…
‪#‎कालपळूनगेलेलेउभेरहा‬…?
आणि
आपलेच हरामी मिञ
आपल्याला ओरडून-ओरडून उभे करायचे…!

अनुपने भंगार मध्ये पडलेली बाबा आदमची सायकल बाहेर काढली.
ती दुरूस्तीसाठी सायकल रिपारिंगवाल्याकडे नेली. तेव्हा त्यांच्या सायकलची अवस्था पाहून
तो ‘साहेब, या सायकलची दुरूस्ती करणे अशक्य आहे’
अनुप: ‘पण नेपोलियन बोनापार्ट तर म्हणत होता. जगात काहीही अशक्य नाही’
तो: ‘मग त्याच्याकडेच घेऊन जा.’

marathi jokes status for whatsapp

सैराट पिक्चर बघून नवरा घरी गेला…………..
घरी जाऊन बघतो तर, मेव्हणे चहा पित बसलेले होते…..
तो दारातूनच पळून गेला
.
.
पण बराच लांब गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपलं तर अरेंज मॅरेज आहे. मग परत घरी आला.
??????????

एका रिक्षावाल्याला पोलिस अडवतो.
पोलिस: रिक्षा गॅसवर आहे?
रिक्षावाला: नाही.
पोलिस: मग डिझेलवर?
रिक्षावाला: नाही.
पोलिस: बरं पेट्रोलवर आहे म्हणजे?
रिक्षावाला: नाही
पोलिस: अरे मग कशावर आहे?
रिक्षावाला: हफ्त्यावर.

हद्द झाली राव सैराटची
जेव्हा एक मित्र बोलला “जुनी मराठी गाणी दे”
मी म्हटलं कशाने देऊ?? तर म्हणाला सैराट ने दे की
मी म्हटलो आरे बाबा सैराट नाही SHARE – it आहे ते

पोलिस – तुझ्यासमोर चोर त्या मुलीची पर्स हिसकावत होता आणि तू काहीच मदत केली नाहीस

साहेब मी त्या मुलीला ओळखतो. तीचं व्हॉट्सअप स्टेटस होत
“I can handle my problems…. Don’t underestimate the power of woman”

पोलिस – मग ठीक आहे

मना म्हणे जीवा लागलिसी आस ..! मित्र देताहेत पार्टी ऐसा होतसे भास…!!”…

मित्राचे उत्तर….

“मना म्हणे ऐसा लोभ ना करावा..! मित्राचेच झालेत वांदे..!!

आपला बंदोबस्त ” आपणचं ” करावा…!!!…

 

एक मुलगा एका मुलीकडे पाहत असतो

मुलगी : घरी बहिण नाही का ?

मुलगा : आहे ना…तिनेच सांगितलं,

गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहीनी आण …

 

नवरा : दिवसभर कुकिंगचे शो बघत असतेस,
पण स्वयंपाक बनवायला कधी जमला नाही.

बायको : तुम्ही कौन बनेगा करोडपती बघता
मी काही बोललेय का ?

शांतता.

whatsapp admin jokes in marathi

एकदा एक माणूस पोपट विकत घ्यायला दुकानात जातो,
तो दुकानदाराला एका पोपटाची किंमत विचारतो.

दुकानदार : ५०० रुपये.

ग्राहक : एवढा महाग का ?

दुकानदार: याला वर्ड, एक्सेल, पावर पॉइंट सगळे येते.

ग्राहक: अरे वा आणि हा दुसरा?

दुकानदार : याची १०००, याला वर्ड, एक्सेल, पावर पॉइंट तर येतंच, शिवाय प्रोग्रामिंग सुद्धा करता येतं.

ग्राहक : वा वा आणि हा जो झोपलेला आहे तो?

दुकानदार : त्याची किंमत ५००० आहे .

ग्राहक : आणि त्याला काय येतं?

दुकानदार : त्याला काय येत माहित नाही, मी त्याला काही करताना पाहिलं पण नाही, पण हे दोन्ही पोपट त्याला बॉस म्हणतात.

बायको बदाम खात होती …….

पती म्हणाला ‘मलाही टेस्ट करू दे…’

तिने एकच बदाम दिला..

पती : बस एकच?

बायको : हो… बाकी सगळ्यांची टेस्ट पण अशीच आहे …

सदाशिव पेठेतल्या भावे आज्जींना एक फेक कॉल आला – “तुमच्या पॅन डिटेल्स पटकन सांगा.”

