मराठी स्टेट्स : Marathi WhatsApp Status, Attitude status images in Marathi

MarathiStyle.com या वेबसाईटवर आपले स्वागत आहे, आपल्याला दररोज Attitude Status In Marathi, Marathi WhatsApp Status, Attitude, Funny, Love, Quotes तुम्ही मराठीमध्ये  शोधत असाल तर येथे तुम्हाला रोज नवीन FB Status Marathi, Dosti Status In Marathi, Attitude Status In Marathi For Girl, Attitude Quotes Marathi, WhatsApp Status In Marathi Attitude, Marathi Status On Life Attitude, Marathi Attitude Status For Girl, FB Status Marathi Attitude, Marathi Quotes चे अपडेट्स मिळतील. 1000+ मराठी प्रेम स्टेट्स Marathi love status shayari quotes ~ images

Marathi WhatsApp Status

मराठी स्टेटस

अजून भारी पोस्ट सुचतात जेव्हा कोणी दीड-दमडीच्या येऊन त्याच्या लायकीचे प्रदर्शन करतो

Marathi Status

marathi status
marathi status
दुश्मन पण असे भेटले ना तोंडावर बोलायला फाटतात आणि मागून कुत्र्यासारखी भुंकतात
 
वेळेला कोण नसल्यावर त्यांना पप्पा आठवतात
 
तुम्ही चांगलं काम करा किंवा वाईट लोक टीका करणं काही सोडणार नाही

 Whatsapp Marathi Status

marathi status
marathi status
साफ साफ बोलणारी माणसं कडू जरूर असतात पण धोकेबाज तरी नसतात
 
 
नुसता आवाज करून नाव नाही होत काम असं करा की शांत राहिलात तरी पेपरात छापून येईल
 
 
सगळी नाती निभावून पाहिले आई बाबां शिवाय कोणी नसत आपलं
 Whatsapp Marathi Status
whatsapp status
whatsapp status
 
गरजेच्या वेळी हात मागणार्‍यांना काम झाल्यावर तू कोण असे म्हणताना पाहिले
 
 

 

Attitude status images in Marathi

हात लावायची लायकी नव्हती त्यांची पण आमचेच अर्धे कुत्रे त्यांना जाऊन मिळाले होते
 
हो झालोय मी change old version ला update करावंच लागतं
 Whatsapp Marathi Status
whatsapp status
whatsapp status
चुकी असल्यावर नक्कीच माफी मागतो पण काही कारण नसताना कोणाचा एक शब्द पण ऐकून घेत नसतो
 
जगणं रॉयल आहे हो attitude वगैरे तसलं काही नाही
 
चार जण नवीन भेटले म्हणून पहिल्याला विसरू नका कारण शेवटपर्यंत पहिलाच सोबत राहतो

Marathi quotes

whatsapp status
whatsapp status
 
तालावर नाचायला आवडतं ते फक्त आई-वडिलांच्या बाकी लोकांना बोटावर पण उभं करत नाही
 
लोकांसोबत जास्त प्रामाणिक राहिल्याचा एके दिवशी आपल्यालाच त्रास होतो
 
एक वेळ item ने ब्लॉक केलं तर काही वाटत नाही पण जेव्हा आपला best friend ब्लॉक करतो तेव्हा हृदयाला लागतं

Marathi quotes

whatsapp status
whatsapp status

काळानुसार आणि वेळेनुसार बदलणाऱ्या लोकांना आजपासून साष्टांग नमस्कार

 

 

Marathi WhatsApp Status

जत्रा संपल्यावर देवाला आणि काम झाल्यावर त्या व्यक्तीला विसरण्यातले आम्ही नाही
 
जुनी सवय आहे एक वेळ सर्वांच्या मागे राहील पण कोणाच्या पुढे पुढे करणार नाही
                                     

Marathi quotes

Marathi quotes
Marathi quotes
 
धन्यवाद त्या लोकांचे जे आम्हाला फसवण्यात यशस्वी झाले
 
फरक कधी पडला नाही आणि पडणार पण नाही concept तोच राहील give respect take respect
 
कधीतरी girlfriend ला सुट्टी टाकून तुमच्या आईला ही long drive ला घेऊन जा
                                                     

Marathi quotes

Marathi quotes
Marathi quotes

      
 
आम्ही दुसऱ्यांना तेव्हाच नाव ठेवतो जेव्हा ते आमच्या नावाचे धिंडवडे उडवतात
 
कमी वयात जर माणूस जास्त प्रगती करत असेल तर लोकांना ते बघवत नाही हा निसर्गाचा नियम
 
