1000+ मराठी प्रेम स्टेट्स | Marathi love status shayari quotes ~ images

Marathi love status shayari quotes
Marathi love status shayari quotes : love status, Marathi love status, love status marathi, marathi love status for whatsapp in marathi language, whatsapp status in marathi on love, love shayari in marathi, love quotes in marathi, heart touching love quotes in marathi, marathi whatsapp status on life, whatsapp status love, instgram fb profilepic. love status in marathi, marathi love status images photos.
Marathi Love Status Shayari Quotes
1000+ मराठी प्रेम स्टेट्स
आयुष्य खुप छोटं वाटतं जेव्हा आपण कुणाच्यातरी प्रेमात पडतो
प्रेम तर सगळेच करतात पण मला जगायचं आहे तुझं होऊन

जीवनात आनंद आहे कारण सोबत तू आहेस
आयुष्यातील सर्वात मोठे यश म्हणजे आपल्यामुळे आई-वडिलांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद आणि समाधान

मला एक प्रॉमिस दे की तू मला कधीच सोडून जाणार नाहीस
खरं सांगू मला फक्त तुच पाहिजे

मनासारखा जोडीदार मिळाला तर जेवण जगायला पण वेगळीच मजा येते
खरच प्रेम करतो मी तुझ्यावर टाईमपास नाही करत

ही लई cute आहे राव
तो प्रत्येक क्षण माझ्यासाठी खास आहे कारण माझ्यासोबत तू आहेस

तुझी नजरच अशी आहे कि कोणीही लगेच प्रेमात पडेल
यालाच तर प्रेम म्हणतात

आपली आई आपले सर्वस्व आहे तिची काळजी घेणे आपलं कर्तव्य आहे
पिल्लू आपलं पण असं होणार ना

Marathi love status shayari
मुलांना साध्या स्वभावाच्या मुली आवडतात
शेवटच्या क्षणापर्यंत साथ देईन तुला
त्याला कधीही एकटे सोडू नका ज्याचं तुमच्या शिवाय कोणीही नाही
या जगात सर्वांना सुख पाहिजे पण मला माझ्या सुखात तू पाहिजे

माहित आहे अवघड आहे पण अशक्य नाही
माझ्या नशिबात नसली तरी माझ्या मनात तूच आहेस

Time जरी बदलला असला तरी स्वप्न मात्र तुझेच पडतात
तुझ्या डोळ्यांना जरा समजावून ठेव नेहमी वेड लावतात

तू password आहेस माझ्या cute smile चा
प्रेमाचे तर माहीत नाही
पण तुमच्या सोबत जे आहे
ते इतकं कोणासोबत नाही

तुझ्याशिवाय माझा आयुष्य अपूर्ण प्रेम आहे
ऐकणाऱ्या तर खूप मिळतील पण आपल्याला तर समजावून सांगणारी पाहिजे

अधीर झालो मी तुझ्या प्रेमासाठी आणि फक्त तुझ्यासाठी
देवा सुखी ठेव तिला माझा आवडता chocolate आहे ती

जेव्हा ती रागावून रुसून बसते तेव्हा ती अजून cute दिसते
Love is life कब बनेगी मेरी wife

थोडं वेडच आहे माझं पाखरू छोट्या छोट्या गोष्टींवर नाराज होत
तिच्या गालावर असेल तिलाच देईल मी माझे दिल

Cute तर सर्वच मुली असतात पण माझी वाली जरा जास्तच cute आहे
आमचं Relation पण tom & jerry सारखं झालंय तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना

Marathi love status shayari quotes
Girlfriend चे नखरे झेलायला पण दम लागतो भावा
तू फक्त माझी आहेस

माझ्या प्रेमाची सुरुवात पण तू आणि शेवट पण तूच
तू इतकी भारी दिसते की कधीकधी मन करते तुला चावून खाव

मी सगळं गमावू शकतो पण तुला नाही समजलं का ??
कसं सांगू तुला काय
पाहिजे मला या वेड्यास
फक्त तूच पाहिजे.

AMEERON KI GF
यार हिच्यापेक्षा भारी आहे
माझ्या वाली मला
विकत घ्यायचे बोलते.
तुझा राग पण मस्त आहे म्हणून सारखं त्रास द्यावा वाटतं तुला

कसं सांगू तिला
किती आवडते ती मला
सगळं आहे जवळ
कमी भासते ती तर
फक्त तुझी

पिल्लू….
तू खूप cute दिसतेस….
ज्या प्रेमात block
आणि unblock केले जाते
तेच खरं प्रेम

GF तर सुखात
साथ देणारी पाहिजे
तुला एकदा पहावस वाटतय

तुला सुंदर दिसण्यासाठी काही करायची गरज नाही कारण तू Reality मध्येच खूप Cute दिसतेस.
खऱ्या प्रेमात Cast
नसतात बघत….

