तत्वज्ञान मराठी सुविचार | Philosophy Suvichar In Marathi

MarathiStyle.com daily update तत्वज्ञान मराठी सुविचार,marathi suvichar,खूबसूरत सुविचार,सर्वश्रेष्ठ सुविचार,विश्वास सुविचार,शुभ सकाळ सुविचार,सुविचार सुप्रभात,सुंदर सुविचार, Philosophy Suvichar In Marathi. Tatwadnyan marathi Suvichar

तत्वज्ञान मराठी सुविचार | Philosophy Suvichar In Marathi

देखणेपणावर जाऊ नका. सौंदर्याला कोमेजण्याचा शाप असतो.

आधी विचार करा, मग कृती करा.

 आस्तिकांपेक्षाही एकवेळ नास्तिक परवडले. कारण नास्तिकाकडे स्वतःचा आणि स्वतंत्र असा तर्कतरी असतो. पण अस्तिकला आपण आस्तिक आहोत ..? याचे एकही समाधानकारक उत्तर देता येत नाही.

 मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली, की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.

 विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो

 “आपल्याला न आवडणारे विचार देखील आपल्यावर हुकुमत गाजवून जातात”

 “आयुष्यात ‘पैसा’ म्हणजे सर्वकाही नाही” असं म्हणण्यापूर्वी पुरेसा ‘पैसा’ कमवा

 गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले.

 भ्याड माणसांचा कळप आपोआप तयार होतो.

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही

 प्रत्यक्षात येणं कितीही अवघड असलं, तरी तुमच्या स्वप्नांचा ध्यास सोडू नका

 आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते. एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते.

नशीब त्यांचीच साथ देतं … ज्यांची ‘setting’ असते

 सतत प्रत्येकाचा वापर करणाऱ्याच्या आयुष्यातला सर्वात अपमानास्पद क्षण कोणता ? आपलाही वापर केला जातो हे सांगणारा क्षण ….

 आयुष्यात बऱ्याच वेळा आपण ..ज्या गोष्टी लक्ष्यात ठेवायच्या आहेत त्या विसरून जातो आणि ज्या गोष्टी विसरून जायच्या आहेत त्या लक्ष्यात ठेवतो

 नुसत दु:ख होवून उपयोगी नाही. ते तितक्याच तीव्रतेने मांडता आलं पाहिजे. दु:खावर काळ हे जरी औषध असलं तरी सांत्वनकारसाठी ते ताज ठेवायलाच हवं.

Tatwadnyan Marathi sms

Philosophy Suvichar In Marathi
Philosophy Suvichar In Marathi

 बाणेदार माणसालाच बाणेदारपणाची किंमत किती मोजावी लागते ते समजतं. अशा वेळी डोळ्यातून येवू पाहणाऱ्या पाण्याला सांत्वन नको असतं. स्वताचा पराभव जेव्हा स्वतःजवळही मान…

 समोरच्या चालत्या बोलत्या माणसाशी जितकं छान वागता येईल तितकं छान वागायचं. आपल्यामुळे दुसऱ्याच आयुष्य दु:खी होत नाही एवढ माणूस नक्की सांभाळू शकतो.

 गावी गेल्यानंतर कोणालाही सल्ला किवा कोणत्याही ‘TOPIC’ मध्ये आपल मत मांडायचा भानगडीत पडू नका .. कारण कोणीतरी मध्ये बोलताच ‘शिटीत जावून चार बुकं शिकलास म्हजे जास्त अक्कल येते अस नाय !!’

 माणूस एकदा बाजूला पडला की, पार उतरला. मग स्पष्टवक्तेपणाला ‘फटकळपणा’ म्हंटला जातो. मोकळ्या वृत्तीला ‘वाह्यात’ या विशेषणाचा आहेर मिळतो. व्यवहाराला चोख असलेल्या माणसावर ‘बिलंदरपणाचा’ शिक्का मारला जातो. थोडक्यात, उपजत असलेल्या गुणांची शंका घेतली जाते. सावळेपणाला ‘काळेपणा’ म्हटलं जातं!

