स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Independence Day In Marathi

Happy Independence Day In Marathi

स्वातंत्र्य प्रत्येकासाठी आहे त्यास रंग किंवा आकार नाही देशातील द्वेष आणि हिंसाचार नष्ट करून प्रेम आणि समजूतदारपणाने आपले उज्ज्वल भविष्य घडवण्याची आवश्यकता आहे. चला एक सृजनशील भारत या स्वातंत्र्य दिनी घडवूया !

HAPPY INDEPENDENCE DAY

वाईट , भ्रष्टाचार आणि दहशतवान, विरोधात भूमिका घेऊया

हिंदू, मुसलिम, सीख, इसाई सगळे मिळून एकत्र राहूया एक स्वतंत्र आत्मनिर्भर आणि प्रगतशील भारत निर्माण करूया… जय हिंद.

Happy Independence Day

आपला भारत विभिन्नतेने नटलेला आहे

आपण सर्व भिन्न आहोत तरीही स्वातंत्र्यदिनी आपण सगळे एकत्र येतो ही आपल्या देशाची एकता आहे आपण त्याचा सन्मान केला पाहिजे या सुंदर स्वातंत्र्य दिनाचा आनंद घ्या!

HAPPY INDEPENDENCE DAY

हे पण वाचा 👇🏻

दि ग्रेट मराठा

चला आज आपण भारतीय पुन्हा एकत्र येऊया… ज्या वीरांमुळे आपण स्वतंत्रपणे श्वास घेत आहोत त्या भारतमातेच्या सुपुत्रांच्या त्यागाचे स्मरण करूया… आणि त्यांना विनम्रपणे अभिवादन करूया… १५ ऑगस्ट स्वातंत्र्य ..…

दिनाच्या शुभेच्छा

चला उठा एकत्र येऊया आज या स्वातंत्र्यदिनी, आपल्या महान राष्ट्राची शांती आणि ऐक्य सुरक्षित ठेवण्याचा संकल्प घेऊया.

HAPPY INDEPENDENCE DAY

चला कठोर परिश्रम करूया

आपल्या देशाचे नाव कमवुया

आपल्या हातांना शस्त्र बनवूया

अन् स्वप्नांपेक्षा सुंदर असा नवभारत घडवूया

HAPPY 

INDEPENDENCE DAY !

स्वातंत्र्य प्रत्येकासाठी आहे त्यास रंग किंवा आकार नाही देशातील द्वेष आणि हिंसाचार नष्ट करून प्रेम आणि समजूतदारपणाने आपले उज्ज्वल भविष्य घडवण्याची आवश्यकता आहे. चला एक सृजनशील भारत या स्वातंत्र्य दिनी घडवूया !

HAPPU INDEPENDENCE DAY

स्वातंत्र्य सदैव मनात असू दे विश्वास शब्दांवर कायम राहू दे

भारतीय असल्याचा गर्व नसानसांत स्पृहू दे आत्मनिर्भर भारत लवकर घडू दे… चला तर  स्वातंत्र्य दिनी देशाला अभिवादन करूया! वंदे मातरम् !!!

Happy Independence Day!

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ज्यांनी लिहली आझादीची गाथा त्यांच्या चरणी ठेवितो माथा स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा….

देशभक्तीचा पडू लागला आहे पाऊस यातील काही थेंब नक्की जपून ठेवा हीच आहे नम्र विनंती तुम्हाला. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम, त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! Happy Independence Day!

वाऱ्यामुळे नाही भारतीय सैनिकांच्या श्वासांमुळे फडकतोय आपला तिरंगा

Happy Independence Day!

वंदे मातरम्

सुजला सुफला मलयजशीतलाम् सँस्य श्यामला मातरंम्

शुभ ज्योत्सनाम् पुलकित यामिनीम् फुल्ल कुसुमित दुमदलशोजिनीम्, सुहासिनी सुमधुर आषिणीम् सुखदा वरदाँ मातरम् ॥

सप्त कोटि कल्ठ कलकल निनाद कराले द्विसप्त कोटि भुजैर्धत खरकरयाले के बोले मा तुमी अबले बहुबल चारिणीम् नमामि तारिणीम् रिपुदलवारिणीम् मातरम् ॥

तुमि विद्या तुमि धर्म, तुमि हृदि तुमि वाहते तुमि मा शक्ति, हृदये तुमि मा भक्ति तोमारै प्रतिमा गडि मन्दिरे-मन्दिरे ॥

त्यं हि प्राणाः शरीरे

त्वं हि दुर्गा दशपहरणधारिणी कमला कैमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम् नमामि कमला अमला अतुलाम्

सुजला सुफला मातरम् ॥ श्यामला सरला सुस्मिता भूषिताम् चरणी भरणी मातरम् ॥


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Independence Day In Marathi हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

 

Leave a Comment