वेळ भेटला तर नक्की
बोलत जा
काय माहित कधी कोण
सोडून जाईल
पिल्लू कधी भेटणार आहेस
खूप Miss करतो यार
तुला….

प्रेम एकावरच करा
पण
शेवटपर्यंत तिच्यावरच प्रेम करा
Oye खडूस….
माझ्या चेहऱ्यावर येणाऱ्या
हसूच कारण आहेस तू

ती भेटल्यापासुन प्रेम कमी
भांडण जास्त होतात आमची
Girlfriend तर भांडणारी
पाहिजे
प्रेम तर ती आपल्यावर करतच असते

दुनिया साठी तू एक मुलगी आहेस
पण माझ्यासाठी
माझी दुनियाच तू आहेस
नकटे मला तुझ्याकडून
काही नको
फक्त तू Happy राहत जा

Marathi love status quotes
आज पण मी तिच्या
खोट्या
आशांवर जीवन जगत आहे
मी सगळ्यांसाठी आहे
माझ्यासाठी कोणी नाही
ज्या व्यक्तीवर प्रेम
करता त्यापासून कधीही
काहीच लपवू नका
प्रेमामध्ये विश्वास महत्वाचा आहे
जिथे विश्वास नाही तिथे प्रेम नाही
Smile तू गोड देतेस
आणि इकडे वेडा मी होऊन जातो
Life संपेल ग… पिल्लू
पण तुझ्यावरच प्रेम
नाही संपणार
जितकी गोड आहे ना ती
तितकाच
गोड आहे तिचा आवाज
तुझ्यासोबत घालवलेला
प्रत्येक क्षण मला खूप आवडतो
तू माझ्यासाठी कायमच
Special आहेस….
कधीकाळी आवडलेली कोणीतरी
ती पण नशिबात नाहीये
पिल्लू खूप केलं तुला
Miss आता देते का मला लवकर एक Kiss
माझ्याजवळ तर तू नाही आहेस
पण रूदयात खूप जपून ठेवलंय तुला….
i hope की आपलं Relation
जरी नसलं तरी तू कायम
माझ्यावरच प्रेम करशील
यावेळी ती रुसलीच नाही
तर मला विसरून सुद्धा गेली
आजही तुझी तितकीच आठवण येते,
पण आता वाट बघण सोडून दिलंय
तुझ्या कितीतरी चुका मी
विसरून गेलो पण माझी एक चूक
तुला विसरता येत नाही
इतक्या दिवसाचं नातं तू
एवढ्या लवकर विसरशील
असं वाटलं नव्हतं
मी प्रेम केलं आणि तू
Time pass
क्षणभर का असेना पण तू दिलेले
ते क्षण आठवून चेहऱ्यावर एक
वेगळीच Smile येते
Marathi love status
मन करते तुला मिठीत ठेवून सांगावं किती त्रास होतो
तुझ्यापासुन दुर राहुन जगताना
तू माझ्या आयुष्यातील ती व्यक्ती होतीस
जिला मी गमवायला खूप घाबरत होतो
नशिबात नसतात त्या गोष्टी
रडून सुद्धा भेटत नाहीत
त्रास त्या व्यक्तीमुळे झालाय जिला
माझ्या असण्या नसण्याचा
काहीच फरक पडत नाही
प्रेमात फक्त मी एकट्याने चुका केल्या का ?
तू कधीच चुकली नाहीस का ? मी तर तुझ्या
चुकांचा हिशोब नाही ठेवला मग तुका माझ्या चुकांचा हिशोब ठेवतेस ?
मला Costly Gift आवडतात
नंतर जेव्हा येशील ना
तेव्हा माझ्यासाठी थोडा
जास्त वेळ घेऊन ये
आयुष्यात कुठेही चुका पण माणसं ओळखण्यात कधी च चुक करू नका
झालं काहीच नाही
ती गप्प आहे आणि
मी उदास
आयुष्यात एक वेळ
अशी नक्कीच येते
जेव्हा प्रश्न नको असतात
हवी असते ती साथ
सारं काही विसरून आता
वेड्यासारखं रहायचं, खोटं का होईना
पण आयुष्य हसत जगायचं
प्रेम कधीच चुकीचं नसत
चुकीची असते ती आपली निवड
आमच्यात गैरसमज इतके
होते की नात्याला वाचणे
अवघड होत
जिच्या सोबत Chatting करता करता
दिवस जात होता आज
तिचा MSG पण नाही
तुझं माझ्यावर नाराज होण
न बोलणं एक वेळेस चालेल
पण तुझं माझ्या सोबत परक्या
सारखं बोलणं त्रास देत
अशा नात्यात कधीच राहू नका जिथे आपली काहीच किंमत नसेल
कोणी कोणासाठी मरत नसतं वेळ सगळ्यांना जगणे शिकवून देते
MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , 1000+ मराठी प्रेम स्टेट्स | Marathi love status shayari quotes ~ images हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद
हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