शुभ रात्री~ Good Night Images In Marathi~ Good Night Status In Marathi

Good Night status In Marathi ~ sweet dreams images marathi ~ शुभ रात्री

MarathiStyle.com Daily update shubh ratri marathi shubhechha, spicy sms in marathi good night, good night quotes in marathi, Good Night Motivational Sms in Marathi, Good Night Sms in Marathi For Whatsapp

Good Night Status In Marathi

विश्वास…
✍️”एखाद्याने जर फार विश्वासाने त्यांच्या मनातल्या गोष्टी आपल्याजवळ शेअर केलेल्या असतील तर आपणही तितक्याच विश्वासाने त्या गोष्टी फक्त आपल्याजवळ ठेवायला हव्यात..!”

!! शुभ रात्री !!

गुड नाईट मराठी मेसेज | Good Night Images In Marathi
गुड नाईट मराठी मेसेज | Good Night Images In Marathi

एच.एम.टी.(घड्याळ) अम्बेसडर(गाडी) नोकिया(मोबाइल)
या सर्वांच्या गुणवक्तेमधे कोणतीच कमी न्हवती,
परंतु तरीपण हे बाजारातुन, नामशेष झाले,
कारण त्यांनी वेळेनुसार बदल करुन घेतला नाही
त्यामुळे माणसाला वेळेनुसार अापल्या व्यवसायात, कामात अाणि स्वभावात बदल करत राहीले पाहिजे…!!
शुभ रात्री

गुड नाईट मराठी | Good Night Images In Marathi
गुड नाईट मराठी | Good Night Images In Marathi

भेटीचे हे क्षण हातातून
अलगद निसटून जातात
रात्री झोपताना एकांतात
आठवणींचे वारे वाहतात
शुभ रात्री…

Good Night Status Images In Marathi
Good Night Status Images In Marathi

पाकळ्यांच गळण म्हणजे फुलाच मरण असत, मारतानाही सुगंध देण यातच आयुष्य सार असत
अस आयुष्य जगण म्हणजे खरच सोनं असत, पण या आयुष्यात तुमच्यासारखे स्नेही मिळाले. तर हे जीवन सोन्याहुन पिवळ असता
।। शुभ रात्री ।।

Good Night Quotes in Marathi

good night quotes in marathi
good night quotes in marathi

यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर नेहमी दोनच गोष्टी ठेवतात.
स्मितहास्य व शांतपणा
स्मितहास्य – समस्या सोडवण्यासाठी….
व शांतपणा – समस्येपासून दूर राहण्यासाठी.
शुभ रात्री

Good Night Sms Marathi

Good Night Sms Marathi
Good Night Sms Marathi

ज्ञानाने मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा
कि “भाग्यवान” या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल…
शुभ रात्री

 

आठवण MISS U SMS MARATHI Status Collection ~ Read 500+ More

good night wish in marathi
good night wish in marathi

“आपण स्वत:ला कधीच मिठीत घेऊ शकत नाही,
कधीच स्वत:च्या खांद्यावर डोकं ठेऊन रडू शकत नाही,
एकमेकांसाठी जगणे यालाच “जीवन” म्हणतात,
म्हणून त्यांना वेळ द्या
जे तुमच्यावर स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतात”
शुभ रात्री..!

Good Night Sms in Marathi For Whatsapp
Good Night Sms in Marathi For Whatsapp

“मातीने” एकी केली तर विट बनते..,
“विटेनी” एकी केली तर भिंत बनते..,
आणि जर एकी “भिंतीनी” केली तर “घर” बनते.
या निर्जीव वस्तु जर एक होऊ शकतात,
आपण तर माणसं आहोत…नाही का…
“विचार” असे मांडा की ,
तुमच्या विचारांवर कुणीतरी “विचार” केलाच पाहिजे.
।। शुभ रात्री ।।

good night marathi wallpaper
good night marathi wallpaper

झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो
तो पर्यंत तो ” कचरा ” साफ करतो
पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो
तेव्हा तो स्वतः”कचरा” होवून जातो.
त्यामुळे एकत्र रहा…
।। शुभ रात्री ।।

Good Night Motivational Sms in Marathi

Good Night Marathi Shayri
Good Night Marathi Shayri

उष:काळ होता होता काळ रात्र झाली चला आता झोपू आपण फार रात्र झाली
।। शुभ रात्री ।।

Good Night in Marathi Wallpaper | Good Night Marathi Image
Good Night in Marathi Wallpaper | Good Night Marathi Image

कधी कधी वाटत कि, आपण उगाचच मोठे झालो.
कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं
यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ
खरच खुप चांगला होता
!! शुभरात्री !!

