नमस्कार मित्र हो, Marathistyle.com मधे आपले स्वागत आहे, मराठी भाषा अशीच पुढे चालत राहूदे यासाठी आम्ही कायम प्रयत्न करीत आहोत, यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत आमच्या website वर सर्व मराठी लेख तसेच मराठी कविता , मराठी सुविचार , attitude status in marathi , मराठी शुभ सकाळ संदेश, मराठी शुभ रात्री, प्रेरणादायी मराठी संदेश, मजेदार जोक्स ,वाढदिवसाच्या शुभेच्या, तसेच मराठी भाषा जपण्यासाठी आम्ही अजून नव नवीन मराठी माहिती इंटरनेट वर आणण्याचा प्रयत्न करीत आहोत, जेणे करून हि माहिती सर्व मराठी लोकांपर्यंत पोहचावी असा आमचा प्रयत्न आहे.
- आई-बाबा सुविचार | Aai baba Marathi Suvichar Quotes Status
- सामाजिक मराठी सुविचार | Marathi Suvichar sms Quotes
- नाती सुविचार | Marathi Suvichar Quotes on Relationship message
- मैत्री-दोस्ती मराठी सुविचार | Maitri Friendship Quotes In Marathi Status
- Marathi Suvichar For Self Confidence | आत्मविश्वास वाढवणारे सुविचार
#1 Marathi Attitude Status
चुकला तर वाट दावू,
पण भुंकला तर वाट लावू ..
जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी #विशेष असते…
तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो.
नावाची हवा नाय झाली तरी चालेल ..
पन नाव ऐकुण समोरच्याची 100% फाटली पाहीज..
माझ्यापेक्षा चांगले भेटतील तुला पण माझ्यासारखा नाही …
आपण महान गोष्टी करू शकत नाही तर,
महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.
वाईट लोकांसोबत रहाण्यापेक्षा एकटे रहाणे चांगले…
#2 Good morning messages in Marathi
किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून कारण
या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते..
म्हणुन आनंदी रहा….
।।आपला दिवस आनंदी जावो।।
नव्हे तर,
आपले संपूर्ण आयुष्य सुखी जावो.
शुभ सकाळ
ज्याच्या घरची तुळस फुललेली असते,
त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो.
जिथे रोज सायंकाळी दिवेलागण होते,
तिथे भक्तीची कमतरता नसते.
जिथे शुभंकरोती होते, तिथे संस्कारची नांदी असते.
जिथे दान देण्याची सवय असते.
तिथे संपत्तीची कमी नसते. आणि
जिथे माणुसकीची शिकवण असते,
तिथे माणसांची कमी नसते.
शुभ सकाळ
“ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका..
पावलो पावली येतील कठिण प्रसंग
फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन
जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका
“सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
सुप्रभात
“खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते…
कुठल्याही रंगात मिसळले
तर दरवेळी नवीन रंग देतात…
पण, जगातले सर्व रंग एकत्र करूनही
पांढरा रंग तयार करता येत नाही!
अशा सर्व ‘शुभ्र…स्वच्छ…प्रामाणिक..
जीवाला जीव देणा-या
आपल्या माणसांना..
शुभ सकाळ
#3 Marathi love status shayari
मनासारखा जोडीदार मिळाला तर जीवन जगायला पण वेगळीच मजा येते
खरच प्रेम करतो मी तुझ्यावर टाईमपास नाही करत
तो प्रत्येक क्षण माझ्यासाठी खास आहे कारण माझ्यासोबत तू आहेस
शेवटच्या क्षणापर्यंत साथ देईन तुला
या जगात सर्वांना सुख पाहिजे पण मला माझ्या सुखात तू पाहिजे
माझ्या नशिबात नसली तरी माझ्या मनात तूच आहेस
Time जरी बदलला असला तरी स्वप्न मात्र तुझेच पडतात
Marathistyle.com हि वेबसाईट कशी वाटली याबद्दल आम्हाला कंमेंट करा