शुभ सकाळ | Shubh Sakal Whatsapp Image | Shubh Sakal Quote

Marathistyle.com daily update शुभ सकाळ | Shubh Sakal Whatsapp Image | Shubh Sakal Quote, facebook good morning in marathi status, Good Morning Images In Marathi , GM Images Marathi, Marathi Good Morning Messages For WhatsApp, Good Morning SMS In Marathi Free, Good Morning Photo Marathi, Good Morning Images In Marathi For Love, shayari.

शुभ सकाळ ~ Shubh Sakal

good morning images in marathi

Shubh Sakal Marathi Quote

ज्याच्याशी बोलल्यामुळे आपले सुख दुप्पट आणि दुःख अर्धे होते; तोच आपला आहे. बाकी सर्व फक्त दुनिया आहे.
💐 शुभ प्रभात 💐
🌸🌿राधे राधे🌿🌸

shubh sakal images

माणूस किती किंमतीची कपडे वापरतो
यावरुन त्याची किंमत होत नसते …👌👌
तर तो इतरांची किती किंमत करतो यावरुन त्याची किंमत
ठरत असते…..🙏🙏
❤ शुभ सकाळ ❤

शुभ सकाळ ~ Shubh Sakal Whatsapp Image

चुका स्विकारण्याची तयारी ठेवली की माणसं गमावण्याची वेळ येत नाही…
प्रत्येकाला आनंदी ठेवणे आपल्या हातात निश्चित नाही…….पण प्रत्येकाबरोबर आनंदी रहाणे हे मात्र निश्चीतच आपल्या हातात आहे”

🌹शुभ सकाळ 🌹

हे पण वाचा 👇

शुभ सकाळ ~ Good Morning SMS Marathi 

शुभ सकाळ ~ Shubh Sakal Whatsapp Image

shubh sandesh

✍🏻 जगातील सर्वात उत्क्रुष्ठ जोडी म्हणजे
आश्रु आणि
हास्य….
कारण हे फारसे एकत्र दिसत नाहीत.
पण जेंव्हा ते दिसतात तो आयुष्यातला
अत्यंत सुंदर क्षण असतो..
🌹🌞 शुभ सकाळ 🌞🌹

शुभ सकाळ ~ Shubh Sakal Whatsapp Image

शुभ सकाळ

चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो….
मग
संकट कितीही मोठ असु द्या..
फक्त आपण आपले प्रयत्न आणि विश्वास कायम ठेवा……
🍁 शुभ सकाळ🍁

Marathi Good Morning 

शुभ सकाळ

शुभ सकाळ

मदत ही अशी बाब आहे, केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर लक्षात ठेवतात…

✌👑 ** 😘💪

┈┈┅◉◆☆••👑••☆◆◉┅┈┈

👑शुभ सकाळ👑

शुभ सकाळ ~ Shubh Sakal Whatsapp Image

“ज्या अनुभवात तुम्हाला भितीचा सामना करावा लागतो,
तोच अनुभव तुमची शक्ती, धैर्य, व आत्मविश्वास वाढवतो”…

😊शुभ सकाळ😊

shubh sakal in marathi

🏕जेंव्हा एखादी व्यक्ती त्यांची समस्या आपल्या समोर मांडते, तेंव्हा ती आपल्यावर साक्षात देवासारखा विश्‍वास ठेवते…😊
प्रयत्न करा तो विश्‍वास तुटणार नाही…!!

☘शुभ सकाळ☘

shubh sakal photo

good morning message in marathi

असे जगा की आपली “उपस्थिती” कुणाला जाणवली नाही तरी चालेल…
पण आपल्या “अनुपस्थितीची” उणीव जाणवली पाहिजे..!
💐 शुभ प्रभात 💐

शुभ सकाळ ~ Shubh Sakal Whatsapp Image

✍🏻 जगातील सर्वात उत्क्रुष्ठ जोडी म्हणजे
आश्रु आणि
हास्य….
कारण हे फारसे एकत्र दिसत नाहीत.
पण जेंव्हा ते दिसतात तो आयुष्यातला
अत्यंत सुंदर क्षण असतो..
🌹🌞 शुभ सकाळ 🌞🌹

Marathi Good Morning Wishes

subh sakal

प्रत्येक वेळी माघार घेणारा
माणूस चुकीचा असतोच असे नाही
तो माघार घेतो
कारण त्याला स्वतःच्या
ego पेक्षा reletions महत्वाचे असतात

❤😍😘शुभ सकाळ😘😍❤

suprabhat

🌷आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे २४ तास देते.
🌷आपण त्यात आपण भुतकाळाशी झगडत बसायचे कि भविष्याचा विचार करत बसायचे कि आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे.
🌷हसत रहा. आनंदी रहा.

