नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठी | Marathi New Year msg 2021

MarathiStyle.com या वेबसाईटवर आपल्याला दररोज nutan varshabhinandan, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, new year images wishes in marathi, marathi new year status sms, new year message in marathi, new year wishes in marathi, funny new year quotes, marathi new year msg.

Marathi New Year msg 2021

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाचं स्वागत करू, आपली सर्व स्वप्नं, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह… नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत… कळत नकळत २०२० मध्ये जर का मी तुमचे मन दुखावले असेल, किव्हा तुम्हाला काही त्रास झाला असेल, तर, . . . २०२१ मध्ये पण तय्यार रहा, कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही…

बदल हा निसर्गाचा नियम आहे जुना ऋतूत झाडाची जुनी पाने गळून त्याला नवी पालवी फ़ुटते. काळाच्या महावॄक्षावरुन देखील जुने दिवस गळून पडतात.आणि त्याला नव्या दिवसांची पालवी फ़ुटते. नवा बहर,नवा मोहोर.नवी आशा,नवी स्वप्नं घेऊन नवं वर्ष येतं चला,नव्या वर्षाचे स्वागत करु या.

गेलं ते वर्ष, गेला तो काळ, नवीन आशा अपेक्षा, घेवून आले २०२१ साल… नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Marathi New Year msg 2021
Marathi New Year msg 2021

माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!* चला.. *या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व, आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!!* तुमच्या या मैत्रीची साथ यापुढे ही अशीच कायम असू द्या… नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या… येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!

पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा…!

नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठी

नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठी
नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठी

इडा, पीडा टळू दे.. आणि नवीन वर्षात माझ्या भावांना, कडक आयटम मिळू दे… Happy New Year 2019! In Advance Love You भावांनो…

प्रत्येक वर्ष कसं पुस्तकासारखंच असतं ना! ३६५ दिवसांचं!! जसं नवं पान पलटू तसं नवं मिळत जातं.. कधी मनामध्ये राहिलेलं पूर्ण होऊन जातं.. नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्नं, नवी ध्येयं, नव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं, नवी नाती, नवं यश, नवा आनंद. कधी अपूर्ण, कधी संपूर्ण, नवा हर्ष, नवं वर्ष…! या सुंदर वर्षासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

नमस्कार* बघता बघता डिसेंबर महिना संपत आला.. एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही, असो ते संपणारच.. आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात, याबद्दल मी तुमचा आभारी आहे.. या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर, मला मोठ्या मनाने माफ करा.. आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या… आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा!

येवो समृद्धि अंगणी, वाढो आनंद जीवनी, तुम्हासाठी या शुभेच्छा, नव वर्षाच्या या शुभदिनी…!

नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो.. नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना… नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

नमस्कार! उद्या तुमच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल.. त्या घाईगडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल-नसेल म्हणून, आजच एक दिवस आधी मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून, तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो.. नवीन वर्ष २०२१ हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक, आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!

New year msg in marathi | नूतन वर्षाभिनंदन

नूतन वर्षाभिनंदन
नूतन वर्षाभिनंदन

जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे, भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे, शिखरे यशाची सर तुम्ही करावी, पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी, तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे, आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे”… सन २०२१ साठी हार्दीक शुभेच्छा…!

येणारे नवीन वर्ष आपण सर्वाँना आनंदाचे भरभराटीचे जावो हीच इश्वर चरणी प्रार्थना. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

दाखवून गत वर्षाला पाठ चाले भविष्याची वाट करुन नव्या नवरीसारखा थाट आली ही सोनेरी पहाट !

गेलं ते वर्ष, गेला तो काल, नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2021 साल. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो! नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय, सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना.

नूतन वर्षाभिनंदन… नवीन वर्ष आपणां सर्वांस सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे, सुरक्षित आणि आरोग्यदायी जावो……

तुमच्या डोळ्यात जी स्वप्न सजलेली आहे तुमच्या हृ़द्यात ज्या इच्छा दडलेल्या आहे नववर्षात पूर्ण होवो या सा-या गोष्टी हेच आमचे देवाकडे मागणे आहे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, Happy New Year…

येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो. हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

नूतन वर्षाभिनंदन
नूतन वर्षाभिनंदन

पुन्हा एक नवीन वर्ष पुन्हा एक नवी आशा नवी स्वप्ने, नवी क्षितिजे सोबत माझ्या नववर्षाच्या शुभेच्छा हॅप्पी न्यू ईयर!

