मसालेदार जोक्स मराठी | Spicy Jokes In Marathi For Sms

Marathistyle.com daily update funny jokes in marathi for friends, bhayanak marathi jokes, marathi joke latest, very funny marathi quotes, funny jokes in marathi for students, funny sms in marathi for friends, marathi non veg jokes, Spicy Jokes In Marathi For Sms.

मसालेदार जोक्स मराठी | Spicy Jokes In Marathi For Sms

प्रेयसी : मी जेंव्हा जेंव्हा तुला फ़ोन करते तेंव्हा तेंव्हा तु नेहमी दाढीच करत असतोस. तु दिवसातुन किती वेळा दाढी करतोस ?
प्रियकर : ३० ते ४० वेळा.
प्रेयसी : वेडा आहेस काय?
प्रियकर : वेडा नाही. न्हावी आहे.

बाई शाळेत शिकवत होत्या..
बाई – एकदा अकबर बादशाह त्याच्या पलंगावर झोपला होता..
(मध्येच चिंगी ओरडली) – बाई !! हा चम्या माझा टिफिन उघडतोय..
बाई – चम्या !!!
मार खाशील परत असं केलंस तर…
बरं तर मी कुठे होते?
.
.
.
.
.
.
चम्या – अकबर च्या पलंगावर…..

एक अनोळखी कॉल

तो :- हे तुला bf आहे का ??
ती :- हो आहे ना, पण तुम्ही कोण बोलताय?
तो :-मी तुझा भाऊ बोलतोय ….वाट बघ मी घरी यायची मग पाहतो तुझ्याकडे …….

थोड्या वेळानंतर
आणखीन एक अनोळखी कॉल

तो:-हे तुला bf आहे का ??
ती :-नाही नाही मला नाहीये…:x
तो:-मी तुझा bf बोलतोय…तू आज माझ हृदय तोडलीस…
ती :-नाही ..नाही ..नाही ..डार्लिंग माफ कर मला ….मला वाटल कि माझ्या भावाने कॉल केलाय
तो:-आता पकडली गेलीस ….मी तुझा भाऊच बोलतोय थांब आताच घरी येतो

Funny Marathi Jokes
Funny Marathi Jokes

एकदा एक
पोरगा त्याच्या गर्लफ्रेँडला रात्री घरी सोडताना..
भिँतिवर हात ठेवुन तिच्याजवळ
उभा राहतो आणि एका kiss चा आग्रह
करतो,
पोरगी म्हणते…नको रे .. आई
बाबा उठतील..
पोरगा -इतक्या रात्री कोण जागं असणार आहे ?
इतक्यात पोरिची मोठी बहिण गँलरित
येते आणि म्हणते..
” बाबा म्हणत आहेत …काय द्यायचं ते
खुशाल दे , वाटल्यास मी देतो ,
पण त्या मुर्खाला डोअरबेल वरचा हात
काढ म्हण…..झोपेचा पार वाटोळे करून
टाकले आमच्या ..

Funny Marathi Jokes

कंजूस मुलगा आणि मुलगी प्रेमात पडतात….त्यांना भेटायचं असतं…
मुलगी : पप्पा झोपल्यानंतर मी बाल्कनी मधून एक नाणं(कॉईन) खाली टाकते, आवाज ऐकल्यानंतर तू वर ये…
मुलगी नाणं खाली फेकते…..
पण मुलगा एक तासानंतर तिच्या रूम मध्ये पोहचतो…
मुलगी : एवढा उशीर का केलास???
मुलगा : मी ते नाणं शोधत होतो….पण सापडलच नाही 😮
मुलगी : अरे मूर्खा….सापडणार कसं???
मी दोरा बांधून खाली फेकलं होतं…मी घेतलं ते ओढून

एका बाईला १० मुलं असतात.
पत्रकार : अहो, या पहिल्या मुलाचं नाव काय?
बाई : मुन्नू.
पत्रकार : बरं, या दुस-या मुलाचं नाव काय?
बाई : मुन्नू.
पत्रकार : बरं, आणि या बाकिच्या मुलाचीं नाव काय आहेत?
बाई : सगळ्यांची नावं मुन्नू.
पत्रकार : अहो, मग तुम्ही त्यांना ओळखता कसं?
बाई : अहो, प्रत्येकाची आडनावं वेगवेगळी आहेत ना…

चम्प्या ला रस्त्यात लावलेले फलक वाचायचा भारी नाद असतो…
एकदा रात्री घरी येताना एक फलक त्याला दिसला,
रात्र असल्याने थोडासा अंधुक दिसत होता…
म्हणून चम्प्या स्पायडर म्यान सारखा खांबावर चढला….
त्याने वाचल तर बोर्ड वर लिहील होत…
“खांबाला लावलेला रंग ओला आहे, हात लावू नका….”