😊🌹शुभ सकाळ🌹😊

शुभ सकाळ ~ Shubh Sakal Whatsapp Image

आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे
“कानापेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा”

🙏🏻सुप्रभात🙏🏻

suprabhat marathi

शुभ प्रभात मराठी फोटो

चिंता” केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाही,_
पण त्यावर “चिंतन” केल्याने चांगला मार्ग सापडतो.
💐 शुभ प्रभात 💐

शुभ सकाळ

सल्ला हे असं सत्य आहे जे आपण कधी गांभीर्याने नाही ऐकत.. आणि… स्तुती एक असा धोका आहे ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो.

🙏शुभ प्रभात🙏

Good Morning Wishes In Marathi

शुभ सकाळ

पायाला लागलेली ठोकर सांभाळून चालायला शिकवते
आणि
मनाला लागलेली ठोकर समजूतदारपणे जगायला शिकवते….

शुभ सकाळ

शुभ सकाळ

विचारांची गुणवत्ता चांगली असेल तर,
मोठयात मोठी स्वप्न साकार होण्यास
वेळ लागत नाही . . . ! 💯

🚩 शुभ सकाळ 🚩

शुभ सकाळ ~ Shubh Sakal Whatsapp Image

मदत ही खुप महाग गोष्ट आहे,
याची प्रत्येकाकडून अपेक्षा
करू नका….
कारण खुप कमी लोकं
मनाने श्रीमंत असतात…!

❤ …शुभ सकाळ…❤

शुभ सकाळ संदेश

शुभ प्रभात मराठी फोटो

आयुष्य हे one way सारख आहे… मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही…. म्हणून प्रत्येक क्षण आनंदात जगा …

👑 *_ Good Morning *👑

gud mrng

🎭 काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात
मिळाल्या तरीही….
आणि
नाही मिळाल्या तरीही….

🌹🌷 शुभ प्रभात 🌷🌹

best Good Morning Marathi

शुभ सकाळ संदेश

👌शब्द रचना फार सुंदर 👌

वेळ सर्वांना मिळतो
जीवन बदलण्यासाठी
पण जीवन पुन्हा मिळत नाही
वेळ बदलण्यासाठी

💐🎄💐 शुभ सकाळ 💐🎄💐

शुभ सकाळ संदेश

ज्या दिवशी माणूस समजेल कि समोरचा चुकीचा नाही, फक्त त्याचे विचार आपल्या पेक्षा वेगळे आहेत, त्या दिवशी जीवनातील अनेक दुखः संपतील👉💯

शुभ👉सकाळ

good morning in marathi

लहानपणी मोठे व्हायची स्वप्ने असतात ,
तर मोठेपणी लहानपणाच्या आठवणी असतात ..

खरंय माणसाकडे जे असतं ,ते त्याला नको असतं अन् जे नसतं तेच तेच हवं असतं …..

☀️GUD MORNING☀️

sakal

शुभ सकाळ शुभेच्छा

“ज्या अनुभवात तुम्हाला भितीचा सामना करावा लागतो,
तोच अनुभव तुमची शक्ती, धैर्य, व आत्मविश्वास वाढवतो”….!

sakal

आयुष्याचं सुख कशात आहे
माहीत नाही पण चेहऱ्यावरचा भाव
नेहमी समाधानी असायला हवा
तीच खरी श्रीमंती.. 😊👍

💞शुभ…सकाळ 💞

best marathi Good Morning Images

suprabhat in marathi

आयुष्याचं सुख कशात आहे
माहीत नाही पण चेहऱ्यावरचा भाव
नेहमी समाधानी असायला हवा
तीच खरी श्रीमंती.. 😊👍

💞शुभ…सकाळ 💞

suprabhat in marathi

✍🏻… आयुष्यातल्या असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात. एकतर आपण विचार न करता कृती करतो. किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करीत बसतो.

