डॉक्टर पेशेंट मराठी विनोद | Doctor Patient Jokes In Marathi

Marathistyle.com daily update doctor patient non veg jokes in marathi,joke marathi madhe,डॉक्टर पेशेंट मराठी विनोद,Marathi Doctor Patient Jokes,hospital jokes,Doctor Patient Jokes In Marathi.

डॉक्टर पेशेंट मराठी विनोद | Doctor Patient Jokes In Marathi

पेशंट: डॉक्टर, मला एक विचित्र आजार झालायं…
डॉक्टर: काय ?
पेशंट: जेवणानंतर भूक लागत नाही, सकाळी उठल्यावर झोप लागत नाही, काम केल्यावर थकवा येतो…! काय करू ?
डॉक्टर: रोज रात्री उन्हात बसा…

एक बाळ जन्माला आल्या – आल्या बोलायला लागतो…
तो नर्सला विचारतो, खायला काय आहे?
नर्स:पोहे आणि उपीट तयार आहे…
मुलगा:अरे देवा! परत पुण्यातच जन्माला आलो…

स्थळ: पुण्याशिवाय दुसरे असू शकत नाही.
पेशंट: डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे! साधारण किती खर्च येईल ?
डॉक्टर: ३ लाख रुपये.
पेशंट (थोडा विचार करून): …आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर ?

हे पण वाचा 👇🏻

मराठी टोमणे

डॉक्टर: कस येण केलं??
झंप्या: तब्येत ठीक न्हवती ओ….छातीत दुखत होत….
डॉक्टर: दारू पिता का??
झंप्या:हो.. पण १ च पेग बनवा….

Doctor patient vinod

Doctor patient vinod
Doctor patient vinod

डॉक्टर : तुझे तीन दात कसे तुटले ??
रुग्ण : बायकोने दगडासारखी भाकरी तयार केली होती.
डॉक्टर : मग खायला नकार द्यायचा होता
रुग्ण : तेच तर केले होते

डॉक्टर एका वेड्याला : हे काय आहे..?
.
.
वेडा : हे मी 500 पानांच पुस्तक लिहल आहे ..
.
.
डॉक्टर : पण तु 500 पानांवर लिहलस काय .. ??
.
.
.
.
वेडा : मी पहील्या पानावर लिहल आहे …१ राजा घोडा घेऊन जंगलाकडे गेला
.
.
.
.
आणि शेवटच्या पानावर लिहल आहे
“राजा जंगलात पोहचला ..” . . डॉक्टर : अरे मग 498 पानांवर काय लिहल .. ?? . . .. . . . . . वेडा : tigdik tigdik tigdik tigdik tigdik tigdik.

सह्याद्री चॅनेलवर हॅलो सखी कार्यक्रमात विचारलेला प्रश्न :-
मुलगी :
माझं वय अठरा वर्षे आहे. माझा रंग गोरा आहे. माझी त्वचा खुप मुलायम आणि नाजुक आहे. मी रात्री काय लावुन झोपू?
.
.
डाॅक्टरांचा सल्ला:
दाराची कडी.

पेशंट: विचित्र आजार झालाय..
जेवणानंतर भूक लागत नाही..
सकाळी उठल्यावर झोप लागत नाही..
काम केल्यावर थकवा येतो..
काय करू..??
डॉक्टर: रोज रात्री उन्हात बसा..!

डॉक्टर: कस येण केलं??
झंप्या: तब्येत ठीक न्हवती ओ….

छातीत दुखत होत.
डॉक्टर: दारू पिता का??
झंप्या:हो.. पण १ च पेग बनवा..

पेंशट: खुप पातळ संडासला होतय.
डाँक्टर: किती पातळ.
पेंशट: खुपच पातळ.
डाँक्टर: तरी साधारण किती पातळ.
पेंशट: इतके पातळ की तुम्हाला चुळ भरता येईल.


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , डॉक्टर पेशेंट मराठी विनोद | Doctor Patient Jokes In Marathi हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Leave a Comment