मजेदार सुविचार | Funny Thoughts In Marathi Suvichar

MarathiStyle.com daily update मजेदार सुविचार,मराठी सुविचार,सर्वश्रेष्ठ सुविचार,सुविचार मराठीत,आज का सुविचार,पागल सुविचार,मजाकिया सुविचार,मजेदार विचार,मजेदार कथन,फनी सुविचार,चुभते सुविचार,हास्य सुविचार,हास्य विचार,Funny Thoughts In Marathi,majedar suvichar,marathi suvichar,
मजेदार सुविचार | Funny Thoughts In Marathi Suvichar
- चांगल्या कामाला मांजरापेक्षा माणसेच जास्त आडवी येतात !
- जगतोय मस्तीत नापास झालोय चौथीत…
- मुर्खांशी वाद घालू नये, त्यांची संख्या १ ने वाढते !
- मुलींच्या स्कूटिला दोन ऐवजी चार ठिकाणी ब्रेक असले तरीही त्या पायानेच स्कूटि थांबवतील !
- लग्न हि अशी एकमेव जखम आहे, जी होण्याआधी ‘हळद’ लावतात.
- जीवनात जो प्रेम करतो त्यांना ते प्रेम कधीच मिळत नाही….
- प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणूनच आम्ही शांत आहे…
- कुणी चुकला की,आम्ही ठोकलाच!
- आईचा आशीर्वाद आणि वडिलांच्या शिव्या
- मुलींकडे जेव्हा बोलायला काही नसते तेव्हा त्या नुसत्या हम्म..हम्म.. करून म्हशीसारख्या हंबरतात …
- प्रेम जिच्यावर करायचं तिच्याच घराभोवती फिरायचं … आणि एखद्या दिवशी तिच्याच लग्नात पोटभर जेवायचं…!!!

- काम असं करावं की नाव झाल पाहिजे. नाहीतर नाव असं करावं की नाव घेताच काम झालं पाहिजे.
- माणूस खूप हुशार आहे.. संकटकाली मंदिरात जातो, तर पैसा आल्यावर, बिअरबार मध्ये जातो..
- कलीयुगाचे पर्व आहे, प्रत्येकालाच इथे गर्व आहे…!
- प्रेमात माणूस “आंधळा” होतो आणि लग्नानंतर “मुका”
- डॉक्टरला आणि देवाला कधीच नाराज करू नका कारण देव नाराज झाला तर तुम्हाला डॉक्टर कडे जावे लागेल आणि डॉक्टर नाराज असेल तर देवाकडे जावे लागेल
- नोकरी म्हणजे ८ तासाचा धंदा आणि धंदा म्हणजे २४ तासांची नोकरी
हे पण वाचा 👇🏻
- जी बायको नवऱ्याला जास्त छळत नाही, तिला संसारातला काही कळत नाही
- जगात काहीही फुकट मिळत नाही “सल्ल्याशिवाय”
- जेव्हा कधी मन दु:खी होईल, तेव्हा आपल्या लग्नाचा व्हिडीओ उलटा चालवून बघा
- पाठीवर शाबासकीची थाप आणि पेकाटात लाथ यामध्ये फार थोडचं अंतर आहे
- थंडी भी बहोत सुती है आणि वारा भी बहोत सुटा है तुमको क्या सांगू इसलिये में दुपारको उठा है
- मंत्रीपदकी मी किती वाट बघुंगा ? मंत्रीपदकी मी किती वाट बघुंगा ? पाहुंगा पाहुंगा – नाहीतर ओबामाको सांगके समद्यांची वाट लवूंगा … कवी : तेच ते रामडास ८वले
Marathi Funny Quotes

