बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड मराठी विनोद | Girlfriend Boyfriend Jokes In Marathi Vinod

Marathistyle.com daily update बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड मराठी विनोद,funny jokes in marathi, marathi jokes sms, Girlfriend Boyfriend Jokes In Marathi Vinod facebook whatsapp fb sharechat instagram, gf bf non veg jokes in marathi, gf bf jokes in marathi sharechat, marathi panchat joke, bf gf funny quotes in marathi.

बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड मराठी विनोद | Girlfriend Boyfriend Jokes In Marathi Vinod

गर्लफ्रेंड असावी तर अगदी टूथ ब्रश

सारखी कारण आपला टूथ ब्रश दुसरा
कोणी वापरू शकत नाही

ती मला म्हणाली
जिना सिर्फ मेरे लिये .
जिना सिर्फ मेरे लिये.
मी म्हणालो – बर, मी लिफ्ट ने जातो

एका अंधारी रात्री सुनसान सड़क एक
मुलगा आणि मुलगी दोघेही बाइक नि
जात होते मुलाने बाइक थाम्बवाली..
मुलीला उतरवले तिचा हात पकडला…
मुलगी लाजली….
मुलगा बोलला:-चल धक्का मार,पेट्रोल संपलाय..

मुलगी: तुला माझी आठवण येते तेव्हा तू काय करतोस…???
मुलगा: मी तुझे आवडीचे चॉकलेट खातो…

आणि तू काय करतेस…???
मुलगी: मी “माणिकचंद” च्या २ पुड्या खाते

Boyfriend : मी तुझ्या रोज रोजच्या मागण्यांनी
तंग आणि कफल्लक होऊन आत्महत्या करतोय..
Girlfriend: बस करना रडवशील आता,,
१ चांगला पांढरा शुभ्र ड्रेस घेऊन दे…..
१०व्या ला काय घालू..!

Girlfriend Boyfriend Jokes Marathi
Girlfriend Boyfriend Jokes Marathi

एकदा २ प्रेम करण्यार्या जोडप्यानी आत्महत्या करण्याचे ठरवले.
मुलाने आधी उडी मारली.
मुलीने डोळे बंद केले आणी मागे सरकली.
मुलाने हवेत पॅराशुट उघडले आणी उडत वरआला.
आणी म्हणला मला माहीत होत शेंबडे तु उडी नाही मारणार.
म्हणुन त्या दिवसापासुन ladies first हा नियम बनवण्यात आला.

मुलगा: चाहूंगा मै तुझे सांझ सवेरे…
मुलगी: आणि दुपारी?
मुलगा: १ ते ४ आराम….
मी पुण्याचा आहे ना!!!!!

Funny Girlfriend Boyfriend Marathi Jokes

बॉय: ऐ… क्या बोलती तू
गर्ल: ऐ.. क्या मई बोलू
बॉय: सुन
गर्ल: सुना
बॉय: चूना हाय का चूना ?

गावाकडच्या पोराची एका पोरीन रीक्वेस्ट अक्सेप्ट केली
पोरगा:(खुश होउन)Thank u
पोरगी: my pleasure !!
पोरगा: OH !!!!! My 1 bullet, 1 swift ,1 Scorpio, & 17 एकर ऊस

झंप्या : तुला माहीती असुनही की तिचा बिहारी बॉय फ्रेंड आहे तरीही तु तिला का प्रपोज केलस…!
गंप्या : अरे मराठी सळसळतं रक्त आहे ह्या युवकाचं,
एखाद्या रिकाम्या खुर्चीवर तर कोणीही बसेल पण
बसलेल्या माणसाला दम देऊन ऊठवण्यात वेगळीच मजाआहे.

मुलगी : हिप्नोटाइज करने म्हणजे काय रे?
मुलगा : एखाद्या व्यक्तीला आपल्या नियंत्रनात करुन,
त्याच्याकडून पाहिजे ते काम करुन घेणे…
मुलगी : चल खोटारडा कुठला, .
याला तर “बॉयफ्रेन्ड” म्हणतात.