भावे आज्जी-

“निर्लेपचा आहे. डोसे छान होतात. 0.5 सेंटीमीटर जाडीचा आहे. हँडल जरा ढिले आहे.

माझ्या सासूबाईंनी दिला होता. आमचे हे पण फक्त या तव्यावरचाच डोसा खायचे. पण आता ते नाहीत.”

कॉल करणारा गप्पच झाला.

मास्तर: ​गोट्या सांग या ग्रुपवर​ ​इतके सदस्य आहेत तर​ ४ ते ५ लोकच मेसेज टाकतात,

कारण काय ?????

गोट्या: शाळेत फक्त २ किंवा ३ मुलं हुशार असतात,

​बाकी फक्त भात खायला येतात​.

whatsapp marathi non veg joke

मुंबईकर : सगळे बोलतात तू पुण्याचा आहेस… पण वाटत तर नाहीस…
.
.

.
.
पुणेकर : मग आता काय गळ्यात बाकरवडीची माळ घालून फिरू का?

पेशंट – डॉक्टरसाहेब गेल्या काही दिवसांपासून माझा उजवा गुडघा खूप दुखतोय

डॉक्टर – वयानुसार असं होणारच

पेशंट – पण माझा डावा गुडघाही त्याच वयाचा आहे, तो नाही दुखत

आज मी बाजारातून येत असता माझ्याकडे चुकून बॅगेत असलेली जुनी प्लास्टिक पिशवी सापडली आणि मी पकडला गेलो…

म्हटलं ठिक आहे घ्या दंड… तर तो तोडपाणीची भाषा करू लागला..

मी म्हटले हे बघ मला जाऊदे लवकर, पाऊस पण खूप पडतोय लवकर पावती द्या आणि पाच हजार घ्या…

तो काही केल्या तयारच होईना… मग म्हणाला ठिक आहे जा तुम्ही… दंड नको…

मी बुचकाळ्यात पडलो…

नंतर त्यांनाच विचारले, अरे बाबा असे का करतोयस…

तर त्याचा जोडीदार हळूच कानात येऊन म्हणाला…

साहेब पावती बूकच यानी प्लास्टिक पिशवीत ठेवलय भिजू नये म्हणून…

बंड्याने एका मुलीला प्रपोज केलं
पण
त्या मुलीनं त्याला नकार दिला..

मग काय

बंड्याने ऑटोरिक्षा घेतली
आणि
तिच्या कॉलनीमध्ये रिक्षा चालवू लागला,

आता ती रोज
बंड्याला थांबवते,

आणि बंड्या तिला नकार देऊन पुढे जातो

याला म्हणतात बदला घेणे…

marathi jokes images for whatsapp

कृपा करून १० वी आणि १२ वी चे पेढे घेऊन कुणीही आमच्या घरी येऊ नये…..

तुमच्या ‘गुणांवरून’ चालू झालेला विषय आमच्या ‘अवगुणांवर’ येऊन थांबतो…….

एक प्रवासी – पुण्याहून पनवेलला जायला किती वेळ लागतो?

दुसरा प्रवासी – नेमका किती ते नाही माहित पन वेल लागतो…

पतंजली सेल्समन – आमच्या टूथपेस्टमध्ये तुळस, कापूर, निलगिरी, लवंग आणि विविध वृक्षांची पानं, फुलं, तूप सगळं असतं.

पुणेकर – नक्की काय करायचं आहे? ब्रश की तोंडात यज्ञ?

डेक्कनच्या फुटपाथवर उभ्या असलेल्या एका विदेशी इसमाने मला विचारले, “वेअर इज खत्रूड इन पुना?”

मी विचारले , “व्हॉट?”

तो पुन्हा म्हणाला, “खत्रूड”.

त्याच क्षणी मी माझ्या माहितीतल्या तमाम कोथरूडकर मंडळींचे चेहरे आठवून खो-खो हसलो!

जुन्या जमान्यातला १ रुपया म्हणजे आजचे १०० रुपये.

तसेच, आमचे तेव्हाचे १०वी चे ५६ टक्के म्हणजे आत्ताचे ९६ टक्के समजावेत आणि आमचा आदर कायम ठेवावा…

पगार पण पेट्रोलच्या दरासारखा पाहिजे होता…

सकाळी झोपेतून उठून पाहिलं की…

अरे… आज परत वाढला…असं वाटायला हवं…

अस्सल पुणेकराचे उत्तर

एक मित्र – पेट्रोल किती महागले पाहिलंस ना?