एखाद्या area चा भाई होण्यापेक्षा एखाद्या कंपनीचे boss व्हा आई-वडिलांना बरं वाटेल
                                               

Marathi quotes

Marathi quotes
Marathi quotes
जे लोक आपल्याला छपारी समजतात त्यांच्या वाऱ्याला पण उभा राहत नसतो आपण
 
 

 

Attitude status images in Marathi
छोटे लोकच मोठे धडे देऊन जातात
 
लोकांची मन जिंका तीच तर खरी संपत्ती आहे

       Marathi status                                                  

status in marathi
status in marathi

    

मला कोणी अक्कल शिकवायची गरज नाही मला चांगलेच कळते कोण किती शहाणा आहे
 
मोठे होण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज नसते बस तुमच्या शिव्या पुरेशा असतात
 
आयुष्यात कधीच कुणाला कमी समजू नका कारण प्रत्येकाचे दिवस येतात
Marathi quotes
status in marathi
status in marathi
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो रिकामा खिसा मात्र दुनियातील माणसे दाखवतो
 
कोणी काहीही बोलू द्या पण स्वतःवरचा विश्वास कधी कमी नाही होऊ द्यायचा
 
दुनियादारी काय असते ते जवळच्या मित्राने indirectly explain करून दाखवले
 

 

FB Status Marathi
Marathi quotes

status in marathi
status in marathi
कधी आपला मित्र आपल्याला सोडून गेला तर त्याला माघारी बोलू नका कारण काही काळी आपण सोबतच दिवस काढलेले असतात
 
तुम्हाला आमच्यापेक्षा कोणीतरी भारी भेटले तर पुढील वाटचालीस शुभेच्छा
 
दररोज ऐकून घ्यायला तुझ्या बापाच नाही खात आम्ही

Marathi quotes

marathi quotes
marathi quotes
खूप विचार करून बोलतो मी म्हणून माफी मागायची कधी गरज नाही पडत
 
ज्या लोकांनी गैरसमज करून मला दूर केलं त्यांना समजावण्याची गरज आता मला वाटत नाही
 
Attitude प्रत्येकाला असतो फक्त तो कधी आणि कुणाला दाखवायचा हे समजलं पाहिजे

Marathi quotes

marathi quotes
marathi quotes
आमची बरोबरी करायला पैसा नाही तर लायकी लागते
 
 

 

FB Status Marathi
जेव्हा जेव्हा मला तुमची गरज होती तेव्हा तेव्हा माझी साथ सोडल्याबद्दल धन्यवाद
 
वाईट वागायला आवडत नाही मला पण वेळोवेळी काही माजलेल्याना त्यांची लायकी दाखवावी लागते म्हणून वाईट वागतो

Marathi quotes

marathi quotes
marathi quotes
आम्हाला सवय नाही तुमच्यासारखे जिथे भेळ तिथे खेळ कुत्र्यांनो फक्त चुकित सापडू नका
 
आमचं मन म्हणजे open किचन जे शिजतं तेच दिसतं
 
कृपया मी कसा आहे हे तुम्ही स्वतः ठरवा उगाच दुसऱ्याच्या बोलण्यावरून अंदाज नका लावत बसू

Marathi quotes

marathi quotes
marathi quotes
मी कोणासाठी माझे विचार व राहणीमान बदलू शकत नाही मी जसा आहे तसा भारी आहे
 
आपले self respect च शून्य होईल इतक पण पण कोणासमोर झुकू नका
 
कोणाच्या उपकाराने मोठं नाही व्हायचं नाहीतर आयुष्यभर टोमणे ऐकावे लागतात
 
 

 

Dosti Status In Marathi

Marathi quotes

marathi quotes
marathi quotes
पैशाने नाही पण मनाने मात्र खूप श्रीमंत आहे
 
तुझ्या आयुष्याला पण चांगल्या प्रकारे…… लागलेली दिसतात
 
कोणाला कोणाची पडलेली नसते जो तो आपल्या स्वार्थासाठी जगत असतो

Marathi quotes

marathi quotes
marathi quotes
कोणत्याही नात्यात कधीच game खेळू नका कारण आपला game कधी over होईल सांगता येत नाही
 