 सगळे वार परतवता येतात पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही. आणि पचवताही येत नाही

माणसं माणसांना भेटतच नाहीत. वेगवेगळे हेतू एकमेकासमोर येतात. सावल्या सावल्यांना भेटतात. म्हणूनच हेतूपूर्तता झाली कि माणसं एकटी पडतात. दुसरा माणूस भेटला नाही तरी चालत. फार कशाला, सगळेच हेतू संपले कि स्वताच्या आयुष्यातला आजचा दिवसही नको वाटतो.

हे पण वाचा 👇🏻

आयुष्य बदलून टाकणारे प्रेरणादायी विचार

 “आयुष्यात ‘मनस्ताप’ अवस्था टाळायची असेल तर कोणाकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका.”

 “स्वतःचे अनुभव उगीच इतरांना सांगू नयेत . इतरांना एकतर ते खोटे वाटतात किंवा आपण खोटे आहोत, असं वाटायला लागतं . ज्याने- त्याने स्वतःच्या मालकीचे अनुभव घ्यावेत.”

 “मार्गदर्शन फक्त एकाच बाबतीत करता येतं.कोणत्या रस्त्याने गेलं कि शॉर्टकट पडतो, इतकच मार्गदर्शन करता येतं. मुक्कामाचं ठिकाण प्रवाशाने पसंद करायचं असतं”

 “कल्पनेच्या जगात सत्याची ठेच लागली कि माणूस वास्तवतेच्या जगात येऊन पडतो “

 “तसं म्हणायचं झालं तर प्रॉब्लेम नसतात कुणाला ? – ते शेवट पर्यंत असणारच पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतंच, ते सोडवायला कधी वेळ हवा असतो ,कधी पैसा तर कधी माणसं ! या तीन गोष्टीच्या टप्प्यापलीकडचा प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो”

तत्वज्ञान मराठी सुविचार | Philosophy Suvichar In Marathi

 “एखादी वस्तू, मनात कोणताही संभ्रम निर्माण न करता आवडते, तेव्हाच ती स्वीकार करण्यायोग्य मानावी. ती वस्तू म्हणजे एखादा विचारही असेल.”

 “कोणत्याही व्यक्तीला आपली secrets सांगू नका .कारण जर तुम्ही तुमची secrets…secret ठेवू शकत नसाल तर ज्या व्यक्तीला तुम्ही आपली secrets सांगताय ती secret ठेवेल कशावरून …….”

 “स्वताचा बचाव करण्याचं सर्वात प्रभावी साधन म्हणजे समोरच्यावर टीका करणं”

 “होकार नाकारायला आणि नकार स्वीकारायला सिहांच काळीज लागतं”

 “तुम्ही लोकांशी कितीही चांगलं वागलात तरीही ..लोक तुमच्याशी वागताना त्यांच्या ‘गरजे’ प्रमाणे आणि ‘मूड’ प्रमाणे वागतात”

 “कोणतीही व्यक्ती चांगली किवा वाईट नसते … फरक इतकाच असतो कि …ती व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागत नाही”

 गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही.

 वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो न देवो परंतु चांगला स्वभाव, समजुतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात….!

 जगाला काय आवडतं ते करु नका, तुम्हाला जे आवडतं ते करा, कदाचित उद्या, तुमच आवडतं जगाची “आवड” बनेल. .!!!

 जे लोक गोड बोलतात, ते सर्वच आपले हितचिंतक नसतात. लक्षात ठेवा, गोडवा हा मधात असतो, मधमाशीत नसतो.

 समजण्या पेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते

 चंदना पेक्षा वंदन करणं जास्त शीतल असतं…

 एखाद्या व्यक्तीचा “प्रभाव” असण्या पेक्षा “स्वभाव” चांगला असणं महत्वाचं असतं.!

