आठवण MISS U SMS MARATHI Status Collection ~ Read 500+ More

Marathistyle.com daily update i miss u in marathi language, marathi athavan status, miss you marathi status, miss u aai status in marathi, miss u grandfather status in marathi, marathi miss u kavita, marathi miss u sms images, mimiss you aai images in marathi, sms marathi maitri, memories sms marathi, miss u marathi wallpaper, miss u khadus images.

MISS U SMS MARATHI Status

i miss u in marathi language
i miss u in marathi language

आजही मला, एकटच बसायला आवडत… मन शांत ठेवून, आठवणींच्या विश्वात रमायला आवडत…

marathi athavan status
marathi athavan status

आजही मला, एकटच बसायला आवडत… मन शांत ठेवून, आठवणींच्या विश्वात रमायला आवडत…

हे पण वाचा 👇🏻

Marathi Sad Status

miss you marathi status
miss you marathi status

आठवण… तीच कामच आहे आठवत राहणे… ती कधी वेळ काळ बघत नाही…

miss u aai status in marathi
miss u aai status in marathi

आठवणी विसरता येतात, पण प्रेम नाही विसरता येत… मग तू मला कशी विसरलीस…

miss u grandfather status in marathi
miss u grandfather status in marathi

आठवणी हसवतात… आठवणी रडवतात… काहीच न बोलता आठवणी निघून जातात… तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात

Miss You Marathi Shayari

marathi miss u kavita
marathi miss u kavita

आयुष्याच्या प्रत्येक वळणार आठवण …तुझी येत राहील, अलगद असा पापण्यांवरुन अश्रु एखादा ओघळुन जाईल…

marathi miss u sms images
marathi miss u sms images

का मलाच तुझी इतकी आठवण येते, माझी सारी रात्र तुझ्या आठवणीत सरते…

miss you aai images in marathi
miss you aai images in marathi

कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही….??

sms marathi maitri
sms marathi maitri

कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही….??

memories sms marathi
memories sms marathi

गोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहेत.. हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे.. आणि जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच.. तू आहेस….

Memories sms marathi

miss u marathi wallpaper
miss u marathi wallpaper

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. , कारण ही विसरता येत नाही., अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही..

miss u khadus images
miss u khadus images

डोळ्याना सांगीतलय मी, आज रात्र जागायची आहे…..
ऐकलय की,
तुझी आठवण येणार आहे.

i miss u in marathi language
i miss u in marathi language

तिचं कामच आहे आठवत राहणे, ती कधी वेळ काळ, बघत नाही, तिला वाटते तेव्हा येऊन जाते, कधी हसवते तर कधी रडवून जाते. असे माझे विरह प्रेम

marathi athavan status
marathi athavan status

तुझ्या आठवणी म्हणजे… मोरपिसाचा हळूवार स्पर्श तुझ्या आठवणी म्हणजे… नकळत निर्माण होणारा हर्ष

miss you marathi status
miss you marathi status

नजरेत भरणारी सर्वच असतात, परंतू र्‍हदयात राहणारी माणसे फारच कमी असतात…

Marathi miss u kavita
miss u aai status in marathi
miss u aai status in marathi

पिंजऱ्यात असलेल्या पक्षांची कोण आठवण काढत? आठवण त्यांचीच येते जे सोडून गेलेत… 

miss u grandfather status in marathi
miss u grandfather status in marathi

पिंजऱ्यात असलेल्या पक्षांची कोण आठवण काढत? आठवण त्यांचीच येते जे सोडून गेलेत…

marathi miss u kavita
marathi miss u kavita

बघ माझी आठवण येते का ?

marathi miss u sms images
marathi miss u sms images

मनात आठवणी गर्दी करतात तेव्हा, ह्सतमुखानं त्यांना या म्हणावं;

माझा आधार व्हायला शब्द कधिही तयार असतात अगदी तसच माझा आजार व्हायला तुझ्या आठवणिही तयार असतात…

miss you aai images in marathi
miss you aai images in marathi

येईन किंवा न येईन परत तुझ्या भेटीला, आठवणी माञ बांधुन ठेवीन काळजातल्या गाठीला…


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद ,आठवण MISS U SMS MARATHI Status Collection हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Leave a Comment