संत, बंता, कांता….
तीघ बेड वर झोपले असतात….
खूप अडचण होत असते म्हणून बंता उठून खाली जमिनीवर झोपायला जातो…
संत उठतो आणि म्हणतो,
”अरे मित्र बंता, ये रे वर, आता जागा झालीये…….”

एका बाईला १० मुलं असतात.
पत्रकार : अहो, या पहिल्या मुलाचं नाव काय?
बाई : मुन्नू.
पत्रकार : बरं, या दुस-या मुलाचं नाव काय?
बाई : मुन्नू.
पत्रकार : बरं, आणि या बाकिच्या मुलाचीं नाव काय आहेत?
बाई : सगळ्यांची नावं मुन्नू.
पत्रकार : अहो, मग तुम्ही त्यांना ओळखता कसं?
बाई : अहो, प्रत्येकाची आडनावं वेगवेगळी आहेत ना…

marathi jokes sms in marathi language

बाळू :- मी आणि माझी बायको २० वर्षांपासून सुखी होतो
काळू :- मग काय झाले??
.
बाळू एकदम गप्प…..
.
काळू :- सांगा कि हो….
.
.
.
.
.
बाळू :- काय नाय आमच लग्न झाल नंतर….

बंडू : एकदा मी संडासला गेलो तर संडासात एक वाघ बसलेला.

पांडू : मग रे ?

बंडू : मग काय …. मी त्याला बोललो, तू करून घे निवांत …. माझी चड्डीतच झालीये !!!

पक्या बाईक वरून एका मुलीला बघत जात असतो….
तेवढ्यात बाईक वरून तो पडतो….
तेवढ्यात ती मुलगी हसू लागते आणि बोलते, समोर बघून चालवायला काय होत…
पक्या उठतो आणि बोलतो, “आग ए म्हशे, हि हि हि हि काय करते… माझी बाईक वरून उतरायची स्टाइल आहे ती….”

लाईफ पार्टनर बद्दल काय
अपेक्षा आहेत
तुझ्या??
मुलगी :- त्याचा मस्त बंगला असावा…
मुलगा :- बर….
मुलगी :- बँक मध्ये खूप पैसे असावेत….
मुलगा :- बर…..
मुलगी :- त्याची चार
चाकी गाडी असावी….
मुलगा :- बर…
मुलगी :- तो एकटा असावा…. म्हणजे आई,
वडील, भाऊ, बहिण नसावा….
मुलगा :- अजून काही म्याडम…
मुलगी :- मुख्य म्हणजे तो समजूतदार
असावा….
मुलगा :- तो समजूतदार असेल, तर तुझ्याशी लग्न का करेल भिकमांगे….

funny jokes in marathi for friends

एकदा एक कोंबडी अंड्यांच्या दुकानात जाते…
दुकानदार :- काय ग, तुला अंडी विकत घायची काय गरज आहे?
कोंबडी :- काही नाही, माझा नवरा म्हणतो उगाच ३.५० रुपयासाठी”फिगर” नको बिघडवूस..

डॉक्टर संताला
तुमची किडणी फेल झाली आहे.
.
संता आधी खुप रडतो
नंतर डोळे पुसत
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कीती मार्कांनी……

डॉक्टर – हे बघा , तुमची तब्येत सुधरायची असेल तर तुम्ही व्यायाम केला पाहिजे. एक काम करातुम्ही रोज कुठला तरी खेळ खेळायला सुरवात करा.
गंपू – डॉक्टर , मी तर रोज क्रिकेट आणि टेनिस खेळतो.
डॉक्टर – किती वेळ खेळता ?
गंपू – जोपर्यंत मोबाइलचं चार्जिंग असतं तोपर्यंत.