 माणसाला स्वःताचा PHOTO काढायला वेळ लागत नाही पण स्वःताची Image बनवायला वेळ लागतो.

 Marathi Suvichar Tatwadnyan

 Marathi Suvichar Tatwadnyan
Marathi Suvichar Tatwadnyan

 पाण्यापेक्षा “तहान” किती आहे याला जास्त किंमत असते.. मृत्यू पेक्षा “श्वासाला” जास्त किंमत असते

जे चांगले आहेत ते साथ देतील व जे वाईट असतील ते अनुभव देतील…….!!

 दुसऱ्याला आपली गरज असते तेव्हा आपण बिझी आहोत हे म्हणण सोपं असतं पण आपल्याला कुणाची गरज असते तेव्हा त्यानं बिझी आहे असं उत्तर दिलं तर मात्र फार त्रास होतो

 या विश्वाविषयक सर्वात अनाकलनीय गोष्ट हि आहे कि हे विश्व काही प्रमाणात का होईना पण आकलनीय आहे

 पैसा हा खतासारखा आहे. तो साचवला, कि कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो

 तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील हे तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही. पण तुम्ही काहीच केले नाहीत, तर त्यातून काही निष्पन्नहि होणार नाही

लोक जसे सापाला घाबरतात, त्याच प्रमाणे ते खोटे बोलणाऱ्या माणसालाही घाबरतात. जगात सत्य हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. सत्य हेच सर्व गोष्टीचे मूळ आहे

 ज्याला काटे पेरायचे आहेत, त्याने अनवाणी चालता उपयोगी नाही

 स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वताचा अपमान करता आहात

 स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करू नका आणि स्वतःचा वापर कुणाला करू देऊ नका

एखाद्या व्यक्तीचा तिरस्कार केल्याने आपण आपल्यातील माधुर्य घालवतो

 ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणतही अंतर लांब वाटत नाही. एकदा विचारांची साखळी सुरु झाली कि, त्या साखालीपेक्षा रस्ता कधीच लांब नसतो

 दु:खद घटना येताना गरुडाच्या भरारीने येतात, आणि जाताना मात्र मुंगीच्या पावलांनी जातात.

जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत

 मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा हि भावना गळून पडण्यासाठी ताऱ्यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेले असता

Philosophy Suvichar In Marathi whatsapp status

 लोक मंदिरात गेल्यावर कसे बाजारात गेल्यासारखे वागतात, चार आठाणे टाकून काही न काही मागतात

 असत्य बोलणे हे तलवारीने केलेल्या जखमे प्रमाणे असते. जखम भरून येते, परंतु त्याची खुण कायम राहते

 मनुष्य जेवढा शुद्र असेल तेवढा त्याचा अहंकार मोठा असतो

 बुद्धी ऐरण आहे आणि ज्ञान घण आहे जितके जीवनाचे अनुभव बुद्धीवर पडतात तितकी ती चमकते

 चिंतेप्रमाणे शरीराचे शोषण दुसरे कोणीही करू शकत नाही

तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका. त्यांच्या पासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा

 समस्या हि कापसाने भरलेल्या पिशवीसारखी असते, जे तिच्याकडे फक्त बघतात त्यांना ती जड वाटते पण जे हाताळतात त्यांनाच वास्तव कळत

 संकट टाळण माणसाच्या हाती नसतं.. पण संकटाचा सामना करण त्याच्या हातात असतं .. कारण जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे… समुद्र गाठायचा असेल तर खाचखळगे पार करावेच लागतील

 समुद्र हा सर्वांसाठी चांगलाच असतो. काहीजण त्यातून मोती उचलतात, काहीजण त्यातून मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे, फक्त तुम्ही त्यातून काय घेता ते महत्वाचे.

उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते, झोपून स्वप्न पाहत राहा … किंवा उठुन स्वप्नांचा पाठलाग करा… पर्याय आपणच निवडायचा असतो

 मनात नेहमी जिंकण्याची अशा असावी. कारण नशीब बदलो न बदलो…. पण वेळ नक्कीच बदलते.

 चांगला स्वभाव हा गणितातल्या शुन्यासारखा असतो. ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते

 कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खुप ससे येतील आडवे बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.

 जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका! कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा !!

Tatwadnyan vichar marathi

 फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात …. पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते

 निराशावादी प्रत्येक संधी मध्ये अडचण पाहतो; तर आशावादी प्रत्येक अडचणी मध्ये संधी पाहतो

 यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात

 जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे. ज्या गोष्टीला “लोक” म्हणतात कि हे तुला कधीच जमणार नाही

आपल्या विषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल …, मन शांत ठेऊन पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल …!!

 आवाज हा नेहमी चिल्लरचाच होतो नोटांचा नाही. म्हणून तुमची किंमत वाढली कि शांत रहा.

जी माणसं रागावतात ती नेहमी खरी असतात. कारण खोटारड्यांना मी नेहमीच हसतांना पाहिले आहे.

खरं बोलून मन दुखावल तरी चालेल. पण खोट बोलून आनंद देण्याचा प्रयत्न करू नका. आयुष्यातील काही गोष्टी कब्बडी च्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात.

 एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जाते असे म्हणतात.. पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो…

 भरलेला खिसा माणसाला “दुनिया” दाखवतो … अन रिकामा खिसा याच दुनियेतली “माणसं” दाखवतो..

 ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकत घेता येतं त्याला उचलता येत नाही.

आपल्याला जे जे पाहिजे, ते ते सर्व मिळाले असते तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती…

 माणूस कधीच छोटा किंवा मोठा नसतो.. प्रत्येक माणूस आप-आपल्यापरीनं निसर्गाची ‘एकमेव अप्रतीम कलाकृती’ असतो..

 Marathi Philosophy Suvichar

 भूतकाळासाठी रडण्यापेक्षा वर्तमानकाळाशी लढण्यात आणि भविष्याच्या शिखरावर चढण्यातच खरा पराक्रम आहे.

 सिंह बनुन जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते कारण ह्या जगात नुसत्या डरकाळीला महत्व नाही….

 तुमची प्रतिष्ठा तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल तर चारित्र्यवान माणसांच्या सहवासात रहा. वाईट माणसांच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहणं श्रेयस्कर.

 ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही.

 प्रत्येक क्षण हा योग्यच असतो चुकतात ते फक्त आपले निर्णय

 काही माणसं ही पिंपळाच्या पानासारखी असतात, जाळी झाली त्यांची तरी मनाच्या पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात

 ऊन एकटं कधीच येत नाही ते सावलीला घेऊनच येतं दु:खाचं अन सुखाचं हेच नातं असतं

 शब्द तर अंतरीचे असतात, दोष माञ जिभेला मिळतो. मन तर स्वतःचच असतं. झुरावं माञ दुसऱ्यासाठी लागतं.

 बोलताना जरा जपुन बोलावं, कधी शब्दअर्थ बदलतात चालताना जरा जपुन चालावा,, कधी रस्तेही घाट करतात झुकताना जरा जपुन झुकावं, कधी आपलेच खंजीर खुपसतात पाउल टाकताना जरा जपुन टाकावं, कधी फुलेही काटे बनतात मागताना jara जपुन मागावं, कधी आपलेच भावं खातात आणि नाते जोडताना जपुनं जोडावं , कधी नकळत धागेही तुटुन जातात..

 कधी पण तुम्हाला दुखावणार्या व्यक्तीसाठी रडत बसू नका,एक स्मित हास्य द्या आणि दुखावणार्या व्यक्तीला सांगा,” धन्यवाद, तुम्ही मला एक संधी दिली जो मला अमाप सुख देउ शकेलअसा व्यक्ती शोधण्याची..!!

