व्हेलेंटाईन डे शुभेच्छा | Valentine Day Quotes In Marathi

MarathiStyle.com या वेबसाईटवर आपले स्वागत आहे, आपल्याला दररोज valentine day marathi shubhechha, valentine day marathi message, happy valentine day marathi images, valentine day wish in marathi, valentine day marathi jokes, valentine day special love story in marathi, rose day special sms in marathi, teddy day marathi sms, व्हेलेंटाईन डे शुभेच्छा, Valentine Day Quotes,sms,status,kavita,messages,wishes,shayari In Marathi, valentine day quotes wife in marathi या संधर्भात माहिती मिळेल.

Valentine Day Quotes In Marathi

* वेलेंटाइन डे टाइम टेबल । Happy Valentine’s Day Time Table !

7 – फेब्रुवारी – ॥ Rose Day ॥
8 – फेब्रुवारी – ॥ Propose Day ॥
9 – फेब्रुवारी – ॥ Chocolate Day ॥
10 – फेब्रुवारी – ॥ Teddy Day ॥
11 – फेब्रुवारी – ॥ Promise Day ॥
12 – फेब्रुवारी – ॥ Hug Day ॥
13 – फेब्रुवारी – ॥ Kiss Day ॥
14 – फेब्रुवारी – ॥ Valentine Day ॥

सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर तू नक्कीच आहेस, पण त्यापेक्षाही सुंदर तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे… Happy Valentines Day! I Love You!

valentine day marathi shubhechha
valentine day marathi shubhechha

तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कोणी नसेल, जो पर्यंत श्वासात श्वास आहे, माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल… I Love You! Happy Valentines Day!

happy propose day
happy propose day

कधीतरी बायको सोबतही, प्रियकरासारखं जगा.. कधीतरी तिलाही, एक गुलाब देऊन बघा… प्रेम दिवसाच्या शुभेच्छा !

हे पण वाचा 👇🏻

प्रेम कविता मराठी

happy chocolate day
happy chocolate day

या Valentines Day ला मला गिफ्ट मध्ये, तू आणि तुझा Time हवा आहे, जो फक्त माझ्या साठी असेल… Happy Valentine Day Jaan!

happy teddy day

happy teddy day

Happy Valentine Day तिला पण बोला.. जी तुम्हाला तुमच्या जन्म देण्याच्या आधीपासून, तुमच्यावर खूप प्रेम करते…

happy promise day
happy promise day

बॉस : तुला १४ तारखेला सुट्टी कशाला हवी आहे? मन्या : सर वॅलेंटाईन डे निमित्त सकाळी पूजा, दुपारी अर्चना आणि रात्री आरती चा कार्यक्रम ठेवला आहे…

happy hug day

happy hug day

ना Rose पाहिजे, ना Chocholate पाहिजे, ना Teddy पाहिजे, ना Kiss पाहिजे, ना Hug पाहिजे, फक्त तुझी आयुष्यभर साथ पाहिजे… Happy Valentines Day!

व्हेलेंटाईन डे शुभेच्छा

happy kiss day
happy kiss day

आज प्रेमाचा दिवस.. तू माझं पाहिलं प्रेम.. आपल्या या गोड गोड प्रेमाच्या तुला खूप खूप शुभेच्छा… Happy Valentines Day! Love You So Much My Love..

valentine day marathi shubhechha
valentine day marathi shubhechha

दिवसामागून दिवस गेले, उत्तर तुझे कळेना.. आजच्या या प्रेमदिवशी, समज माझ्या वेदना… प्रेमदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Valentine Day ला कोणतं गिफ्ट मागायचं असेल, तर Time मागा.. कारण त्याच्यापेक्षा मौल्यवान असं, या जगात कोणतंच गिफ्ट नाही… Happy Valentines Day!

happy valentine day marathi images
happy valentine day marathi images

खुप लोकांना वाटते की, “I LOVE YOU” हे जगातील सुंदर शब्द आहेत, पण खरं तर… “I LOVE YOU TOO” हे जगातील सर्वात सुंदर शब्द आहेत… HAPPY VALENTINE DAY!

नाही आज पर्यंत बोलता आले, आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे… नाही जगू शकत तुझ्याशिवाय, इतकेच तुला सांगणार आहे… प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

valentine day wish in marathi
valentine day wish in marathi

डोळ्यातल्या स्वप्नाला… कधी प्रत्यक्षातही आण ! किती प्रेम करतो तुझ्यावर, हे न सांगताही जाण !!! 🙂 Happy Valentines Day!