शिक्षक- झंप्या तू नेहमी शाळेत टोपी घालून का येतोस..?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
झंप्या- कारण कुणाला कळायला नको कि माझ्या डोक्यात काय चालले आहे ते…..

Spicy Jokes Marathi Sms

गण्या : डॉक्टर मला सारखं वाटतंय की मी देव आहे.
सायकोलॉजिस्ट : असं कधीपासून वाटतंय तुम्हाला?
गण्या : जेव्हा पासून मी हे विश्व घडवलं ना.. अगदी तेव्हापासून.

मुलगा: जर ती माझी झाली नाही तर मीतिला कोणाचीच होऊ देणार नाही…..!!
.
.
.
.
.
मित्र: आणि तुझी झाली तर सर्वांचीहोऊन देशील का ?..

तिन जणं आपापसात बोलत असतात,
पहिला – माझा मुलगा स्विमींग पुलमधे
माशासारखा तरंगतो.
दुसरा – हे तर काहीच नाही,
माझा मुलगा स्विमींग
पुलमधे हवेसारखा तरंगतो.
तिसरा – तुम्ही काय उगेच भांडता…
माझा मुलगा तर फार ग्रेट आहे
पहिला आणि दुसरा – कसा काय?
.
तिसरा – माझा मुलगा तर अंथरुणातच
स्विमींग पुल तयार करतो….:

चम्प्या ला रस्त्यात लावलेले फलक वाचायचा भारी नाद असतो…
एकदा रात्री घरी येताना एक फलक त्याला दिसला,
रात्र असल्याने थोडासा अंधुक दिसत होता…
म्हणून चम्प्या स्पायडर म्यान सारखा खांबावर चढला….
त्याने वाचल तर बोर्ड वर लिहील होत…
“खांबाला लावलेला रंग ओला आहे, हात लावू नका….”

गण्या च्या गर्लफ्रेंड ने त्याला पत्र लिहले , माज्या जीवनात एक नवा मुलगा आला आहे.
“तो तुज़्यापेक्षा चांगला आहे , मी त्याची पत्त्नी बनणार
आहे , मी तुला दिलेला ,
माजा फोटो मला परत दे “.
गण्या नी आपल्या सगळ्या मित्रांच्या गर्लफ्रेंडच्या ३० फ़ोटोज़ जमा केल्या , त्यामधे तिचा फोटो
…ठेउन तिला पत्र लिहले.
“या फोटो मधून तुजा फोटो काढून घे , मला तुजा चेहरा आठवत नाही …..

very funny marathi quotes jokes

नवीन लग्न जालेल्या सुनेला सासू
म्हणते
” आज पासून तू मला आई म्हणायचं
आणि सासर्यांना बाबा म्हणायचं

संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा घरी येतो ,
तेव्हा ती म्हणते…
.
.
.
.
.
.
.
.
” आई….. दादा आला

बाप : मला ४ मूल आहेत
पहिल्याने MBA केलय
दुसऱ्याने BA केलय
तिसऱ्याने PHD केलय
आणि चौथा चोर आहे
मित्र : चोर आहे तर मग त्याला तुम्ही घराबाहेर
का नाहीं काढत..??
बाप : कसा काय काढू ..?? तो एकटाच कमवतो बाकी सगळे
बेरोजगार आहेत.

मास्तर :- पोराला थोडं चांगले वळण
लावा.
.
.
.
.
वडील :- का? काय झालं सर..??
.
.
.
.
मास्तर :- त्यानं फाँर्म मधील SEX
च्या समोर
“अजून संधी मिळाली नाही”
अस लिहलयं..!!!!

चोर चोरी करायला येतो तेव्हा तिजोरीवर लिहिलेलं असतं-
“फोडण्याचा प्रयत्न करू नका फक्त बटण दाबा आपोआप
उघडेल”
ते वाचून चोर खुशीने बटण दाबतो,
त्यानंतर लगेचच पोलिसत्याला पकडायला येतात.
तेव्हा चोर म्हणतो,
आज माझा माणुसकीवरचा विश्वास उडाला आहे.

“दोन मैत्रीणी गप्पा मारत असतात.

पहिली : अगं, काय सांगू तुला…माझी दोन्ही मुलं इतक्यांदा खोटं बोलतात की अनेकदा आम्ही अडचणीत येतो. तुझी मुलं पण खोटं बोलतात का?