गर्लफ्रेण्ड : आपण कुठे चाललोय?
बॉयफ्रेण्ड : लाँग ड्राइव्हवर!
गर्लफ्रेण्ड : (लाडात येऊन) मग आधी का नाही सांगितलंस?
बॉयफ्रेण्ड : मला पण आत्ताच कळलं की, ब्रेक फेल झालेत!

Marathi Jokes SMS

एकदा सांताला त्याच्या गर्लफ्रेण्डचा एसएमएस आला.
‘ आय मिस यू!’
सांताने खूप विचार करून त्याला उत्तर लिहिले,
‘ आय मिस्टर यू!!

मुलगी:- ऐ रताळ्या,
आय लव्ह युँ..
आणि तुझं काय मत आहे मापल्याबद्दल रं..
.
दिनू :- जरा वंगाळ
स्टाईल ने प्रपोज मार कि
.
..
मुलगी:- तू मेलास कि,
तुझ्या नावाच्या
बांगड्या फोडायाचा
अधिकार देशील का मले

मंग्या : अरे दिनू तू तुझ लग्न मोडलस…. का???
दिनू : हो रे तिला कोणी बॉय फ्रेंड नव्हता म्हणून

मंग्या : मग काय …किती चांगल होत …
.
.
.
.
.
.
.
दिनू : अरे जी कोणाचीच झाली नाही ती माझी काय होणार…..

तिच्या प्रेमात झालो होतो पूर्ण वेडा ….
.
.
तिच्या प्रेमात झालो होतो पूर्ण वेडा ….
.
.
.
.
एक दिवस ती आली आणि म्हणाली ,
“दादा मला मुलगा झाला हा घे पेडा

मुलीच्या लग्नात , तिचा x – bf , येतो .
सगळ्यांनी त्याला विचारले . कि नवरदेव तू आहेस का ..

मुलगा :- नाही मी तर semi – final लाच out झालो .
आता final बघयला आलोय …

मी तीला 3 *4 वेळा फोन केला पण
तिने उचलला नाही
नंतर तिला एकच MESSAGE केला
” Balance ” आला का
500 ला 500 full talk time
तिने आत्तापर्यंत 20 वेळा फोन केला पण
मी उचलला नाही. 😜 😜 😜
😆 😆 चुकीला माफी नाही

bf gf funny quotes in marathi

मुलगा: I LOVE YOU
मुलगी: नाही मी दुसर्यावर प्रेम करते .
मुलगा फुल नाराज होतो आणि अचानक काही वेळान जोरात पळु लागतो.
मुलगी विचारते काय झाल रे???
मुलगा: थांब तुझ्या आईला जाउन सांगतो………
मुलगी: इकड ये कुत्र्या…….I LOVE YOU TOO

मुलगी – तु दारु प्यायल्या नंतर वेडा होतोस, मला break up करायचय….
मुलगा – का baby
मुलगी – काल रात्री माझ्या घरी पार्टी नंतर…
मुलगा – काय baby मी काय केल
मुलगी – मुर्खा माझ्या मांजराला खिडकी बाहेर फेकुन जोरात ओरडलास…
पिकाच्चु Thunder bold attack

बॉयफ्रेंड – हाय डार्लिंग.. कुठे आहेस?
गर्लफ्रेंड – अरे पुण्याला आलीये..
फिनिक्स मॉल मधे,
एक ब्लू जिन्स पाहिली आहे २००० ची,
घेते आता मस्त आहे, तू कुठे आहेस?
बॉयफ्रेंड – मी इथं इस्लामपुरात गांधी चौकात तुझ्या मागे उभा आहे,
आता अर्धा तास भांडून सुद्धा तो दूकानदार ती 200 ची जिन्स 150 ला देत नसेल तर,
त्याला माझे नाव सांग…
मित्र आहे तो आपला….

मुलगा — कुठे आहेस ??
मुलगी — mom dad सोबत डिनर करत आहेत हॉटेल मधे,घरी पोहोचल्यावर बोलते.
तु कुठं आहे ?
मुलगा — तु ज्या भंडार्यात जेवत आहेस ना,
तिथं तुझ्या मागच्या पंगतीत,
मी भात वाढत आहे…
भात लागला तर सांग.

