मराठी टोमणे ~ Marathi Tomane ~ Whatsapp Comedy status in Marathi

Whatsapp Comedy status in Marathi

Marathistyle.com daily update fb status in Marathi, tomne in marathi, marathi tomane whatsapp status, tomane for girls, tomane for boys, tomane for wife, baykoche tomane, Whatsapp Comedy status in Marathi. मराठी स्टेट्स : Marathi WhatsApp Status, Attitude status images in Marathi

Marathi Tomane / Comedy status in Marathi

आजकालच्या realationship पेक्षा, चायना मोबाईल जास्त काळ टिकतात…

अश्रु डोळ्याऐवजी नाकातून येत असतील तर समजा सर्दी झाली…!

अग जेवढी तुझी उंची आहे ना तेवढ्या माझ्या सेल्फिला लाईक असतात..

GF ला कधी रडवू नकोस… कारण डोळे पुसणारे भरपूर जन असतात…

DND… आत्मचिंतन is going on…

“जगाच्या दूर एका “प्रेम नगरीत” आपलं छोटस घर असाव आणि त्यामध्ये आपली “कोंबड्यांची पोल्ट्री” असावी..

इतरांच्या बायकोवर वाईट नजर ठेऊ नये… नाहीतर तुमचा देखील रावण होऊन जाईल…

काकडी गार आहे ‪‎बिअरचा‬ बारआहे………!आणि भाऊंच्या नादाला लागाल तर तिथेच स्वर्गाचं दार आहे…

गप्प बसायला हवे तेव्हा बडबडणे आणि बोलायला हवे तेव्हा गप्प बसणे या दोन्ही गोष्टी म्हणजे मूर्खपणाच.

गरीबाला रोटी, स्मार्टफोन वाल्यांना चार्जर देणं मोठं पुण्यांच काम…

गुंतत चालले मी तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात
पण सिचुयेशन आहे तळ्यतमळ्यात

घराचे दरवाजे नेहमी उघडे ठेवा……. कारण बाजूवाल्या काकींची पोरगी कधी पण घरी येऊ शकते

घसरला पाय आणि नंतर हाय हाय…

चला मतदानामुळे हे तर कळाले कि गल्लीतील कोणकोणत्या मुली १८ वर्षाच्या झाल्या ते ..

चेहर्‍यावर पिंपल्स येण्याचं एक कारण …………………लॉंग डिस्टन्स रिलेशनशीप

जर तु माझ ‘स्टेट्स’ रोज बघत अशील तर तु माझी ‘Friend’ नाही ‘Fan’ झाली आहेस…

ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चात्ताप होतो, अश्या लोकांनी सरळ दुपारीच उठावे.

झाडावर प्रेम करा झाडाखाली नको

तार सेवा बंद … बार सेवा चालू.

तिला पटवण्याची आवड मला नव्हती. पण “दोस्त” म्हणाले “भावा” तिच “वहिनी” पाहिजे. मगं काय दोस्ती “कट्टर” तर कुठ पण “टक्कर”

ती बोलत होती ‪‎Friend‬ बनायचं आहे…
मी बोललो ‪Friend_list‬ तर ‪fullll‬
झाली आहे ‪Girlfrnd‬ होनार असलीस तर
सांग कुठे तरी ‪Adjust‬ करतो…

तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार..

तू जर भेटली, तर चांगलंच हाय नाही भेटली तर तुझ्या बाजुवालीचे नाव काय…

 

fb status in Marathi

दिवसा थोड झोपणं म्हातारपण दूर ठेवते. वाहन चालवतांना झोपल्यास तुम्ही कधिच म्हातारे होणार नाही.

दुनियेने दिले खूप धोके … पण ठीक आहे It’s Ok…

नया है वह |

ना चंद्रमुखी ना पारु आपली आयटम फक्त दारु. . . .

नात्यांमध्ये विश्वास आणि मोबाईल मध्ये नेटवर्क नसेल तर लोक Game खेळायला सुरवात करतात…

पटल तर हो म्हणा..नाहीतर गेलात उड़त.. पण पुन्हा विचारु नका की पाऊस का नाही पडत…

परीक्षा सोपी जावो अथवा अवघड…..!!! सर्वात जास्त आनंद परीक्षा संपल्यावर होतो…

पहा पण प्रेमाने

पैसा हेच सर्वस्व नव्हे… मास्टर कार्ड, व्हिसा कार्डही आहेत जगात..!

प्रत्येक भारतीयांकडे एवढे टॅलेंट आहे….
काही घेऊन-देऊन… भ्रष्टाचार नाहीसा करुन लावतील…

प्रत्येकजण आपल्या गल्लीत वाघ आणि दुसऱ्याच्या गल्लीत शेळी असतो.

प्रेम आणि लग्न यांत बरेच अंतर आहे आनंद आधी आहे पश्चाताप त्या नंतर आहे..

प्रेम कसे करावे याचे देखिल क्लासेस आहेत…फेल होणा-यांचा हातात दारुन भरलेले ग्लास आहेत..!