दुसरी : खोटं तर नाही. पण कधी-कधी ती इतकं खरं बोलतात की आमची पंचाईत होते. “

वडील :- बेटा ही कोणती माचीस आणलीस ? एकही जळत नाहीए !
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा : काय बोलताय पापा… मी सगळ्या चेक करुन आणल्याय !

सासुबाई:- सुनबाई टिकली लाव.
सून:- जीन्स वर टिकली नाही लावत कोणी.
सासू बाई:- जीन्स वर नाही सांगत मी कपाळावर लावायला सांगत आहे टिकली….
सून बेहोश… सासू मदहोश….

मुलगा :- लाईफ पार्टनर बद्दल काय
अपेक्षा आहेत तुझ्या??
मुलगी :- त्याचा मस्त बंगला असावा…
मुलगा :- बर….
मुलगी :- बँक मध्ये खूप पैसे असावेत….
मुलगा :- बर…
मुलगी :- त्याची चार चाकी गाडी असावी..
मुलगा :- बर…
मुलगी :- तो एकटा असावा…. म्हणजे आई, वडील,
भाऊ,बहिण नसावा….
मुलगा :- अजून काही म्याडम…
मुलगी :- मुख्य म्हणजे तो समजूतदार असावा….
मुलगा :- तो समजूतदार असेल, तर तुझ्याशी लग्न
का करेल भिकमांगे…

Spicy Jokes In Marathi for Sms

पहिला गाढव :- माझा मालक मला जाम मारतो रे…

दुसरा गाढव :- मग निघून जात का नाहीस तू?

पहिला गाढव :- खर तर कधी कधी वाटत अस, पण माझ्या मालकाची मुलगी आहे न ती खूप सोलिड आहे यार, तिने कधी काही चूक केली कि मालक बोलतो, नीट वागली नाहीस तर या गाढवाशी तुझ लग्न लावून देईल, या आशेवर मी अजून आहे इथे…

शिक्षक : हे जग नश्वर आहे.. आपल्या सगळ्यांना कधी ना कधी ही दुनिया सोडून जावं लागणार आहे… या वर्गातल्या प्रत्येकाला मृत्यू अटळ आहे……

चम्या : हेहेहे… पण मी या वर्गातला नाहीच्चे!!

शिक्षक बेहोश… चम्या मदहोश..

एक मुलगी आपल्या मित्राजवळ पेनड्राईव्ह देते,
आणि त्याला म्हणते..
.
.
.
.
.
.
.
.
यात,
फेसबुक टाकून दे ना रे प्लीज..

जर मुलीला उलटी व्हायला लागली तर तिच्या घरचे
विचारतात…
“कोण आहे तो हरामखोर ??”
आणि जर मुलाला उलटी व्हायला लागली तर
त्याच्या घरचे विचारतात…
“काय रे हरामखोरा किती पिलास…??”
.
तात्पर्य – उलटी मुलाला होवो
अथवा मुलीला “हरामखोर” नेहमी मुलगाच
असतो..!!!

chavat jokes in marathi facebook

एक उंच टोलेजंग पहिलवान बस मधून जात असतो.
कंडक्टर :- भाऊ साहेब तिकीट घेता ना ?
पहिलवान :- मी तिकीट नाही घेत कधी…
कंडक्टरच्या कपाळात आल्या…
हि गोष्ट त्याच्या मनाला इतकी लागली कि त्याने जिम जॉईन केली..
असेच सहा महिने निघून गेले कंडक्टरची पण बोडी मस्त झाली तोही पहिलवान झाला.. दुसऱ्या दिवशी..
कंडक्टर :- भाऊ तिकीट घ्या ..
पहिलवान : नाही कंडक्टर…
तुझ्या बापाची गाडी आहे का, तिकीट का नाही घेत ?
पहिलवान :- पास आहे माझ्याकडे…

जज : बोल मरण्यापुर्वि कोणती इच्छा आहे?

कैदी : माझ्या ऎवजी तुम्ही फ़ाशी जावे.

एकदा मुलगा आणि मुलगी रस्त्यावर चालत
असतात
.
मुलगी(मुलाला जळवण्याकरिता)- तु पाहिल
का तो मुलगा मला पाहुन हसत होता ,
मला वाटत त्याला मी खुप आवडली असेल. 🙂
.
.
.
.
.
.
मुलगा- हा हा हा तस काय नाय आहे .
शिपुर्डे जेव्हा मी तुला पहिल्याँदा पाहिल होत
तेव्हा माझ हसु तीन दिवस थांबल नव्हत . . .

