दसरा शुभेच्छा मेसेज | Dasara Wishes In Marathi Shubhechha

MarathiStyle.com या वेबसाईटवर आपल्याला दररोज happy dasara quotes,shayari,status, whatsapp status marathi,dasara kavita marathi,दसऱ्याच्या सणाविषयी एक प्रचलित म्हण,विजयादशमी दसरा मराठी शुभेच्छा,मराठी दसरा शुभेच्छा मेसेज,happy dasara wishes in marathi,dasara wishes in marathi font,dasara wishes in marathi language,dasara marathi images,message,greetings,shubhechha.

Dasara Wishes In Marathi

चांदीच्या वाटीत आहे बदामाचा शिरा !!

आपुलकीच्या साखरेचा स्वाद आहे खरा !!

तुमचा चेहरा आहेच हसरा !!
उद्या खूप गडबड,म्हणून तुम्हाला आताच म्हणतो!!

🌼🌼Happy दसरा !!🌼🌼

विजयादशमी दसरा मराठी शुभेच्छा
विजयादशमी दसरा मराठी शुभेच्छा

आपट्याची पान , फुलांचा वास,
आज आहे दिवस खूप खास,
तुला सर्वे सुख लाभो या जगात,
प्रेमाने भेटूया आपण या दसर्‍यात
🌼🌼 शुभ दसरा 🌼🌼

विजयादशमी दसरा मराठी शुभेच्छा
विजयादशमी दसरा मराठी शुभेच्छा

आपट्याची पाने जणू सोन बनून
सोनेरी स्वप्नाच प्रतीक होऊ दे
आकाश झेप घेण्याच ध्येय तुझ
यशाच्या सीमा ओलांडून जाऊ दे
दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा

dussehra quotes in marathi
dussehra quotes in marathi

हे पण वाचा 👇🏻

शुभ सकाळ

आपट्याची पाने,
झेंडूची फुले,
घेऊनी आली आश्विनातली “विजयादशमी”
दसर्‍याच्या आज शुभ दिनी
सुख समृद्धी नां दो तुमच्या जीवनी .
शुभ दसरा

dussehra quotes in marathi
dussehra quotes in marathi

आयुष्याची वाट नवी ही… रंगीबेरंगी भासे…
दु:खानंतर येईल सुख… पडतील सुलटे फासे..

रडणे हरणे विसरून जा तू…
प्रत्येक क्षण… कर तू हसरा…

रोज रोजचा दिवस फुलेल..
होईल सुंदर दसरा…
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

dasara sms marathi
dasara sms marathi

उत्सव आला विजयाचा,
दिवस सोने लूटण्याचा…
नवे-जुने विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा….

तोरण बांधून दारी,
घालू रांगोळी अंगणी….
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना-मनाची…
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

dasara sms marathi
dasara sms marathi

झेंडूची फूल केशरी केशरी
वळणावळणाच तोरण दारी,
गेरूचा रंग करडा तपकिरी
आनंदे अंगणी रांगोळी नाचरी
कृत कृत्याचा कलश, रूपेरी
विजया दशमीची रीत ही न्यारी

dasara status marathi
dasara status marathi

झेंडूची फूल
दारावरी डूल
भाताची रोप
शेतात डोल
आपट्याची पान
म्हनत्यात सोन
तांबड फुटल
उगवला दिन
सोन्यानी सजला
दसर्‍याचा दिन
दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा

dasara status marathi
dasara status marathi

मराठी दसरा शुभेच्छा मेसेज

झेंडूचे तोरण आज लावा दारी,
सुखाचे किरण येऊ दे घरी,
पूर्णा होऊदे तुमच्या सर्वा इच्छा,
विजया दशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.

