जीवनावर स्टेटस ~ Inspirational Quotes In Marathi With Images

Inspirational Quotes In Marathi With Images

Marathistyle.com daily update New Best Marathi Suvichar Images Pics, Motivational Quotes In Marathi For Success, Best Marathi Suvichar Image, Quotes Good Thoughts In Marathi, Motivational Sms In Marathi For Success, Marathi Suvichar Sangrah, Inspirational Thoughts In Marathi Language, Best Marathi Suvichar Status, Inspirational Quotes In Marathi

Inspirational Quotes In Marathi With Images

New Best Marathi Suvichar Images Pics
New Best Marathi Suvichar Images Pics

“आयुष्य छान आहे”…”थोडे लहान आहे “…परंतु लढण्यात शान आहे…!!

Motivational Quotes In Marathi For Success,
Motivational Quotes In Marathi For Success,

“आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे,
तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा…

हे पण वाचा 👇🏻

Marathi Sad Status

Best Marathi Suvichar Image
Best Marathi Suvichar Image

“सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं…

Quotes Good Thoughts In Marathi
Quotes Good Thoughts In Marathi

अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते.

Motivational Sms In Marathi For Success
Motivational Sms In Marathi For Success

अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे…

Marathi Suvichar Sangrah
Marathi Suvichar Sangrah

अनुभवाने एक गोष्ट शिकवली.. कोणाच्या चुकांना जगासमोर नको आणू, “देव” बसला आहे वर, तू हिशोब नको करु…

Inspirational Thoughts In Marathi Language
Inspirational Thoughts In Marathi Language

अपराध्याला क्षमा करणे चांगले, विसरणे तर त्याहूनही उत्तम

Best Marathi Suvichar Status
Best Marathi Suvichar Status

आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला “स्वभावाच” ठरवतो.

Inspirational Quotes In Marathi
Inspirational Quotes In Marathi

आपल्या दुःखाचे कारण कोणतेही असले, तरी दुसर्‍याला इजा करु नका.

New Best Marathi Suvichar Images Pics
New Best Marathi Suvichar Images Pics

आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे..

Motivational Quotes In Marathi For Success
Motivational Quotes In Marathi For Success

आयुष्य थोडच असाव पण आपल्या माणसाला ओढ लावणारअसावं…

Quotes Good Thoughts In Marathi / Motivational Sms In Marathi For Success

Best Marathi Suvichar Image
Best Marathi Suvichar Image

अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे…

Quotes Good Thoughts In Marathi
Quotes Good Thoughts In Marathi

अनुभवाने एक गोष्ट शिकवली.. कोणाच्या चुकांना जगासमोर नको आणू, “देव” बसला आहे वर, तू हिशोब नको करु…

Motivational Sms In Marathi For Success
Motivational Sms In Marathi For Success

आपल्या दुःखाचे कारण कोणतेही असले, तरी दुसर्‍याला इजा करु नका.

Marathi Suvichar Sangrah
Marathi Suvichar Sangrah

आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे..

Inspirational Thoughts In Marathi Language
Inspirational Thoughts In Marathi Language

आयुष्य फार सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवा.

Best Marathi Suvichar Status
Best Marathi Suvichar Status

आयुष्य हे एकदाच असते त्यात कोणाचे मन दु;खवायचे नसते, आपण दुस-याला आवडतो त्यालाच प्रेम समजायचे असते.

Inspirational Quotes In Marathi
Inspirational Quotes In Marathi

आयुष्याची स्वप्ने पाहताना वास्तवाला विसरायचं नसतं,
गुलाबाला स्पर्श करताना काट्याचं भान मात्र ठेवायचं असतं

New Best Marathi Suvichar Images Pics
New Best Marathi Suvichar Images Pics

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना ?

Motivational Quotes In Marathi For Success
Motivational Quotes In Marathi For Success

आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं.

Best Marathi Suvichar Image
Best Marathi Suvichar Image

आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.

MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , जीवनावर स्टेटस ~ Inspirational Quotes In Marathi With Images हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻

हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Leave a Comment