दुसरा – ते कितीही महाग होऊ दे, मी ५० रुपयांचंच टाकणार

new marathi jokes for whatsapp

सिनेमाच्या इंटर्व्हल नंतर अंधारात आपल्या सीटवर परत जात असलेल्या जोशी काकूंनी सुरुवातीच्या सीटवर बसलेल्याला आस्थेने विचारले,

का हो..! मी बाहेर जाताना माझा पाय कोणाच्या तरी पायावर पडल्याने ते कळवळले..! ते तुम्हीच का?

रागाने लालबुंद झालेला तो – हो…मग काय…आता सॉरी म्हणणार आहात का?

जोशी काकू – सॉरी…? नाही हो..

(मागे वळून पाहत) या, बरोबर आहे. हीच लाईन…!

 

चंगू :- केकवर मेणबत्यांऐवजी, बल्ब का लावलाय ?

आजोबा :- साठावा वाढदिवस आहे ना…

एवढया मेणबत्या कशा लावणार ?

म्हणून साठचा बल्ब लावला..

पुण्यात शनिवारवाड्याच्या सुरक्षारक्षकाच्या पदासाठी मुलाखत होती

मुलाखतकार – तुला इंग्लिश येतं का?

पुण्याच्या उमेदवाराचा प्रतिप्रश्न – चोर इंग्लंडहून येणार आहेत का?

पुण्यातील लक्ष्मीरोडवरील तुळपुळे वस्तू भांडार

ग्राहक – दोरीच्या उड्या आहेत का हो?

दुकानदार – इथे फक्त दोरी मिळेल. उड्या ज्याने त्याने आपापल्या मारायच्या आहेत.

मास्तर :- सांग बंड्या, बाबर ने किती कालावधी राज्य केलं ???

बंड्या :- माहीत नाही सर

मास्तर :- अरे असं काय करतोय बाबरच्या पुढे कौंसात लिहिले आहे की (१४८३-१५३०) ते बघ

बंड्या :- ते कालावधी आहे व्हय !! मला वाटलं बाबरचा फोन नंबर हाय त्यो.

पुणेकर – अडीच डझनची पेटी दाखवा. पण मी पेटी उघडून बघणार.

व्यापारी – बघा ना साहेब. पण भाव कमी नाही होणार.

पुणेकर – अरे अस्सल रत्नागिरी दिसतोय.

व्यापारी – हो म्हणजे काय…

पुणेकर मनात म्हणतो – मला कोणीच फसवू शकत नाही. मी आंबे थोडेच बघत होतो. मी पेटीतला कागद बघितला. रत्नागिरीचा स्थानिक वर्तमानपत्राचा कागद होता.

व्यापारी मनात – अरे पुणेकरा, मी पण हाडाचा व्यापारी आहे. मी रत्नागिरीहून फक्त रद्दीच मागवतो. बाकी माल कर्नाटकचा आणतो.

जोक्स चुटकुले मराठी

नवरा त्याच्या बायकोला: अग कुठे आहेस तु ?

बायको : तुमच्या हृदयात .

नवरा : ते ठीक आहे, पण तिथे बाकी बायकांशी भांडत नको बसू.

बायको :- (लाजत) अहो मला सांगा ना ; मी तुम्हाला किती आवडते ?
नवरा :- खूप खूप खूप आवडते ग…

बायको :- असं नाही खूप खूप म्हणजे किती सांगा ना प्लिज प्लिज .
.
.
.
नवरा :- म्हणजे इतकी आवडते कि असं वाटतं तुझ्यासारख्या ५-६ बायका अजून कराव्यात.

बायकोने धु-धु धुतला

घरी जाताना व्हाट्सअप पाहत जात होतो. शेजारच्या घरात कधी गेलो कळलेच नाही.

आणि आश्चर्य म्हणजे,

त्या घरातील बाईने चहा आणून दिला,

सिरीयलच्या नादात त्यांना पण कळले नाही।

पुढे…

मी चहा पीत असताना तीचा नवरा आला आणि मी दिसताच सॉरी घर चुकले म्हणून बाहेर निघुन गेला, फेसबुकच्या नादात.

मास्तर :- दिप्या तू मोठेपणी कोण होणार?

दिप्या :- मी खुप श्रीमंत होणार, माझ्याकडे बंगला, २-३ गाड्या, दिमतिला १० नोकर असतील. सतत परदेश प्रवास करणार.

मास्तर :- बास बास. आता मनाली तू सांग, तू मोठेपणी कोण होणार?

मनाली :- दिप्याची बायको.

मास्तर कोमात

सकाळी सकाळी आमच्या शेजारची काकू तिच्या सुनेला झापत होती.