गरजेचे नाही कि मी कोणाशी जास्त बोलत नाही म्हणजे माझ्यात attitude आहे
 
साथ देणारे कोण नाहीत आणि धक्का मारणारे तर लाईन लागले
Marathi status
marathi quotes
marathi quotes
ते लोक respect ज्या गोष्टी करत आहेत जे स्वतः कोणाची respect करत नाहीत
 
 

 

Dosti Status In Marathi

धोका देणाऱ्या ला संधी आणि संधी देणाऱ्या ला धोका कधीच देऊ नका
 
कठीण काळ नेहमी तुम्हाला तुमच्या खऱ्या मित्रांची ओळख करून देत असतो
Marathi status
marathi quotes
marathi quotes
माझ्या समोर आल्यावर आपल्या अंगातला माज घरी ठेवून यायचा
ज्या मैत्रीत स्वार्थ पाहिला जातो तिथे आपण पूर्णविराम देतो
 
संकटे तुमच्यामागे धावतील तुम्हीही त्यांच्यामागे धावायला शिका
Marathi status
marathi quotes
marathi quotes
पिल्लू जानू करण्यात वेळ घालवू नका कष्ट करा मोठे व्हा
 
तुम्ही तुमचे रंग दाखवले की आम्ही आमची अवकात दाखवणार
 
तोंडावर खरं बोलण्याची सवय आहे म्हणून मी हरामी आहे
 

 

Attitude Quotes Marathi
Marathi status
motivational quotes images
motivational quotes images
हा हसणारा चेहरा फक्त दुनियेला दाखवण्यासाठी आहे आपले दुःख आपल्यालाच माहिती आहे
 
हजारो दुश्मन असले तरी चालतील पण एक गद्दार मित्र नको
 
गेम फक्त तुम्हालाच खेळता येतो असं नाही आम्हाला पण येतो
Marathi status
motivational images
motivational images
आपल्यातलेच काही फितूर ओळखायला शिका त्याशिवाय दुनियादारी नाही समजणार
 
नेतृत्व आणि कर्तुत्व कोणा कडूनच उसने मिळत नाही ते स्वतःलाच निर्माण करावे लागते
 
आयुष्याला एकच मागण आहे एक जीवाला जीव लावणारा मित्र भेटावा
motivational images
motivational images
Ignore करण्याचे talent काही व्यक्तींमध्ये खूप जास्त भरलेला असतो
 
 
Attitude Quotes Marathi
आयुष्य पूर्ण शून्य झाले तरी हार मानू नका कारण त्या शुन्या समोर किती अकडे लिहायचे ती ताकत तुमच्यात आहे
 
खुन्नस नको देऊ बाळा मोकळा फिरणं बंद होईल तुझं
motivational images
motivational images
लायकी सगळ्यांना दाखवायची पण कशी पद्धतशीर समजायचं त्याला समजलं
 
दुखावणारे खुप असतात पण साथ देणारे मोजकेच असतात जपा त्यांना
 
एका limit पर्यंत भाव देतो आपण नंतर कोलातो नुसता मग
Whatsapp DP Image
Whatsapp DP Image
काही माणसं कामाला ठेवली आहेत पाठीमागे बोलण्यासाठी पगार शून्य आहे आहे पण काम इमानदारीने करतात
 
आम्हाला हलक्यात घेणे चांगलंच महागात पडेल तुम्हाला
 
नक्कीच मला नाव ठेवा पण आधी स्वतःची वागणूक सुधारा
 

 

WhatsApp Status In Marathi Attitude

Marathi Status
status in marathi
status in marathi
तुम्ही तुमचे आरसे तुमच्याजवळ ठेवा आम्हाला चांगलं माहिती आहे आम्ही कसे आहोत
 
तू नसतास तर आज मला मैत्रीची व्याख्या नसती समजली
 
असतात काही पोरं पोरी पायी खच्ची
Whatsapp Dp
status in marathi
status in marathi
एखाद्याच्या वाईट काळाचा फायदा घेऊन जर कोणी मोठेपणा मिळवत असेल तर त्या मोठेपणाची किंमत शून्य आहे
 
आयुष्य खूप सुंदर आहे फक्त आपल्यावर जळणारे जास्त पाहिजेत
 
बापासमोर कधी बाप बनायला जाऊ नये कारण ते बाप जन्मात कधी आपल्याला जमणार नाही
Whatsapp Dp
Whatsapp DP in Marathi
Whatsapp DP in Marathi
सर्व संपूनही डाव जिंकता येतो फक्त मित्र सोबतीला असायला हवा
 
 

 

