संकष्टी चतुर्थी शुभेच्छा | Sankashti Chaturthi Wishes In Marathi

माता पार्वतीचा पुत्र असलेल्या गणपतीला संपूर्ण जगात पहिल्या पूजेचा दर्जा प्राप्त झाला आहे. कोणत्याही शुभ कार्यासाठी सर्वप्रथम श्रीगणेशाची पूजा केली जाते. गणपती संकट निर्माण करणारे, अडथळे नष्ट करणारे आहेत. कोणत्याही संकटात त्याची पूजा केल्याने समस्या संपतात असे म्हणतात.

हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. एका वर्षात १२ आणि त्यावर्षी अधिकमास आल्यास १३ संकष्टी चतुर्थी येतात. प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो.गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी भाविक कडक उपवास करतात. गणेशाच्या प्रार्थनेपूर्वी चंद्राचे दर्शन/शुभ दर्शन घेतल्यानंतर ते रात्री उपवास सोडतात. चंद्रप्रकाशापूर्वी, गणपतीच्या आशीर्वादासाठी गणपती अथर्वशीर्षाचे पठण केले जाते. गणेश हा देवांचा देव आहे. 

आमची टीम आपल्यासाठी संकष्टी चतुर्थी शुभेच्छा मराठी संदेशSankashti Chaturthi Wishes In Marathi, Sankashti Chaturthi quotes in marathi, Sankashti Chaturthi msg sms massage In Marathi  घेऊन आलो आहोत. संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा आपण मित्र परिवार यांना पाठऊ शकता.

Sankashti Chaturthi Wishes In Marathi

वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
सर्व गणेश भक्तानां
“संकष्टी चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा”
🌼🌼🙏🌼🌼

 

🌺 संकष्टी चतुर्थी 🙏

|| आधी वंदू तुज मोरया || *
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

 

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्वीघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा

सकाळ हसरी असावी
गणरायाची मुर्ती,नजरेसमोर दिसावी
मुखी असावे गणरायाचे नाम,
सोपे होई सर्व काम

संकष्टी चतुर्थी निमित्त आपणास सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!!🌺

 

वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
सर्व गणेश भक्तानां
“संकष्टी चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा”
🌼🌼🙏🌼🌼

 

🌺 संकष्टी चतुर्थी 🙏

|| आधी वंदू तुज मोरया || *
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

 

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्वीघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा

सकाळ हसरी असावी
गणरायाची मुर्ती,नजरेसमोर दिसावी
मुखी असावे गणरायाचे नाम,
सोपे होई सर्व काम

संकष्टी चतुर्थी निमित्त आपणास सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!!🌺

 

🌺 संकष्टी चतुर्थी 🙏

|| आधी वंदू तुज मोरया || *
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

 

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्वीघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा

सकाळ हसरी असावी
गणरायाची मुर्ती,नजरेसमोर दिसावी
मुखी असावे गणरायाचे नाम,
सोपे होई सर्व काम

संकष्टी चतुर्थी निमित्त आपणास सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!!🌺

 

🌺 संकष्टी चतुर्थी 🙏

|| आधी वंदू तुज मोरया || *
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

 

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्वीघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा

सकाळ हसरी असावी
गणरायाची मुर्ती,नजरेसमोर दिसावी
मुखी असावे गणरायाचे नाम,
सोपे होई सर्व काम

संकष्टी चतुर्थी निमित्त आपणास सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!!🌺

 

फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते,

गणपती बाप्पा मोरया
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा..!

 

मोदकांचा केला प्रसाद
केला लाल फुलांचा हार
मखर झाले नटून तयार
आले वाजत गाजत बाप्पा
गुलाल फुले अक्षता उधळे

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

🌻🌻🏵️🏵️🌷🌷🏵️🏵️🌻🌻

रम्य ते रूप सगुण साकार,
मनी दाटे भाव पाहता क्षणभर,
अंतरंगी भरूनी येत असे गहिवर,
विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर,
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा.!

🌻🌻🏵️🏵️🌷🌷🏵️🏵️🌻🌻

 

चांगल्या निरोगी सुखी कुटुंबाची इच्छा
असेल तर चार डोके आणि चार भुजाधारी
श्री गणेशाची पूजा करा

🌺🌺 संकष्टी चतुर्थीच्या🌺🌺
!!..हार्दिक शुभेच्छा..!!

 

🌺🌺🌷🌺🌺🌷🌺🌺

आज संकष्ट चतुर्थी,
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

आजच्या ह्या मंगलदिनी सर्व
गणेशभक्तांची ईच्छित मनोकामना
श्री गणराय पूर्ण करोत,
हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना.🙏

🌺🌺💐🌺🌺💐🌺🌺

 

संकटाचा पराभव करणारा
श्री गणेश तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश देवो.
तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे संपुष्टात येवोत.

संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा..!

 

संकष्टी चतुर्थी निमित्त,
आपणास आणि आपल्या
परिवारास हार्दिक शुभेच्छा..!
वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
🌺माझ्या प्रियजनांना।🌺

 

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे ,
सर्व गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

ॐ श्री गणेशाय नमः
सर्व गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया!

 

कोरोनाचे संकट टळून
तुम्हा सर्वांचं आयुष्य आधीसारखे
होवो ही मनापासून सदिच्छा !
संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद, संकष्टी चतुर्थी शुभेच्छा | Sankashti Chaturthi Wishes In Marathi हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻

Leave a Comment