काकू सुनबाईला रागात बोलली: तू तुझं तोंड बंद कर, हे काही तुझं माहेर नाही, सासर आहे. इथं तुझं नाही माझंच चालेल.

सुनबाई प्रेमाने बोलली: आई! माहेर तर हे तुमचंही नाही.

तुमचंही सासरचं आहे की,

मग तुमचंच कसं चालेल?

सासुबाई अजून शांत आहेत…

marathi jokes text

पुण्यात ट्रॅफिक हवालदार गाडी चालवताना फोनवर बोलणाऱ्या माणसाला दंड मागतो.

त्यावर तो माणूस खूप सुंदर उत्तर देतो

तुम्हाला मी दंड देणार नाही कारण फोनवर माझी बायको होती आणि तीच बोलत होती मी फक्त ऐकत होतो.

यावर हवालदाराचे डोळे पाणावले त्यांनी त्याला सोडून दिले

आमच्या सासूबाईंना “heavy diabetes” आहे…

पण…

संयम बघा ………

रक्तातली साखर,
कध्धी ओठावर आली नाही…!!!

मला एक कळत नाही,

संतूर साबणाच्या जाहिरातीत

लहान मुलांच्या आईलाच का दाखवतात ?

वडिलांना का दाखवत नाहीत ?

वडिल काय निरम्याने आंघोळ करतो काय?

एकदा एका पुणेरी माणसाला नेपोलियन भेटतो.

नेपोलियन : माझ्या डिक्शनरीमध्ये अशक्य हा शब्दच नाही!

पुणेरी : आता सांगून काय उपयोग? घेतानाच बघून घ्यायची ना

कुछ तो पढी लिखी होगी
ये गर्मी …

वरना
इतनी डिग्री लेकर कौन घुमता है!!

एका गायकाचं पुण्यात गाणं असतं.

पुणेकर सारखं वन्स मोअर देतात.

गायकाला छान वाटतं.

पण वन्स मोअर संपत नाही.

मग तो विचारतो, “एवढ्या वेळा वन्स मोअर का?”

पुणेकर: नीट म्हणेस्तोवर आम्ही वन्स मोअर देतोच….

सौ. पुणेकर : मला सगळे सडके, खराब आंबे द्या.

आंबेवाला : खराब ???

सौ. पुणेकर : हो हो. खराब, नासके आणि सडके !

आंबेवाला : (सर्व खराब आंबे एकत्र करून) हे घ्या…

सौ. पुणेकर : हं. ठेवा बाजूला… आता उरलेल्या पैकी अर्धा डझन द्या !

आंबेवाल्याने खराब आंब्याचा रस पिऊन जीव दिला.

नवरा – (जेवताना) तुझं नेट बंद आहे का?

बायको – आहे की चालू! का हो?

नवरा – मला भाजी वाढ म्हणून मेसेज टाकलाय, अजून दिली नाहीस म्हणून विचारलं!!!

bhayanak marathi jokes

पोरगा शाळेतून रिझल्ट घेऊन नाचतच घरी आला..

वडील : बेटा ,काय दीवे लावले?

मुलगा : ८० टक्के मिळाले

वडील : अरे इथे तर फक्त ४० टक्के दिसतायेत?

मुलगा : मास्तर म्हणाले आधार कार्ड लिंक झाले, की बाकीचे सबसीडीमधे जमा होतील.

वडिलांनी जाम चोपला…

बायको माहेराहून परत आली.

नवरा दरवाजा उघडतो आणि जोर जोरात हसायला लागतो.

बायको विचारते,
‘असे काय हसताय?’

नवरा म्हणतो,
‘गुरुजींनी शाळेत असताना सांगितलेलं आहे की संकटांचा समाना हसत हसत करा’

बंड्या – अरे, आपल्या दोघांकडे मोबाईल आहे ना?

मग सरळ फोन करण्याऐवजी तू पत्र का पाठवलंस?

गण्या – ओये, मी फोन लावला होता.

पण फोनमधली बाई म्हणाली,

“प्लीज ट्राय लेटर.”

पुण्यातला किस्सा ..(सदाशिव पेठी)

एक वयस्कर गृहस्थ विचारत होते …

इथे आधार कार्ड कुठे काढून मिळतं…???

तर मिळालेलं उत्तर:
कशाला थोडक्यासाठी काढताय आता ????????

चाकूने झाडावर प्रेयसीचे नाव टाकण्यापेक्षा एखादं झाडं प्रेयसीच्या घरासमोर लावा

आणि रोज पाणी द्यायच्या निमित्ताने तिला भेटत जा

म्हणजे झाडही वाढेल आणि तुमचे प्रेमही …..