🌹 शुभ सकाळ 🌹

suprabhat in marathi

शुभ सकाळ संदेश

स्वभाव असा ठेवा की
समोरच्या व्यक्तीला आपलं
व्यसन लागलं पाहिजे
आवड तर प्रत्येकात निर्माण
होते.
░ 🚩🚩शिव सकाळ🚩🚩

suprabhat in marathi

स्वप्न जिथे साकार होते जीवन तिथेच आकार घेते,
जेव्हा स्वप्नातली कल्पना आणि कल्पनेतील स्वप्ने सत्यात उतरतात,
तेव्हाच जीवन खऱ्या अर्थाने परिपूर्ण होत.
🙏शुभ सकाळ 🙏

top good morning images

एकदा वेळ निघून गेली की सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात..!!

…पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो…!! 😊

🍁 शुभ सकाळ 🍁

good morning in marathi msg

कॉलेजमधल्या डिग्रीपेक्षा
….आयुष्यातल्या शाळेत!!!
शिकणारा विद्यार्थी कधीच
….नापास होत नाही!!!

शुभ सकाळ💐💐💐💐

Good Morning Wishes In Marathi Pictures, Images

marathi good morning

आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन, हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो….
🙏Good morning 🙏

marathi morning

जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्यालाच उद्याच सुख अनुभवायला मिळेल
☺️Happy Morning☺️

subh sakal

“जगणं‬”
ठाऊक असणाऱ्यांना
‪‎”वागणं‬”
कसं असावं
हा ‪प्रश्न‬ कधीच पडत नाही.

🍁!!… शुभ सकाळ…!!🍁

shubh sakal

shubh sakal marathi

निशब्द भावनेला स्पर्शाची साथ ,
हळव्या मनाला आसवांची साथ ,
उधान आनंदाला हास्याची साथ ,
तशीच असुदे माझ्या जीवनाला तुमच्या “ सहकार्याची साथ “

🌹 ❤️ शुभ सकाळ ❤️ 🌹

shubh sakal

शब्द गंध 💐
मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेली स्पंदने निरपेक्ष असली की
कुठल्याही नात्यांच्या धाग्यात विश्वासाचे मणी अलगदपणे ओवले जातात
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻

morning in marathi

देव कधीच कुणाचे नशीब लिहीत नाही…आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार,आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब लिहितात…….

‼श्री स्वामी समर्थ‼

good morning in marathi msg

🐾प्रत्येकाच्या आयुष्यात अशी
वेळ नक्की येते…!
जिथे कोणाच्या सल्ल्याची
नव्हे तर कोणाच्यातरी
सोबतीची गरज असते…!🎭👬
शुभ सकाळ

good morning marathi

शुभ सकाळ ~ Shubh Sakal Whatsapp Image

🌺 श्वास घेतोय तोवर
जगून घ्यावं छान..
झाडालाही कळत नाही
कोणतं गळेल पान..
🌹 आयुष्य म्हणजे ….. !
शोधला तर अर्थ आहे ……!!
नाहीतर नुसता स्वार्थ आहे……. !!!

✨शुभ सकाळ ✨

 

यशाचा आनंद निश्चित घ्यावा पण त्याचबरोबर पराभवाने शिकवलेले धडे कधीच विसरू नयेत

🌹 शुभसकाळ🌹

“आपण जगासाठी

एक व्यक्ती आहात,

परंतू कुटुंबासाठी आपण

संपूर्ण जग आहात”

म्हणून स्वतःची काळजी घ्या

!! घरी राहा – आनंदीत राहा !!

🍁!!…शुभ सकाळ…!!🍁

प्रत्येक वेळी माघार घेणारा
माणूस चुकीचा असतोच असे नाही
तो माघार घेतो
कारण त्याला स्वतःच्या
ego पेक्षा reletions महत्वाचे असतात

❤😍😘शुभ सकाळ😘😍❤

जीवनात आपला सल्लागार कोण आहे..
हे फार महत्वाचे आहे..
पराक्रमी तर दुर्योधन पण होता
मात्र विजय अर्जुनाचाच झाला!!!

कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला
घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा..

🌼🌼 शुभ दिवस 🌼🌼

आयुष्यात तुमच्या सगळ्या अडचणी
सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका…
तर,,
तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे
“सोडणार नाही अशी व्यक्ती शोधा…!!

┣━┫α ρ ρ у 🎻
₲๑๑δ” ℳ๑яทïทg..😊

आयुष्यात दोनचं गोष्टी
पाहिजेत…
एक कुटुंबाचं प्रेम,
आणि काही प्रेमळ
व्यक्तींची साथ
अगदी तुमच्यासारख्या…!