New year marathi messages

आयुष्यातील नवीन वर्षे सुख समाधान व समृद्धीने भरलेले जावो हीच मनस्वी शुभकामना..

पाकळी पाकळी भिजवी अलवार त्या दवाने… फुलाचेही व्हावे गाणे असे जावो वर्ष नवे…

नव्या या वर्षी आकाशी उधळले रंग नवे… प्रत्येक क्षण साठव मनात नव्याने होऊ दे त्यांचे थवे…

नवीन पल्लवी वृक्ष लतांची नवीन आशा नववर्षाची चंद्रकोरही नवीन दिसते नवीन घडी हि आनंदाची…

नव्या वर्षात आपले सारे संकल्प सिद्धीस जावोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना

थोरांच्या चरणी एकदा तरी मस्तक आपले झुकवू या..

नवीन वर्ष सुखाचे, आनंदाचे आणि समृद्धिचे जावो. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

येणारे नवीन वर्ष आपण सर्वांना आनंदाचे भरभराटीचे जावो हीच इश्वर चरणी प्रार्थना. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो!

New year marathi messages
New year marathi messages

नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय, सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना.

सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.

नवीन संकल्प नवीन वर्ष. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !

गेलं ते वर्ष, गेला तो काल,

New year marathi messages

New year marathi messages
New year marathi messages

नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

चला या नवीन वर्षाचं स्वागत करूया, जुन्या स्वप्नांना, नव्याने फुलवूया, नववर्षाभिनंदन 

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व

नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू. आपली सर्व स्वप्न, आशा,

आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो!

नूतन वर्षाभिनंदन
नूतन वर्षाभिनंदन
नूतन वर्षाभिनंदन

नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय, सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना.

नवीन वर्ष सुखाचे, आनंदाचे आणि समृद्धिचे जावो. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

येणारे नवीन वर्ष आपण सर्वाँना आनंदाचे भरभराटीचे जावो हीच इश्वर चरणी प्रार्थना. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो. हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.

सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया. नवीन संकल्प नवीन वर्ष. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू.

आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !

गेलं ते वर्ष, गेला तो काल, नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

New year status marathi
New year ststus marathi
New year ststus marathi

पाहता दिवस उडुन जातील तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील आशा मागील दिवसांची करु नको, पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील. नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा!

पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा

एक नवी दिशा,

नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !

येणारे नवीन वर्ष आपण सर्वाँना आनंदाचे भरभराटीचे जावो हीच इश्वर चरणी

प्रार्थना. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया. नवीन संकल्प नवीन वर्ष. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा,नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू. आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

New year ststus marathi
New year ststus marathi

नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो! नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय, सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना. नववर्षाभिनंदन 

गेलं ते वर्ष, गेला तो काल, नवीन आशा अपेक्षा घेवून आले साल. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

चला या नवीन वर्षाचं. स्वागत करूया, जुन्या स्वप्नांना, नव्याने फुल्वूया, नववर्षाभिनंदन 

पुन्हा एक नविन वर्ष , पुन्हा एक नवी आशा , तुमच्या कर्तुत्वाला, पुन्हा एक नवी दिशा, नववर्षाभिनंदन

नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठी
नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठी

वर्ष संपून गेले आता तरी खरं मनापासून हो म्हण.माझं तुझ्यावर प्रेम आहे नाहीतर तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे.

New year quotes marathi

दाखवून गत वर्षाला पाठ चाले भविष्याची वाट करुन नव्या नवरीसारखा थाट आली ही सोनेरी पहाट !

बदल हा निसर्गाचा नियम आहे जुना ऋतूत झाडाची जुनी पाने गळून त्याला नवी पालवी फ़ुटते.काळाच्या महावॄक्षावरुन देखील जुने दिवस गळून पडतात.आणि त्याला नव्या दिवसांची पालवी फ़ुटते.नवा बहर,नवा मोहोर.नवी आशा,नवी स्वप्नं घेऊन नवं वर्ष येतं चला,नव्या वर्षाचे स्वागत करु या.


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठी | Marathi New Year msg 2021 हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


मकर संक्रांतीच्या शुभेच्छा

Leave a Comment