WhatsApp Status In Marathi Attitude

स्पष्ट बोलण्याने लईच दुश्मन होतात राव पण आपल्याला घंटा फरक पडत नाही
 
Attitude असावा रे अंगात त्याशिवाय लोकांचा माज उतरवता येत नाही
Whatsapp Dp
Whatsapp DP in Marathi
Whatsapp DP in Marathi
पैसा आणि पोरगी आयुष्यात आली की माणूस बदलतो
 
नावाची हवा नाही झाली तरी चालेल पण नाव ऐकून समोरच्याची फाटली पाहिजे
 
दुश्मनांची कमी काही मित्रांनीच पूर्ण केली
Whatsapp Dp
Whatsapp DP in Marathi
Whatsapp DP in Marathi
एखाद्यासाठी जरा जास्तच available झालो की आपल्यालाच value राहत नाही
 
पटत नसेल तर तोंडावर कोलायची सवय ठेवा पण कुत्र्यासारखं मागे भुंकू नका
 
Attitude नाही आपल्याकडे फक्त जगण्याची पद्धत वेगळी आहे
 
 

 

FB Status Marathi Attitude
whatsapp Status
Facebook status
Facebook status
चेहरा नेहमी हसरा ठेवा मन दुःखी असो वा नसो दुनिया चेहरा पाहते मन नाही
 
आयुष्यात जळणार्याची कमी नसावी त्यामुळे आपल्याला आपली आणि समोरच्याची लायकी नक्कीच कळते
 
चेहऱ्यावर नका जाऊ शेठ आतून लय मस्ती आहे अंगात
whatsapp Status
marathi quotes
marathi quotes
इतरांशी बरोबरी कधीच करत नाही मी जेवढे झेपते तेवढेच बोलतो आणि करतो
 
तोंडावर दुश्मनी करा रे पण दिखाव्याची मैत्री करू नका
 
पैसे तर भिकारी पण कमावतो इज्जत किती कमावली ते महत्वाच आहे
whatsapp Status
marathi quotes
marathi quotes
आपलेच आपल्या विरोधात गेले तर माघार घेऊ नका लढायची तयारी ठेवा
 
 

 

FB Status Marathi Attitude
 
गरज असल्यावरच पप्पांची आठवण येते काही लोकांना
 
आपल्याला नडताना दहा वेळा नाही तर हजार वेळा विचार करायचा
whatsapp Status
marathi quotes
marathi quotes
जे लोक तुम्हाला इग्नोर करतात त्यांच्यापासून चार हात लांबच राहत जा
 
माझ्यापेक्षा पुढे जा मला आनंद आहे फक्त माझ्या मार्गात आडवे येऊ नका
 
जो तो आपल्या गरजेपुरता बघतो जवळचा असो नाहीतर लांबचा गरज संपली की कोल्ला
 

Marathi Status

 

status images
status images
एकदा जर हात धरला तर मरेपर्यंत सोडत नसतो आपण
 
खोट्या आणि जळक्या मनाच्या लोकांना आपण मोठ्या मनाने माफ करून टाकतो
 
दुसऱ्याच्या जीवावर उड्या मारणे आणि स्वतःच्या जीवावर उड्या मारणे ह्यात लय फरक असतो
 
ते किंग बॉस ते तुमच्या घरी आपल्यासमोर आले की गप्पा आवाज खाली करायचा
 
 

 

FB Status Marathi Attitude

Marathi Status

motivational image
motivational image
Respect वयानुसार नाही तर वागण्यावर देतो आपण
 
नाव काय असेच बनत नाही नाव बनवण्यासाठी पण कष्ट करावे लागतात
 
दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवली की अपेक्षाभंग होतोच
 

Marathi Status

status images
status images
वाईट वेळेत कोणाकडून तरी मदत मागून बघा लोक लगेच लायकी दाखवतात
 
Haters पोत्याने पडलेत हो पण लक्ष द्यायला कुणाकडे आहे टाईम तेवढा
 
जेव्हा आपण समोरच्याला जीव लावतो ना तो आपल्याला तुला लावायला बसतो
 

Marathi Status

whatsapp status
whatsapp status
कोण कसं वागत ते सगळे लक्षात आहे वेळेला प्रत्येकाची लायकी दाखवून देणार
 
दुनियेवर काय विश्वास ठेवू इथे आपल्याच लोकांना पाहिले तोंडावर गोड बोलून मागुन चिखल उडवताना
 
आता ज्याला माझ्यामुळे त्रास होतो त्याच्यापासून लांब

Marathi Status

मी आता चांगलं राहणार कारण चांगल्या माणसांनाच देव लवकर बोलवतो
 
 