🍁!!…शुभ सकाळ…!!🍁

Shubh Sakal Images

माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणं सापडतात…
शुभ सकाळ

जेव्हा परिस्थिती बदलत नाही
तेव्हा स्वतःमध्ये बदल करणे
अपेक्षित असते..
कारण…
परिस्थिती नाही बदलली
तरी मनस्थिती नक्कीचं बदलते…!

🌷🌷!!…Good morning…!!🌷🌷

मोठा समुद्र होऊन खारट होण्यापेक्षा
लहान झरा होऊन गोड रहा.
जिथे 🐯वाघ पण मान खाली घालूनच पाणी💦 पितो.
_ ▬ *ஜ۩ शुभ सकाळ ۩ஜ▬

माणुस काय आहे ?
हे महत्वाचं नाही
पण माणसात काय आहे
हे खुप महत्वाच आहे

❣😍शुभ सकाळ 😍❣

अपेक्षा करणं चुकीचं नसतं…
चुकीचं असतं ते ,
चुकीच्या माणसाकडून अपेक्षा करणं.
😴 सुप्रभात 😴
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

🌹🌹 स्वप्ने डोळ्यात ठेवू नका ….
अश्रू बनून गळून जातील…
स्वप्ने हृदयाशी ठेवा…
हृदयाचा प्रत्येक ठोका त्यांना पूर्ण करण्याच्या जबाबदारीची आठवण करून देईल…
▬▬ஜ۩🙏۩ஜ▬▬
😘❣ !! शुभ सकाळ !! ❣😘

चांगली भुमिका,चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात….

मनातही ….. शब्दांतही …… आणि आयुष्यातही …….!!!
शुभ सकाळ

मनात स्थान निर्माण करणं आणि मनाबाहेरही स्थान निर्माण करणे हे फक्त आपल्या व्यवहारावर आणि वर्तणुकीवर अवलंबून असतं

🌹शुभसकाळ🌹

“स्वतःच्या हातुन” जेव्हा एखाद्या “गरजवंताचे” काम होतं,तेव्हा त्याच्या “चेहऱ्यावर” जे “समाधान” असतं,
तोच आपल्या जीवनातील सर्वांत मोठा “सन्मान” आणि “सत्कार” असतो..!!

🌹 सुप्रभात🌹

एकच वेळी हजार ध्येय ठेवण्यापेक्षा , हजार वेळ एकच ध्येय ठेवा , यश काय तुम्ही यशाचा इतिहास घडवाल…… ✨♥👑
….. Good Morning…..

✨💫❤
“ओझं “आणि “मन “
अशा ठिकाणी हलकं करावं,
ज्या ठिकाणी ते
सुरक्षित राहील..

🍁 ।। शुभ सकाळ ।। 🍁🥰❤😘

 

shubh sandesh

दिखावा आणि देखावा
..यातला फरक कळला तर!!
आयुष्य आणि माणूस
..समजायला सोपं जातं!!

🙏शुभ सकाळ🙏

जर श्वास 💓 हा शरीराला
जिवंत ठेवत असेल
तर, विश्वास हा 🙌🏼😚
नात्याला जिवंत ठेवतो..
❤….💯💪🏻😊.
Good Morning

नशीब घड़वायला तर संपूर्ण आयुष्य पडलं आहे
आधी ही वेळ संभाळा, जिथं हे आयुष्य थांबलं आहे

🌹🍃शुभ सकाळ🍃🌹

परिस्थिती
माणसाला घडवत नाही
तर त्याचे खरे रूप दाखवते.

सुप्रभात…🌹

🍀🍁☘️🍁🍀🍁☘️🍁🍀🍁☘️

✍🏻जेवढा तुम्ही दुसऱ्यांचा चांगला विचार कराल तेवढच तुमचं पण चांगलं होणार हे नेहमी लक्षात ठेवा.

🌺🌸 शुभ सकाळ🌸🌺

आपुलकीच्या नात्याला कधी दुरावा माहित नसतो कारण कव्हरेज क्षेत्राच्या पलिकडे देखील मनाचा संपर्क असतो.

💐🙏💐शुभ सकाळ 💐🙏💐

जिथे असाल तिथेच आनंदात सुरक्षित रहा

एकमेकांना भेटणं महत्वाच नाही

तर एकमेकांच असणं महत्वाचं आहे

*🌞शुभ सकाळ 🌞

नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते तेव्हा
त्यापेक्षा काही मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते.