- लहापणी चिल्लर पैसे असले कि आपण चॉकलेट खायचो…!पण आता चिल्लर साठी चॉकलेट खावं लागतं
- नका काढू माझी अंतयात्रा माझी तिच्या गल्लीतून … तिची आई परत म्हणेल मेला तर मेला पण मारता मारता अजून एक चक्कर मारून गेला
- उष:काल होता होता काळरात्र झाली चला आता झोपू आपण फार रात्र झाली
- मेरेको थी लाल दिवे कि हौस, मेरेको मंत्री नही बनाया म्हणून हिवाळे में पडेगा पाऊस !
- जो मुझे नाही करेगा मंत्री, उसके डोळे में पिळूंगा नागपुरकी संत्री
- प्रत्येक यशस्वी असनाऱ्या पुरुषामागे एक स्त्री असतेच …..आश्र्यचकीत झालेली .
- तुमच्याकडे किती लोकांच लक्ष आहे, हे तुम्ही किती माकड पणा करता , त्यावर अवलंबुन असत .
- जर सरळ बोटाने तूप निघत नसेल तर तूप गरम करा… प्रत्येक गोष्टीत वाकडा मार्ग नको … !!!
- “मांजर” आणि “नवरा” कुठेही सोडला तरी संध्याकाळी पुन्हा घरी परत येणार ! “बोका” आणि “बायको” केले तरी लाड करणारच !
- थंड हवेच्या ठिकाणी जायचे असेल तर खिसा गरम पाहिजे
- गुरुदक्षिणा म्हणुन गुरुंनी माझा अंगठा मागितला मी सही केली
- वाढदिवसालाच सगळे “विष” का देतात….
- एकटेपणाला घाबरत असाल तर लग्न अजिबात करू नका
- चाळीतले दरवाजे मनाने रुंद असतात तर फ्लॅटमधील दरवाजे जवळ येण्याआधीच बंद होतात
- गुण न जुळल्यानेच आम्ही गुण्यागोविंदाने नांदतो
- बायकोचा राग आला तर तो गिळा नाहीतर ‘गिळायला’ मिळणार नाही
- नवरा बायकोच्या नात्यापेक्षा वडा-पावच नात जास्त घट्ट आहे. किती वर्ष झाले दोघे एकत्र संसार करत आहेत
- लाखमोलाचा सल्ला कुणी दिला तर मी त्याची परतफेड कोटीमध्ये करतो
- कट करणारा सं”कटात “अडकतो
- आळस झटकुन कामाला लगाव म्हणतो पण पुढच्या सोमवार पासून
- ‘पालक’ असताना ‘चुका’ करणे म्हणजे ‘माठ’ पणाच
Marathi Funny Sms For Whatsapp
- वाद्याच्या तारा आणि मुलीना छेडताना आवाज होतोच
- प्रेम खोडरबरसारखं असता…. तुटल्यावर धरून ठेवणाऱ्याला जास्त लागत
- “प्रमोशन” या विषयातील माझ्या इमोशन केव्हाच मेल्या आहेत …
- पैसे उकळले तर चटके बसतात
- प्रश्न नेहमी ‘पडतात’ का ?
- सत्य कायम टोचत … कारण त्यामध्ये पोइंट असतो
- स्वतःचीच डाळ शिजवणारे आणि ऐन वेळी मुग गिळून गप्प बसणारे …. धुतल्या तांदळासारखे नसतात
- दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपल्याला थोडे दु:ख सहन करायला काय हरकत आहे
- पुरुषांनी स्त्रीला समान मानायला हवं … सामान नव्हे
- देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत
- रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय – मौन
- उपलब्ध गाढवांमधून ‘ बरे गाढव ‘ निवडण्याची प्रक्रिया म्हणजे “मतदान”
- लहानपणी मुलांना कार आणि मुलींना बाहुली पाहिजे असते आणि मोठेपणी मुलींना कारवाला नवरा आणि मुलांना बाहुली सारखी मुलगी हवी असते
- पूर्वी मी खूप कष्टाळू होतो आता कष्ट टाळू झालोय
MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद ,मजेदार सुविचार | Funny Thoughts In Marathi Suvichar हे सुविचार कसे वाटले याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद
हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