रात्री आकाश ओसंडुन गेले होते तार्‍यांनी, मी तुला शोधत उभा तर वेड्यात काढले मला सार्‍यांनी!

valentine day meaning in marathi
valentine day meaning in marathi

तुझ्या प्रेमाचा रंग तो… अजूनही बहरत आहे. 🙂 शेवटच्या क्षणा पर्यंत…. मी फक्त तुझीच आहे !!! 😉 Happy Valentines Day!

तुझ्यापासुन सुरु होउन तुझ्यातच संपलेला मी, माझे मीपण हरवून, तुझ्यात हरवलेला मी…

valentine day marathi shubhechha
valentine day marathi shubhechha

पाहशील जिथे जिथे नजर उचलून… मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन 🙂 आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू…. तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन…….!!! Happy Valentines Day!

valentine day sms in marathi

दिवा दिसताच प्रकाश मागणे पक्षी दिसताच आकाश मागणे हा स्वभाव बरा नाही! ज्योती जळतात माझ्याचसाठी पक्षी उडतात माझ्याचसाठी हा समज खरा नाही!

दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं….. तसंच काहीसं पाऊल न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येतं ! Happy Valentines Day!

एक थेंब अळवावरचा, मोत्याचं रुप घेउन मिरवतो. एक थेंब तुझ्या ओठांवरचा माझं जग मोत्यांनी सजवतो.

पडता कानी तुझ्या बासरीचे सुर हरपला जीव, धडधडला उर का भासे मज तु कोसों दुर वाहशी जरी होउनी डोळ्यांतला पुर !

घेता जवळी तु मला, पारिजात बरसत राहतो. हळव्या क्षणांच्या कळ्या, देहावर फुलवत राहतो!

नेहमी तुला विसरायचं ठरवुन नेहमी तुला आठवत राहते स्व:ताला कधी विसरता येतं का? उमगुन मग स्वःतावर हसत राहते!

तु नसतेस तेव्हा, चांदण्याही काळोखात हरवलेल्या असतात. चंद्राचं वेड नाही मला, फक्त तु असावी शेजारी जेव्हा तारे वाट चुकतात.

एकदा भर मला डोळ्यांत तुझ्या आणि घे डोळे मिटुन बघ कळतयं का तुला की, तुझ्यासाठी इतके शब्द मी आणतो कुठुन !

valentine day Quotes status in marathi

रात्री चंद्र असा सजला होता तार्‍यांनी चिंब भिजला होता बस्स, तुझ्या येण्याचा अवकाश पाहुन तुला बिच्यार्‍याचा चेहरा पडला होता.

तुझी वाट बघून थकलेल्या, डोळ्यांना आता निजवतो आहे. तुझ्या माझ्या भेटीसाठी, स्वप्नांचा गाव सजवतो आहे.

रात्र अशी बहरुन जाते चांदण्यांचा सडा शिंपताना स्वप्नातली तू आठवतेस; पहाटे अंगणातला पारिजात वेचताना

आता पुरे झालं रे तुझं असं मला शब्दांनी छ्ळणं. सलत नाही का तुला कधी माझं तुझ्यासाठी निरंतर जळणं.

तुझ्या प्रेमाचा रंग तो… अजूनही बहरत आहे. शेवटच्या क्षणा पर्यंत…. मी फक्त तुझीच आहे !!! Happy Valentines Day!

दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं….. तसंच काहीसं पाऊल न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येतं ! Happy Valentines Day!

पाऊस म्हटलं की मला आठवते तुझ्या उरातली धडधड माझ्या आधाराशिवाय झालेलं तुला पाऊल टाकणं अवघड… हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

पाहशील जिथे जिथे नजर उचलून… मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू…. तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन…….!!! Happy Valentines Day!

तुझ्या प्रेमाचा रंग तो… अजूनही बहरत आहे. शेवटच्या क्षणापर्यंत…. मी फक्त तुझीच आहे !!! हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

खरी माणसे ही,
जगातील सर्वात सुंदर मुलीवर प्रेम करत नाहीत,
तर ती माणसे,
जी मुलगी त्यांचे जीवन सुंदर बनवते तिच्यावर प्रेम करतात…
Happy Valentine Day


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , व्हेलेंटाईन डे शुभेच्छा | Valentine Day Quotes In Marathi हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻

Leave a Comment