सुप्रभात

!! “ताकदीची” गरज त्यांनाच लागते
ज्यांना काही “वाईट” करायचे असते,

नाहीतर जगात सर्व काही मिळवायला
फक्त “प्रेमच” पुरेसे असते,

कारण “प्रेमानेच”
जग जिंकता येते “!!
शुभ सकाळ

जेव्हा तुमची परिस्थिती चांगली असते, तेव्हा तुमची चुक ही गंमत म्हणून स्वीकारली जाते.

परंतु जेव्हा तुमची परिस्थिती वाईट असते तेव्हा तुम्ही केलेली गंमत देखील गुन्हा समजला जातो!

शुभ सकाळ

ज्याला संधी मिळते
तो नशिबवान.
जो संधी निर्माण करतो
तो बुध्दिवान.
पण जो संधीचे सोने करतो
तोच विजेता.
आनंद शोधू नका
निर्माण करा
🙏🏽शुभ सकाळ 🙏🏽

Shubh Sakal Whatsapp Image

खुप दूरवर पहाण्याच्या नादात , चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं!

🙏शुभ सकाळ🙏

पोट कसं ही भरता येईल
पण
मन भरायला माणसाजवळ माणसं च हवीत❤️💯

Good morning

उद्याच्या सुखासाठी😊

आज चाललेली जीवाची ओढाताण

म्हणजे “आयुष्य”💯

शुभसकाळ

यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर नेहमी दोनच गोष्टी ठेवतात.
स्मितहास्य व शांतपणा
स्मितहास्य – समस्या सोडवण्यासाठी….
व शांतपणा – समस्येपासून दूर राहण्यासाठी.
शुभ सकाळ

✒…..
बदल हा निसर्गाचा अलिखित नियम आहे
फरक फक्त एवढाच आहे की वेळेनुसार कांहीची मनं बदलतात तर कांहीच दिवस
🙏🏻💐 शुभदिन🙏🏻💐

चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं,
मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो,
मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो,
मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो,
मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात.

शुभ सकाळ

Shubh Sakal Whatsapp Image

आयुष्यात गैरसमज न.

होण्यासाठी सर्वात गुणकारी.

औषध म्हणजे

“कानापेक्षा डोळ्यांवर जास्त

विश्वास ठेवा”

   🦋Ⴚ❍❍მ ℳ❍RႶiႶႺ🦋
🍁Have A ❣Nice Day🍁

कुटुंबासाठी भाकरी कमवणे खुप मोठी गोष्ट नाही! पण कमवलेली भाकरी कुटुंबासोबत एकत्र बसून खाणे ही खुप मोठी गोष्ट आहे…..!
घरी राहा.. सुरक्षीत रहा…🙏🏻

🍁 शुभ सकाळ 🍁

आपलं बोलणं आयुष्यात खूप महत्वाचं ठरतं
कारण आपलं दिसण हे फक्त आकर्षीत करू शकतं मात्र आपलं बोलणं ह्रदयात स्थान मिळवत
शुभ सकाळ

” सृष्टी ” कितीही बदलली तरी माणूस पूर्णत: सुखी होत नाही !!

पण ” दृष्टी ” बदलली तर
नक्कीच सुखी होतो…

नियम सोपा असतो , तो अंमलात आणणे कठीण असते..

सुसंस्कृत माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवू शकते.

शुभ सकाळ
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬

“आपण जगासाठी

एक व्यक्ती आहात,

परंतू कुटुंबासाठी आपण

संपूर्ण जग आहात”

म्हणून स्वतःची काळजी घ्या

🏡घरी राहा – आनंदीत राहा💕”

शुभ सकाळ☀

shubh sakal whatsapp image

ज्याला संधी मिळते
तो नशिबवान.
जो संधी निर्माण करतो
तो बुध्दिवान.
पण जो संधीचे सोने करतो
तोच विजेता.
*आनंद शोधू नका *
निर्माण करा
🙏🏽शुभ सकाळ 🙏🏽
🌹🌹🙏🏽🌹🌹

मित्र खुप जोडा, पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण खेळू
नका !!!
शिक्षण, डिग्री, पैकेज यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठ्ठा
होत नसतो…
कष्ट, अनुभव व माणुसकी हेच माणसाच श्रेष्ठत्व ठरवते.

💐🌹शुभ सकाळ 🌹💐

 

हे पण वाचा 👇

शुभ सकाळ सुप्रभात ~ 500+ Good morning messages in Marathi Images

Leave a Comment