 

FB Status Marathi Attitude

whatsapp status
whatsapp status
 
उपकाराची भाषा करायची असते तर मी म्हणतो मदतच नाही करावी
 
लोक खूप चांगले असतात पण आपली वेळ चांगली असते तर
 
तोंडावर बोलणारे एका बापाचे असतात आणि मागे बोलणारे तर तुम्हाला माहीतच आहे
 

Marathi Status

status images
status images

 

नातं मैत्रीचं आले नाहीतर खेळता मला पण येतं
 
लोकांच्या इशाऱ्यावर नाही स्वतःच्या मर्जीने जगतो मी ते पण रुबाबात
 
कोणी आपल्या डोक्यावर चढेल इतकाही त्याला जवळ नाही करायचा
 
प्रयत्न तर खूप केला चांगलं वागण्याचा पण नंतर लक्षात आलं मुलींना चांगल्या मुलांची allergy असते

Marathi Status

status images
status images
बोलायचं नव्हतं तर डायरेक्ट सांगायचं असं ignore करून स्वतःची लायकी दाखवायची गरज नव्हती
 
चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणायची हिंमत ठेवतो म्हणून कदाचित नाती कमी आहेत
 
वेळ दिसत नाही पण भरपूर काही दाखवून देते

 

 

 

Marathi Quotes
 
आयुष्याची वाट एकट्याने चालायचे असते लोक फक्त सल्ले देतात साथ नाही

Marathi Status

Marathi Whatsapp Status
Marathi Whatsapp Status
जास्त त्रास नाही करून घ्यायचा ज्याला तुमच्या आयुष्यातून जायचं त्यांना जाऊ द्या
 
जेवढे चादर आहे तेवढेच पाय पसरा लायकी पेक्षा जास्त उड्या मारल्याने तोंडावर पडण्याची वेळ येते
 
आपण त्या लोकांपासून लांब असतो जे लायकी पेक्षा जास्त मोठ्या गोष्टी करतात
 
एकदा मनातून उतरलेले व्यक्ती पुन्हा मनात जागा मिळू शकत नाही

Marathi Status

status images
status images
सध्या कामापुरतं जवळ येणाऱ्यांना लांबच ठेवले स्वतःपासून
 
मी कसाही असेल पण कमीत कमी दुसऱ्यांच्या खिशावर स्वतःच्या हवा करत नाही
 
चूक झाली की माफी मागणार मोठ्या मनाचा असतो भित्रा नाही
 
लायकी प्रत्येकाची कळाली पण त्यात आपलेच लोक सहभागी असतील हे वाटलं नव्हतं

Marathi Status

status images
status images
मी कितीही वाईट असलो तरी मला कुणाचं मन दुखवता येत नाही
 
 

 

Marathi Quotes

 
आपल्या सोबत बोलणारे सगळेच आपल्या विषयी चांगले नसतात
 
तुमच्यावर जळणारे बाहेरचे नाही तर तुमच्या जवळच असतात ज्यांना तुमच्या बद्दल सगळं माहीत असतं
 
प्रत्येकाची एक खराब वेळ असते आणि मी त्याच वेळचा गुलाम आहे सध्या

Marathi Status

status images
status images
कुणाला एवढी पण इज्जत देऊ नका की नंतर तेच तुमची इज्जत रस्त्यावर तांगतील
 
मी कुणाचा अपमान करत नाही त्यांना फक्त त्यांची लायकी दाखवून देतो
 
मला खूप छान वाटतं जेव्हा लोक माझ्या माघारी माझ्याबद्दल बोलतात
 
खूप भारी तर नाही पण कोणापेक्षा कमी पण नाही

Marathi Status

status images
status images
नियत साफ आणि मनाची श्रीमंती माणसाला मोठं बनवते बाकी पैसा वगैरे मोहमाया आहे
 
दुनिया जिंकायचे असेल तर दुनियादारी ओळखायला शिका
 
जीव लावणारे इतके मिळालेत की मेलो ना तरीच मशानात जत्रा भरेल
 
 
 

 

Marathi Quotes

 
आपण माणुसकी नाही वागलो की लोक बदनाम करायला सुरुवात करतात

Marathi Status

कामापुरते मित्र बनवू नका मित्रांच्या अडचणीत उभे राहायला पण शिका
 
कुणी तुमच्या सोबत चालावं अशा अपेक्षा ठेवू नका इथे प्रत्येक पावलावर स्वार्थी लोक सापडतील
 