अनिल व अनिलची गर्लफ्रेंड एकाच प्लेट मध्ये शेवपुरी खात होते…
अनिल तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो…
अनिलची गर्लफ्रेंड लाजून म्हणाली “असा काय पहातोयस रे?”
अनिल- थोड थोड खा ना भिकारे

marathi panchat joke

मुलगी:- जर मी मेले, तर तु काय करशील….???
मुलगा :- मी पण मरुन जाईन…!
मुलगी(लाङात येउन):- पण का..??
मुलगा :- तुझ्या नादात
एवढी उधारी झालीये
की फेङणा मुश्कील आहे….!!

मुलगा – तु एकदम माझ्या बायकोसारखी दिसतेस.
मुलगी – ओह्ह…काय नाव तुझ्या बायकोचं?
मुलगा- माझं अजुन लग्न नाही झालेलं.
तात्पर्य : नवीन पद्धतीन प्रपोज करायला शिका..

प्रियकर (प्रेयसीला) : “दुनिया भुलाई मैने तेरे लिये” … “जन्नत सजाई मैने तेरे लिये”
पर तुमने क्या किया मेरे लिये?
प्रेयसी : “मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये”

FBचा कहर !
मुलगी-तुझे माझ्यावर प्रेम आहे ना ?
मुलगा – हो गं ! पण तू असे का विचारतेस एकदम ?
मुलगी- मला नाही वाटत असं.
मुलगा- अगं पण !असे का बोलतेस ?कालच तर आपण फ़िरायला गेलेलो,पिक्चर बघितला तेव्हा तर ठीक होतीस.हे काय मधेच ?
मुलगी- तुझे नक्की माझ्यावर प्रेम आहे ?
मुलगा -अर्थातच !
मुलगी – नक्की ?
मुलगा -अगं हो !
मुलगी- मग काल रात्री मी फ़ेसबुकवर जे स्टेटस टाकलेले त्याला ‘लाईक’ का नाही केलेस…

प्रियकर: प्रिये मी तुला माझ्या ह्या हृदयाच्या कप्प्यात बंद केले आहे…
प्रेयसी: सोन्या…., बंद कशाला केलंयस..
मी तिथून जाणार थोडीच आहे…!!…
प्रियकर: नाही ग… …बाकीच्या कप्प्यातल्या मुली बघशील ना म्हणून..

gf bf jokes in marathi sharechat

प्रियकर : प्रिये माझ तुझ्यावर अगदी मना पासून प्रेम आहे.
प्रेयसी : Sorry पण माझ प्रेम ‘महेश’ वर आहे. त्याने कालच BMW विकत घेतली आहे….!
प्रियकर : अरे रे मी उगाचच काल ५० किलो कांदे विकत आणले….. 🙁
प्रेयसी : अरे ‘शोन्या…..’ मी तर मजा करत होते माझ प्रेम तर फक्त आणि फक्त तुझ्यावरच आहे.

प्रियकर : प्रिये तू आता फार बदलली आहेस.
प्रेयसी : का रे..? तुला अस का वाटत…?
प्रियकर : आजकाल मी तुझ चुंबन घेत असताना तू डोळे नाही बंद करत. 🙁
प्रेयसी : मागच्या वेळी बंद केले होते तेव्हा पर्स मधून १०० रुपये गायब होते.

आयटम : जानू, तू मला चांदण्यात फिरायला ने ना
पक्क्या दुसरया दिवशी रॉकेट घेऊन आला,
आयटम : जानू, रॉकेट कशाला आणलस?
पक्क्या : ( वैतागून ) : तुला चांदण्यात फिरायचंय ना, ह्यावर बस, मी वात पेटवतो, एकटीच ये फिरून…..