 आयुष्याचा खेळ खेळताना प्रत्येकाला, कधी ना कधी हरावच लागतं… आंतिम विजय मात्र इथ कठीण नाही… परन्तु त्यासाठी प्रत्येकाला, कधी न कधी मरावच लागत…

 आयुष्यातील काही गोष्टी कब्बडीच्या खेळाप्रमाणे असतात, तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला लागतात

“बारशाला घरातले आणि इतर वेळेस बाहेरचे नाव ठेवतात…”

 “सार काही विसरून आत्ता वेड्या सारख जगायच, डोळे असून सुद्धा आंधळ्या सारख पहायच, खोटका होईना पण हासत हासत मरायच…”

Tatvadnyan Love Msg In Marathi

 “भाषा हे जर एक सुमन असेल तर, व्याकरणाशिवाय त्याचा सुगंध दरवळणार नाही”

 

 फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा सगळ्यावर प्रेम करत राहा , कारण काही लोक हृदय तोडतील तेव्हा सगळेजण हृदय जोडायला नक्की येतील ….

 प्रत्येक जन आपल आयुष्य जगात असतो कोणी बंगल्यात तर कोणी झोपडीत प्रत्येकाचा हिशोब मांडलेला असतो विधात्याने आपल्या चोपडीत .

 अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे.हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते .

 ज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा भक्कम पाया नाही , त्याची आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागवणे जास्त श्रेष्ठ

 सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे : पाप होईल इतके कमाउ नये , आजारी पडू इतके खाऊ नये , कर्ज होईल इतके खर्चू नये , आणि भांडण होईल इतके बोलू नये .

व्क्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो .

 व्यर्थ गोष्टीची करणे शोधू नका आहे तो परिणाम स्वीकारा. अश्रू येणे हे माणसाला हृदय असल्याचे द्योतक आहे .

 खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात, पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात. –

 होकार नाकारायला आणि नकार स्वीकारायला सिंहाच काळीज लागत

 कीर्तीरूपी दवबिंदूनी हृदयरूपी पण जास्त चमकत राहते .

 गोड आवाजात किमया असते ,ज्याच्या आवाजात गोडवा,त्याला समस्या सोडविण्याचा त्रासच नाही .

 काही वेळा जास्त विचार ण करता घेतलेला निर्णय चांगला असतो .

खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात … पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात …

 जन्म हा पाया तर मृत्यू हा जीवनाचा कळस असतो

Philosophy Marathi suvichar

 प्रेम आणि कौतुक योग्य वेळी व्यक्त न केल्यास त्याची किंमत शुन्य असते

 आळशी माणुस शुभ दिवसाची वाट बघत असतो आणि जो कष्ट करतो त्याच्या साठी प्रत्येक दिवस शुभ असतो

 सर्वच प्रश्न सोडवुन सुटत नाहीत, काही प्रश्न सोडुन दिले कि अपोआप सुटतात.

 त्या लोकांची साथ कधीच सोडू नका जे लोक त्यावेळी तुमच्या सोबत होते ज्यावेळी तुम्ही झिरो होता

 रस्ता सापडतं नसेल तर स्वतःचा रस्ता तयार करा

 प्रत्येक दिवस चांगला असेलच असा नाही पण प्रत्येक दिवसात काही न काही चांगला असतच

 हवी हवीशी वाटणारी स्वप्न सुद्धा वेळ आली कि तोडावीच लागतात…. जगण्याच्या शर्यतीत सुद्धा हवी हवीशी माणस सोडावीच लागतात

देवाने आपल्या शरीराची रचनाच अशी केली आहे कि आपण स्वतःची पाटही थोपटू शकत नाही आणि स्वतःला लाथही मारू शकत नाही म्हणूनच माणसाला “हिताचिंताकाची” आणि “निंदकाची ” आवश्यकता आहे