ग्रामपंचायतीद्वारा

जनहितार्थ जारी….

पती आणि पत्नी सोफ्यावर बसून टीव्ही पाहत असतात.

पतीचा मोबाईल किचन मध्ये चार्जिंगला लावलेला असतो.

किचन मधून मेसेजचा टोन ऐकू येतो म्हणून पती किचन मध्ये जातो आणि मेसेज वाचतो.

बायकोचा मेसेज असतो,

“किचन मधून परत येताना मीठ घेऊन या”

navin marathi jokes

एकदा एका ऑफिसमधला फोन खणाणतो ….

फोनवरचा आवाज – सर मला अतिरेक्यांनी पळवून नेलय, माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधलीय, माझे हात पाय बांधलेत.
मला ते कुठेतरी लांब घेऊन जातायत. मी काय करु?

बॉस – बघ शक्यतो हाफ डे ये,आधीच माणसं कमी आहेत ….

दोन सासवांचा संवाद. नावे बदलली आहेत.

प्रमिला :- ही आमची प्राची सारखी व्हॉट्सअप डीपी बदलते ग. नाश्त्यानंतर एक. लंचनंतर एक. डिनर नंतर एक. सारखं आपलं मॉडेलींग . छे!!!! मला अजिबात आवडत नाही. आमच्यावेळी नव्हतं हो असं .

उर्मिला :- अगं पण तू कशाला नाश्त्यानंतर , लंच नंतर आणि डिनर नंतर लोकांचे डीपी बघत बसते ? जपाची माळ ओढत बस की मुकाट.

एका बागेत झाडावरील फलकावर लिहीले होते
.
“झाडावर गर्लफ्रेंडचे नाव लिहीण्यापेक्षा तिच्या नावाने एक झाड लावा.”
.
मग बंडूने आत्तापर्यतच्या मैत्रिणींची यादी बनविली.
.
..
शेवटी भात पेरला

पहिली मैत्रीण : किती जाड झाली आहेस तू, वेगळीच दिसतेस

दुसरी : हो का?

पहिली : मी बघ तश्शीच आहे अजून

दुसरी : तुला बोअर नाही का ग होत??

पहिली : काय?

मी : हेच, वर्षानुवर्षे एकसारखं दिसणं… मला बाई जाम बोअर होतं

Attitude matters

whatsapp jokes marathi non veg

बायकोला गजरे हवे होते..

तिनं मेसेज पाठवला तोही इंग्रजीत..

Yetana 5 gajare gheun ya

तो येताना ५ गाजरे घेऊन आला..

उपाशी झोपला. काय चुकलं बिचाऱ्याचं?

(त्यामुळे मेसेज मराठीतच टाईप करा.)

पती (फोनवरून): आज घरी जेवायला काय आहे गं?

पत्नी (रागात): विष आहे विष या…

पती: बरं तेच सांगायला फोन केला होता तू जेवून झोप मला यायला उशीर होईल आज.

न्यायधीश आरोपीला : तु समाजासाठी एखांद चांगल काम केलय का ??

आरोपी : साहेब, आज आमच्यामुळेच पोलिस आणि कोर्टात हजारो लोकांना नोकऱ्या मिळाल्यात…

( न्यायधीशांच्या डोळ्यात पाणी आलं)

न्यायधीश : याला सोडून द्या रे!

आणखीन एका बँक घोटाळ्यानंतर पुणेकराचा बँकांना सल्ला…

सध्याची स्थिती पाहता बँकांनी Know Your Customer (KYC) ऐवजी

Know your Employee (KYE) ची पद्धत सुरु करायला हवी.

११,३०० कोटी लुटले तरी चालतील

पण,

२ रुपयाचा पेन चोरीला जाता कामा नये…

तोही दोरीने बांधून ठेवतील…

हे बँकवाले…

एक गाढव मरून पडले होते.

पुणेकराने म्युनिसीपाल्टीला फोन लावला – “अहो इथे एक गाढव मरून पडले आहे.”

उत्तर आले – “मग आम्ही काय करू ? ”

पुणेकर – “काही करू नका, मेल्यावर नातेवाईकांना कळवायची पद्धत असते, म्हणून फोन केला.”

कालच एक पुण्यातील पत्रिका पाहिली.

No आहेर ,
तर
Ho बाहेर .


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद, व्हाट्सएप जोक्स चुटकुले मराठी | Whatsapp Jokes Marathi हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Leave a Comment