बायकोला आपल्या कमाइतील 1००% द्याल तर तुम्हाला 1०% सुख मिळेल .
गर्लफ्रेंडला आपल्या कमाइतील 1०% द्याल तर तुम्हाला 1००% सुख मिळेल .
नीट विचार करा . कारण पैसा तुमचा आहे .
जागा ग्राहक जागा

रावण – माई भिक्षा दे .
बाई – घ्या स्वामी..
.
रावण – माई …
जरा ती रेखा ओलांडून बाहेर येता का? ..
.
ती रेखा ओलांडून बाहेर येते ..
.
रावण – (तिला पकडत) हा .. हा … हा
मी भिक्षुक नाही रावन आहे …
.
बाई – हा .. हा … हा … मी पण सिता नाही…
कामवाली आहे.:-

छोटी मुलगी दुकानदाराल
विचारते,
“काका तुमच्याकडे
चेहरा गोरा करायची cream
आहे का ?”
दुकानदार -” हो आहे ना…”
मुलगी – “मग लावत
जा ना काळ्या, मी रोज
किती घाबरते !!!”

funny sms in marathi for friends

एक मुलगा निर्मलबाबाकडे जातो…
मुलगा : बाबा मला पोरगी नाही पटत काय करु…
बाबा : सगळ्यात शेवटची मुलगी कुठे पाहिली होती……
मुलगा : गल्लीत पाहिली होती……
बाबा : इथेच क्रुपा अडुन राहिलेली आहे……
मुलगा : म्हणजे ?????
बाबा : अरे कधी गल्लीच्या बाहेर पण तोंड मारत जाय ना घुबडा…..

एक कमी शिकलेली बाई एटीएम जवळ गेली.. बाहेर जवळच उभ्या असलेल्याचम्प्याला म्हणाली,
“बेटा, मला माझे बेलेंस चेक करायचंय.. थोडी मदत करशील का?”
चम्प्या : हो हो.. का नाही..
म्हणत चम्प्याने तिला एक धक्का दिला.. ती बाई धपकन पडली.. त्यावर चम्प्या म्हणाला,
“मावशी.., तुमचा बेलेंस खूपच खराब आहे..”

मुलगी (ज्योतिषी ला) :- गुरुजी माझे २ अफेअर आहेत, मला सांगा, कोणाशी माझ लग्न होईल? कोण तो भाग्यवान सांगा मला….
.
.
.
.
.
.
ज्योतिषी :- पहिल्याशी लग्न होईल, दुसरा भाग्यवान असेल….

साहेब आपल्या कामवाली सोबत प्रेम करत असतो….
साहेब :- खरच तू माझ्या बायकोपेक्षा खूप गोड आहेस..
कामवाली :- माहिती हाय साहेब, तुमचा ड्रायवर पण हेच बोलतो मला….

marathi jokes sms in marathi language

एक आजीबाई रोज बसमधील कंडक्टर ला
काजू बदाम खायला देत असे
.
.
न राहून कंडक्टर ने एके दिवशी आज्जींना विचारले – आज्जी तुम्ही मला रोज काजू बदाम खायला का देता ????
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आजीबाई – बाळा दात तर राहिले नाही..:-(
आणि चघळून फेकून देणे बरे नाही वाटत ना …:

एक छोटी मुलगी तिच्या आजीला विचारतो ., ” आजी , आजी . एक स्त्री आणि एक पुरुष रोज रात्री आपल्या घरी येतात आणि सकाळी पुन्हा गायब होवून जातात ……..ते कोण आहेत ? “
.
.
.
.
आजी : ” हे देवा, हे तुझ्या लक्षात आले तर ……. ते तुझे आई वडील आहेत आणि दोघे पण साफ्टवेयर इंजिनियर आहेत