प्रेम जिच्यावर करायचं तिच्याच घराभोवती फिरायचं …आणि एखद्या दिवशी तिच्याच लग्नात पोटभर जेवायचं…!!!दाबून जेवायचं, सगळ विसरून….

प्रेम हा असा सातवा सेन्स आहे जो इतर सहा सेन्सेस ला उध्वस्त करतो…

प्रेम फ़क्त एकट्यासाठी करायचे असते.. आणि आयुष्यभर निभवायचे असते.. सत्यनारायणाचा प्रसाद म्हणून वाटत सुटायचे नसते…

मराठी Marathi Sad Status ~ love sad status in marathi

प्रेमात असो कि दवाखान्यात सगळे एकच विचारतात Serious आहे का…..

प्रेयसी जेव्हा बायको बनते
तेव्हा ती पुर्वीपेक्षा जास्त सायको बनते…

फुकटचा सल्ला …..पटला तर घ्या!!!!

बायको ही मंदिराच्या प्रसाद सारखी असते…..प्रसादाला नाही म्हणता येत नाय, आणि बायकोलाही

बावळट तर तो असतो… पाठलाग स्कुटीचा करायचा असतो, तरी ZMR बाईकसाठी घरगुती

उपोषण करत असतो…

बोटांनी दात घासल्याने फकत बोटेचं स्वच्छ होतात. दात नाही..

 

Whatsapp Comedy status in Marathi

बोल ना..!
हळू आवाजात बोल्ला तरी चालेल.

बोलायला गेलो तर लाईन मारतो बोलते आणि नाही बोललो तर शाईन मारतो बोलते…

मम्मीला कुणी समजवा यार …..!! थंडित लाटणं खुप जोरात लागतं…

माहित नाही यार लोक प्रपोज कसा करतात… मला तर पानी पुरी खाल्ल्यानंतर सुकी पुरी मागायला पण लाज वाटते…..

मित्रहो.. 2014 मध्ये माझ्या मुळे कोणाला hurt झालं असेल तर होऊ द्यात ना. 2015 ला पण मी नाहीच सुधरणार…

मी Online नाही आहे……. हा फ़क्त तुमच्या डोळ्यांचा भास आहे

मी जेव्हा जन्माला आलो तेव्हा सर्व भूत पण हेच म्हणाले…… च्या आयला ” Competition” करायला आला कोणी तरी

मुलांना अक्कल येण्याचे वय येते, तेव्हा मोठ्यांची अक्कल गेलेली असते.

मुलींच्या मागे फिरतो म्हणून नाही काही वेडे कि खुळे….. निसर्गाचा नियमचं आहे चुंबक तिकडे खिळे….

मुलींनो हृदयाचे दरवाजे उघडे ठेवा… वेलेंटाईन डे जवळ येतो आहे…

 

 status in marathi

मैत्रीच्या नात्यात आलाय नवा स्पर्श
पण प्रपोज़ करायला तू लावणार आहेस किती वर्ष?

मोबाइल्स Girlfriends पेक्षा बरे आहेत निदान ते switch off तरी करता येतात

मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ ~100 + Marathi Mhani

याला म्हणतात MM म्हंजे ? म्यारेज मटेरीअल..

लगाया बॉम्ब और बजा लवंगी !

लाखाशिवाय बात नाही अन् वडापाव शिवाय खात नाही….

लाजतेय कि लाजवतेय, सरळ उभी रहा…

सर्वात चांगले पाहूणे तेच की जे कधीच पाहूणचार घेत नाहीत. य़ेतो म्हणतात पण येत नाहीत…

सिगारेट पितो म्हणून आरडा-ओरड करायचं नाय
मी तर जळऊन टाकतो बुवा

सुख आणि दु:ख यांची किंमत एकच असते. किंगफिशरची १ लिटर बियर ८० रूपये, आणि १ लिटर पेट्रोल पण ८० रूपये !

स्क्रीन टच करतांना तर हजारो पाहीले
मला तर ह्रदयाला टच करणारी पाहिजे

हल्ली मी मुलींकडे बघणं सोडून दिलंय कारण हल्ली मुली माझ्याकडे बघतात…

हे ईश्वरा सर्वांचं भलं कर….. पण सुरुवात माझ्यापासुन कर

हे देवा…” ‪‎१४_फेब्रुवारी‬ ” पर्यंत एक “‪‎गर्लफ्रेंड‬” पटू दे…

हे बघ मित्रा ~ GF म्हणजे आपल्या साठी “गलत फैमी” आहे…

 

मोठे उखाणे 20+ (जानपद उखाणे) ~ Long Ukhane in Marathi

मंगल समय घ्यावयाचे उखाणे 1000+ Marathi Ukhane for Female Ukhane

 

1000+ मराठी प्रेम स्टेट्स Marathi love status shayari quotes ~ images

छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार (Shivaji Maharaj Quotes and Status images in Marathi)

Smart Marathi Ukhane for Male female ~ मनोरंजक आणि बुद्धि विकास उखाणे

मैत्री स्टेटस मराठी ( Best Friendship Status Images in Marathi ~ Friendship Quotes In Marathi)

Leave a Comment