मैत्री टिकावी म्हणून मी शांत आहे नाहीतर तुझ्या पेक्षा जास्त attitude माझ्यात आहे
 
काही लोक हे फक्त कामांशी जवळ आलेले असतात बाकी त्यांना आपल्याशी काही घेणंदेणं नसतं

Marathi Status

आभारी आहे त्या लोकांचा ज्यांनी योग्यवेळी स्वतःची लायकी दाखवली
 
लोक स्वतःकडे कमी आणि माझ्याकडे जास्त लक्ष देतात
 
अशी माणसे कमवा की वेळेला रक्ताच्या नात्याला ही मागे सारतील
 
बरं झालं ते लोक स्वतः बोलायचे बंद झाले जे आधीही फक्त कामापुरतेच बोलत होते

Marathi Status

वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच कधीतरी संपतात
 
 

 

Marathi Attitude Status
 
आपला ज्याच्यावर विश्वास असतो तोच आपली पद्धतशीर गा# मारतो
 
दहशत अशी पाहिजे की लोकांनी गर्दीत पण तुमच्यासाठी जागा केली पाहिजे भाऊ या की
 
रोज रोज status बदलून जिंदगी नही बदले जिंदगी बदलायची असेल स्वतःलाच वेगळा status असला पाहिजे

Marathi Status

माझी ओळख एवढीच आहे चांगल्याची चांगला आणि वाईटा सोबत वाईट
 
आम्ही वाजवतो आणि गाजवतो पण सगळ्यांना आमच्याच ठोक्यावर नाचवतो
 
काही वेळेस शांत बसणे हाच उत्तम मार्ग असतो लोक बोलण्याचा चुकीचा अर्थ काढतात
 
माणुसकीची व्याख्या बदलून गेले पैसा हातात ठेवा माणसं पायाशी असतात

Marathi Status

अख्खा गाव झटला पण आपला रुबाब नाही हटला
 
एकदा मनातून गेलेले लोक खड्ड्यात गेले काय आणि उडत गेले काय काही फरक नाही पडत मला
 
हा मैत्रीचा हिशोब आहे इथे दोन मधून एक गेला तर खाली काहीच उरत नाही
 
 

 

Marathi Attitude Status
 
व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा नेहमी लोकांचा सलाम असतो

Marathi Status

श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी
 
कधी कधी खूप राग येतो मग नंतर वाटतं मैत्री केली ती अशीच तोडून टाकणं योग्य नाही
 
आयुष्य मजेत जगा कारण आपण दु खी जरी असलो तरी कुणालाच फरक पडत नसतो
 
कोणत्याही माणसाला अडचणीत जपा तो तुम्हाला आयुष्यभर जपेल

Marathi Status

काहीजण फक्त नावाला मित्र आहेत वेळ आल्यावर बरोबर लायकी दाखवतात आपली
 
जगात टिकायचं असेल तर दुनियादारी शिका अभ्यास तर सर्वच करतात
 
जे वेळेला येतील त्यांच्याच वेळेला आपण जाणार हक्काने हाक मारणार
 
जेव्हा नशिबाची बेरीज चुकायला लागते ना तेव्हा आयुष्यातून माणसांची वजाबाकी चालू होते

Marathi Status

चेहऱ्यावर नाही जायचं भाऊ आतून लय मस्ती आहे अंगात
 
 

 

Marathi Attitude Status

 
कमीपणा घ्यायला शिकलो म्हणून खूप माणसं कमावली आणि जपली सुद्धा
 
आपली वेळ आपल्याच हातात असते काटे तर फक्त घड्याळ्याची फिरतात
 
मैत्री कमवावी लागते मागून मिळत नाही

Marathi Status

काही लोक असे पण आहेत जे फक्त माझ्यासमोरच माझे आहेत
 
 
आयुष्य असंच जगायचं की कोणालाही आपलं weak point
होऊ द्यायचे नाही
 
 
मी त्यांच्या सेवेला नेहमी उपलब्ध असतो ज्यांनी माझ्या वेळेला उपस्थिती दाखवली
 
 
 
जे तुम्हाला विसरलेत तेही ही तुमची आठवण काढतील फक्त त्यांना गरज लागू द्या
 
 
नवीन लोक भेटले तरी जवळच्या माणसांना विसरत नाही आम्ही

MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मराठी स्टेट्स : Marathi WhatsApp Status, Attitude status images in Marathi हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


 

Leave a Comment