शिक्षक:- तू मोठा झाल्यावर काय करणार?
पिंट्या:- लग्न
शिक्षक:- नाही, मी असे विचारतोय कि, तू
मोठा झाल्यावर काय बनणार?
पिंट्या:- नवरदेव
… शिक्षक:- ओओ, अरे तुझ्या वडलांची तू
मोठा झाल्यावर
तुझ्यापासून काय अपेक्षा आहे?
पिंट्या:- नातू
शिक्षक:- माझ्या देवा! अरे तुझ्या जीवनाचे
उद्दिष्ट काय
आहे रे?
पिंट्या:- हम दो हमारे दो

मराठी आणि इंग्रजीत किती हा फरक
गरीब माणूस चोर असतो
आणि आमिर माणूस डिफॉल्टर

चीन च्या बायका- LED Torch, LED lights, fan, TV बनवतात.
आणि
भारतीय बायका
आज तुमच्या पापड्या करु
ऊद्या आमच्या कुरडया करायला या.

मुलांच्या वार्षिक परीक्षेच्या तणावातून आणि नेहमीच्या स्वयंपाकाच्या कटकटीतुन मुक्ती मिळावी म्हणून एक गृहिणी
रेस्टॉरंट मध्ये गेली. बिचारी मेन्यू कार्ड ला काय म्हणतात ते विसरली आणि तिने वेटरला आवाज दिला
“ये सीलॅबस घेऊन ये रे…”

Spicy Jokes Marathi Sms

एका लहान मुलाला विचारले
‘कोणत्या शाळेत जातोस?’

तो म्हणाला ‘मी जात नाही!….मला पाठवतात…

बंडू एका मुलीला घरी घेऊन जातो. मुलगी बंडूच्या आईच्या पाया पडते.
आई विचारते : कोण रे ही बंडू..? काय नाव हिचं..?
बंडू म्हणतो : नाव नाही ठाऊक पण ही तुझी सून आहे आणि माझी बायको आहे आजपासून.
आई म्हणते :
मेल्या, नाव पण ठाऊक नाही आणि लग्न करून बसलास..?
बंडू म्हणाला : आई, आम्ही बागेत एकाच बाकड्यावर अभ्यास करत बसलो होतो. कुठुनसे व्हॅलेंटाईन डे विरोधी मोर्चावाले आले आणि आमचं लग्नच लाऊन टाकलं…!

एक गाढव मरून पडले होते.

पुणेकराने म्युनिसीपाल्टीला
फोन लावला – “अहो इथे एक गाढव मरून पडले आहे.”
उत्तर आले – “मग आम्ही काय करू ? “

पुणेकर
– “काही करू नका, मेल्यावर नातेवाईकांना कळवायची पद्धत असते,
म्हणून फोन केला.”

कालच एक पुण्यातील पत्रिका पाहिली.
NO आहेर,
HO बाहेर…

जिम ट्रेनर : आज आपण chest आणि ABS ची exercise करू

बंड्या : खड्ड्यात जाऊदे ते chest, ABS तू फक्त आज भुवया कशा उडवायच्या तेच शिकीव…..

मुलगी – तू खूप कूल आहेस रे…
मुलगा – तू पण तर खूप हॉट आहेस…
त्यांच्या मागे बसलेला पुणेकर आजोबा
तुम्ही दोघे लग्न करा म्हणजे मुलं कोमट होतील…

गर्लफ्रेंड:
मी आपला पर्स घरी विसरले आणि मला 1000 रूपयांची गरज आहे.
बॉयफ्रेंड: करुन दिली हृदय तोंडणारी बाब… अगं हे घे 10 रुपये.. पटकन ऑटो कर, घरी जा आणि पर्स घेऊन ये लगेच..

बायको : तुम्ही आपल्या शेजारणीला “आय लव यू” तर नाही न म्हटलं ? …..
नवरा : नाही तर … का ? काय झालं ?……..
बायको : ती कालपर्यंत मला “वहिनी” म्हणत होती, आज अचानक “ताई” म्हणतेय…

आनंदाची बातमी :
थोड्याच दिवसांनी पेट्रोल 50 रुपयात मिळणार,

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अर्धा लिटर !