मराठी दसरा शुभेच्छा मेसेज
मराठी दसरा शुभेच्छा मेसेज

दारी झेंडूची फुले,
हाती आपट्याची पाने,
या वर्षाच्या लुटूयात
“सद्-विचाऱ्यांचे सोने!”
दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

मराठी दसरा शुभेच्छा मेसेज
मराठी दसरा शुभेच्छा मेसेज

दिन आला सोनियाचा
भासे धरा ही सोनेरी
फुलो जीवन आपुले
येवो सोन्याची झळाळी
दसर्‍यानिमित्त शुभेच्छा

विजयादशमी दसरा मराठी शुभेच्छा
विजयादशमी दसरा मराठी शुभेच्छा

पहाट झाली, दिवस उजाडला,
आला आला, सण दसर्‍याचा आला,….
अंगणी रांगोळ्या, दारात तोरण,
उत्सव हा प्रेमाचा, सोन घ्या सोन….

विजयादशमी दसरा मराठी शुभेच्छा
विजयादशमी दसरा मराठी शुभेच्छा

पुन्हा एक नवी पहाट,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला,
पुन्हा एक नवी दिशा..
नवे स्वप्न , नवे क्षितीज,
सोबत माझी एक नवी शुभेच्छा ..!

dasara wishes in marathi font
dasara wishes in marathi font

मराठी अस्मितेची मराठी शान
“मराठी परंपरेचा मराठी मान ”
आज सोन्यासारख्या दिवस घेऊन येईल
आयुष्या तुमच्या सुख आणि समृध्दी
“शुभ दसरा”

dasara wishes in marathi font
dasara wishes in marathi font

 

रम्य सकाळी,
किरणे सोज्वळ आणि सोनेरी…
सजली दारी,
तोरणे ही साजीरी….

उमलतो आनंद मनी,
जल्लोष विजयाचा हसरा…
उत्सव प्रेमाचा,
मुहूर्त सोनेरी हा दसरा…
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

dasara marathi greetings
dasara marathi greetings

रात्री नंतर दिवस उगवला….
पहाट हसतच जागी झाली…..
ऊन सावली खेळ निरंतर….
सांगत सांगत धावत आली…
सुख-दु:खाचा खेळ असाच…
जाणून घ्यावे सार्‍यांनी…
हसत जगा अन् हसत रहा तुम्ही
सांगूनी गेली स्पर्शानी…
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

dasara marathi greetings
dasara marathi greetings

वाईटावर चांगल्याची मात,
महत्त्व या दिनाचे खास असे,
जाळोनिया व्देष- मत्सराच्या त्या रावणा,
मनोमानी प्रेमच प्रेम वसे….
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

dasara marathi greetings
dasara marathi greetings

विजयादशमी दसरा मराठी शुभेच्छा

सोनेरी किरणे …
सोनेरी किरणांचा….
सोनेरी दिवस….
सोनेरी दिवसाच्या…
सोनेरी शुभेच्छा ….
केवळ….
सोन्यासारख्या लोकांना….!
शुभ दसरा….!

विजयादशमी दसरा मराठी शुभेच्छा
विजयादशमी दसरा मराठी शुभेच्छा

सोनेरी दिवस,
सोनेरी पर्व,
सोनेरी क्षण,
सोनेरी आठवणी,
सोनेरी शुभेच्छा
फक्त सोन्यासारख्या लोकांना ..!

विजयादशमी दसरा मराठी शुभेच्छा
विजयादशमी दसरा मराठी शुभेच्छा

✍ *आज तारीख आहे सतरा चेहरा ठेवा हसरा कारण उद्या येतोय दसरा… दसरा तुम्हा सर्वांना हसरा जावो, ही देवाचरणी प्रार्थना👏😊 दसरा व विजयादशमीच्या म:नपूर्वक शुभेच्छा👏👏👏😊

dasara marathi message
dasara marathi message

हिंदू संस्कृती आपली,
हिंदुत्वा आपली शान,
सोने लुटुनी साजरा करू,
आणि वाढवू महाराष्ट्राची शान.
दसराच्या हार्दिक शुभेच्छा.


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , दसरा शुभेच्छा मेसेज | Dasara Wishes In Marathi Shubhechha हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Leave a Comment