Good Night Messages Marathi Hd
Good Night Messages Marathi Hd

समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन
ते अंतःकरणाची संपत्ती आहे.
ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो..
दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट
कधी भरत नाही
आणि वाटून खाणारा कधी
उपाशी मरत नाही.
।। शुभ रात्री ।।

sweet dreams in marathi
sweet dreams in marathi

संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली कि तो यशस्वी होतोच, परमेश्वराला हे कधीच सांगू नका कि तुमच्या अडचणी मोठ्या आहेत तर अडचणीना हे सांगा कि परमेश्वर किती मोठा आहे
।। शुभ रात्री ।।

shubh ratri marathi shubhechha
shubh ratri marathi shubhechha
shubh ratri marathi shubhechha

ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि …
संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे.,.,,,
त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फि काढा…..
संपुर्ण जग तुमच्या सोबत असेल……
शुभ रात्री

shubh ratri marathi jokes
shubh ratri marathi jokes
shubh ratri marathi jokes

‘स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला
इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.
तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा
पण जगाने तुमच्याकडे पहावं म्हणून नव्हे तर…
त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून..‘
शुभ रात्रि…शुभ स्वपन्न…!

spicy sms in marathi good night
spicy sms in marathi good night

आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुखः करीत बसू नका,कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका. सतत कर्तव्य करीत राहा,आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.
।। शुभ रात्री ।।

Sweet dreams in marathi
shubh ratri images in marathi
shubh ratri images in marathi

उद्याचा दिवस पाहण्यासाठी
आपण सगळेच जण झोपतो
पण कुणीच हा विचार करत नाही
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले
त्याला झोप लागली का? ? ?
शुभ रात्री

good night message marathi image
good night message marathi image

फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा
सगळ्यांवर प्रेम करत रहा,
कारण काही लोक ह्रदय तोडतील
तेव्हा सगळेजण
ह्रदय
जोडायला नक्की येतील..!!
!!.. शुभ रात्री मित्रानो ..!!

good night rose images in marathi
good night rose images in marathi

गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही.
।। शुभ रात्री ।।

Good night message marathi images
hello good night marathi
hello good night marathi

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत…!!!
।। शुभ रात्री ।।

Good Night Status In Marathi | मराठी मध्ये गुड नाईट स्टेटस | good night marathi image
Good Night Status In Marathi | मराठी मध्ये गुड नाईट स्टेटस | good night marathi image

आपण किती पैसा कमावला यावरून नाही तर आपण किती आशीर्वाद कमावले यावरून श्रीमंती दिसून येते.
शुभ रात्रि…शुभ स्वपन्न…!

goodnight message marathi,
goodnight message marathi,

जगाच्या रंगमंच्यावर असे वावरा कि तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजल्या पाहिजेत
।। शुभ रात्री ।।

good night status in marathi,
good night status in marathi,

एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.
।। शुभ रात्री ।।

Good night messages marathi download
गुड नाईट शायरी मराठी
गुड नाईट शायरी मराठी

समाधान म्हणजे अंतकरणाची संपत्ती आहे. ज्याला हि संपत्ती सापडते तो खरा सुखी माणुस आहे
।। शुभ रात्री ।।

गुड नाईट फोटो गैलरी मराठी
गुड नाईट फोटो गैलरी मराठी

एक माणूस २०ते२५ लोकांना दोन हाताने मारू शकत नाही
पन तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या ह्रदयावर राज्य करू शकतो
।। शुभ रात्री ।।

Good Night Motivational Sms in Marathi
Good Night Motivational Sms in Marathi

माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली कि बाकीच्या गोष्टी अपोआप घडत जातात
।। शुभ रात्री ।।

 

good night status in marathi, Good Night Images In Marathi, Good Night In Marathi, Good Night Status Images In Marathi, good night images in marathi, good night quotes in marathi, Good Night Sms Marathi, Good Night Motivational Sms in Marathi, Good Night Status Marathi, Good Night Messages Marathi Hd, Good Night Quotes in Marathi, Sweet dreams in marathi


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Leave a Comment