Spicy Jokes In Marathi for Sms

काल माझ्या डॉक्टरांशी गप्पा मारत बसलो होतो. माझा जॉब, शिप्ट, रिपोर्टिंग, पगार, कामाचे स्वरूप
इत्यादी गोष्टी काळजीपूर्वक ऐकून घेतल्यानंतर त्यांनी मला पुढील सल्ले दिले :
.
.
.
१) भरपूर चाला.
२) कोल्ड्रिंक्स कमी करा.
३) दारू अजिबात नको .
४) भरपूर पाणी प्या.
५) जवळ जायचे असेल तर रिक्षा करू नका .
६) बाहेरचं खाणं पूर्णपणे बंद करा.
७) घरीसुध्दा तेलकट , तुपकट खाऊ नका .
८) मांस, मासे इत्यादी
वर्ज्य करा.
९) एक दिवसाच्या सहली करा , त्यापेक्षा मोठ्या नकोत .
.
.
.
.
.
.
.मी होकार दिला व घाबरत-घाबरत विचारले :
‘ डॉक्टर मला नक्की झालय तरी काय .. .???’
.
.
तेव्हा डॉक्टर म्हणाले :
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
झालेलं काहीच नाही.
तुझा पगारच कमी आहे …

पेशंट: डॉक्टर साहेब गेल्या काही दिवसांपासून माझा उजवा गुडघा खूप दुखतोय
डॉक्टर: वयानुसार असं होणारच
पेशंट: पण माझा डावा गुडघाही त्याच वयाचा आहे

गुरुजी: गण्या, 52 गावांची नावे सांग
गण्या: चाळीस गाव ,आणि बारामती
गुरुंजी राजिनामा देऊन वनवासाला निघुन गेले

एकदा देव माणसाला विचारतो …
“आता तू म्हातारा झाला आहेस आणि तुझ्या नशिबात एक आजार आहे. तुला मी दोन पर्याय देतो …
एक म्हणजे पार्किन्सन्स (ज्यात हात थरथर कापतात),
आणि दुसरा म्हणजे अल्झायमर (स्मृतिभ्रंश)
तू ठरव तुला काय हवंय ….
“माणूस विनाविलंब उत्तर देतो …. पार्किन्सन्स …
” बाटली कुठे ठेवली ते विसरण्यापेक्षा अर्धा ग्लास सांडलेला परवडला …”

घर आवरताना सासूला सुनेचा Bio data सापडला जो लग्नासाठी तयार केलेला होता

त्यात आवड या सदरा मध्ये “स्वयंपाक करण्याची भयंकर आवड आहे” असे लिहीले होते
सासूबाईंनी त्यात दुरुस्ती केली – “भयंकर स्वयंपाक करण्याची आवड आहे”

पनवेलच्या स्टॅडवर एकजण ओरडत होता,

“मुंबईची पळुन आली.”

“मुंबईची पळुन आली.”
मी उत्सुकतेने घाई घाईने वळुन मागं पाहिलं तर …
.
.
.
.
.
.

.
.
.
.
.
.
” मुंबई चिपळून
बस आली होती.”

‘बायकोला तिळगुळ देणे’
ही आपापली श्रद्धा

आणि

‘ती गोड बोलेल’
ही अंधश्रद्धा ….!

marathi jokes on fb

एक आई आपल्या मैत्रिणीला सांगत होती,
“गेले 3 महिने माझा मुलगा या whatsapp मुळे शाळेला जाऊ शकला नाही !!”
मैत्रीण “ते कसं काय ? “

आई “अग काय झालं, ३ महिन्यापूर्वी हा चुकला होता, तेंव्हा पतीने missing म्हणुन फोटो व पत्ता whatsapp वर टाकला ! तेव्हा १५ मिनिटात तो सापडला.

मैत्रीण “मग”

आई “अग तो मेसेज अजुनही वेगवेगळ्या गृप्समध्ये फिरतो आहे ! तो शाळेला बाहेर पडला की कोणीतरी त्याला पकडतो आणि घरी आणुन सोडतो !
ताप झालाय नुसता !!”

“शाळेतील सर्वात लज्जास्पद गोष्ट…!
जेव्हा प्रार्थनेला उभा रहायचो आणि स्टेज वरूण सूचना यायची…
”काल पळून गेलेले उभे रहा …?
आणि आपलेच हरामी मिञ आपल्याला ओरडून-ओरडून उभे करायचे…!”

“Teacher: A B C सुनाओ..
संता: A B C
Teacher: और सुनाओ…
संता: और सब बढियां, आप सुनाओ!”


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , मसालेदार जोक्स मराठी | Spicy Jokes In Marathi For Sms हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻

Leave a Comment