 पैशाने विकत घेत येत नाही अशी एखादीतरी गोष्ट तुमच्या जवळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत स्वतःला श्रीमंत समजू नका

 प्रत्यक्ष जगात वावरतांना पुस्तकी ज्ञानापेक्षा आपली कल्पनाशक्तीच जास्त महत्वाची ठरते

 एक चांगली व्यक्ती बना पण ते सिद्ध करण्यासाठी वेळ वया घालवू नका

 कुणाची स्तुती कितीही करा पण अपमान खूप विचारपूर्वक करा कारण अपमान हे असा कर्ज आहे…. जे प्रत्येक जण व्याजासह परत करण्याची संधी शोधत असतात

 लिमलेटची गोड गोळी हळूहळू चघळायची असते औषधाची कडू गोळी चटकन गिळायची असते जीवनातल्या सुख-दु:खाशी असेच सामोरे जायचे कडू क्षण पटकन विसरून गोड क्षण आठवत राहायचे असते

 नशिबात आणि नजरेत एकच फरक आहे…. कि जी गोष्ट आपल्या नशिबात नसते… तीच गोष्ट आपल्या नजरेला हवी असते

 साप घरावर दिसला कि लोक त्याला काठीने मारतात पण तोच साप शिवपिंडीवर दिसला तर त्याला दुध पाजतात म्हणजेच लोक सन्मान तुमचा नाही तर तुम्ही ज्या स्थानावर आहात त्याचा करतात

Philosophy Suvichar Marathi

खोट्या विचारापेक्षा स्पष्ट नकार नेहमी चांगला असतो

 इंग्लिश हि फक्त भाषा आहे कोणाची बुद्धिमत्ता मोजण्याचे साधन नाही

 प्रामाणिकपणा फार महागडी गोष्ट आहे कोणत्या नालायक माणसाकडून त्याची अपेक्षा करू नका

 तुम्हाला आराम करण्याची मुभा तेव्हाच आहे जेव्हा तुम्ही मरण पावले असता

 भिकेच्या पोळी पेक्षा कष्टाची भाकर बरी

 आशा सोडायची नसते निराश कधी व्हायचं नसत, अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं

 माणस खुप पैसे खर्च करतात अशा वस्तु घेण्यासाठी ज्यांची त्यांना गरजही नसते आणि अशा माणसांना दाखवण्यासाठी जी माणसे त्यांना आवडतही नाहीत

 वाघ आणि सिंह फार ताकदवान आहेत पण लांडग्याला कधी सर्कशीत कवायती करताना पाहिलंय का ?

आयुष्यात काही शिकायचं असेल तर ते पाण्याकडून ‘शिकावं’ वाटेतला खड्डा टाळून नाही तर ते नेहमी भरून जाव

 मनुष्य केवळ आपल्या गुणांनी आणि कर्मानेच मोठा होतो. उत्तम वस्त्र, सौंदर्य आणि सुदृढ शरीर असूनही उत्तम गुण नसतील तर या गोष्टी शेवटी मातीमोल ठरतात

 समुद्र बनुन काय फायदा बनायचं असेल तर तळे बना जिथे वाघ पण पाणी पितो, पण तोही मान झुकवुन

 स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा

 एखाद्याची संपत्ती चटकन डोळ्यात भरते, पण त्यामागचे कष्ट, त्याग आपल्याला दिसत नाहीत

 आपण एखाद्या व्यक्तीच्या जास्त आहारी गेलो कि त्या व्यक्तीला आपली किंमत राहत नाही

श्रीमंती पैसे कमाविण्यात नाही तर पैसे कमावताना आपल्यातला माणूस घडवताना आहे

 ज्या माणसाला इतिहासाची जाणीव नाही तो माणूस म्हणजे ज्याला कान व डोळे नाहीत


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , तत्वज्ञान मराठी सुविचार | Philosophy Suvichar In Marathi हे सुविचार कसे वाटले याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Leave a Comment