प्रियकर : तू माझ्याशी लग्न करशील का..?
प्रेयसी : नाही.
प्रियकर : का..?
प्रेयसी : माझ्या घरचे होकार नाही देणार.
…प्रियकर : कोण कोण आहे तुझ्या घरी..?
प्रेयसी : एक नवरा आणि दोन मुले…

ब्रेकअप च्या वेळी प्रियकर आणि प्रेयसी मधील संभाषण.
प्रेयसी : तुला माझ्या सारखी मुलगी शोधून देखील नाही सापडणार… X-(
प्रियकर : शांत हो स्वीटहार्ट…. मला तूच आवडतच नाहीस, त्यामुळे तुझ्या सारखी मुलगी शोधायचा प्रश्नच येत नाही…?

gf bf non veg jokes in marathi

मंग्या आपल्या नव्या आयटम बरोबर गाडीने फिरत होता, मधेच तिला जवळ घ्यायला बघत होता, पण ती बघत नव्हती.
काही वेळाने ती म्हणाली आता मी तुला जागा दाखवते जिथे माझ appendix च ऑपरेशन झाल होत..
मंग्या एकदम खुश होऊन सावरून बसला, एक डोळा तिच्या कडे….
एवढ्यात आयटम ओरडली, अरे थांब थांब, ते बघ ‘ मंगेशकर हॉस्पिटल ‘ , इथेच माझ appendix च ऑपरेशन झाल होत!!

​BF: मला तुझे ‘दात’ खूप आवडतात..
GF: अय्यां… खरंच.. का रे?
BF: कारण ‘Yellow’ माझा फेवरेट कलर आहे…

प्रियकर- प्रिये तुझी आठवण
आली,की तुझा फोटो समोर घेऊन
तुला बघत राहतो.
.
.
.
प्रियसी- मग
माझ्या आवाजाची आठवण
आली तर काय करतोस ?
.
.
.
.

प्रियकर- मग काय
एखाद्या कुत्रिला दगड मारतो

बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड मराठी विनोद

Bank मधून मुलीला फोन आला..
तुम्हाला credit card पाहीजे का???
.
.
.
.
.
.
.
मुलगी : नको माझ्याकडे Boyfriend आहे..

प्रियकर : प्रिये, तु कधीच डोळ्यांत पाणी साठवु नकोस.
प्रेमिका : (लाजत) का रे…?
प्रियकर : कारण साठलेल्या पाण्यात डेंग्यूचे डास अंडी घालतात.

घोर अपमान.. जेव्हा वर्गातली सर्वात सुंदर मुलगी तुमच्या घरी येते, आणि तुमची आज्जी म्हणते… “बस पोरी, त्यो हागायला गेलाय”

मुलगी – “माझ्या वडिलांनी सांगितलंय की यावर्षी नापास झालीस तर तुझं रिक्षावाल्यासोबत लग्न लावून देणार आहे …..” मुलगा – “थोडा धीर धर, माझ्या पण वडिलांनी मला सांगितलंय की यावर्षी नापास झालास तर तुला रिक्षा घेऊन देणार आहे”

गण्या– मला तुमच्या मुलीशी लग्न करायचय… मुलीचा बाप– तुझी कमाई किती? गण्या– महिना 6000रू. मुलीचा बाप–मी तिला महिना 5000 रू फक्त Pocket money देतो. गण्या– ते धरूनच सांगितल.

funny jokes in marathi

काही मुलांचा Common Sense Zero असतो!?! . . कसा? . . . . . . Gents Toilet मध्ये लिहून येतात “पल्लवी I Love U” आता पल्लवी तीथ का उपटायला येणार आहे… का

जो मुलगा रात्रभर आपल्या गर्लफ्रेंड साठी जागतो . . . . . तोच मुलगा सांगू शकतो की..सर्वात चांगला बॅटरी बॅकअप वाला मोबाईल कोणता आहे ते….

मुलगी: आई बाबा बाहेर जानार आहे. संध्याकाळी येतिल. घरी ये ना काहि तरी क्रेझी करु. 😉😉😉… 😥😥😥 मुलगा: पळ तुझ्या मायला मागच्या वर्षी असच सांगून दिवाळीची साफसफाई करवुन घेतलिस

बंडू : बाबा मला काल रात्री एक स्वप्न पडलं,
त्यात माझा एक पाय चंद्रावर आणि एक पृथ्वीवर होता
बाबा : अशी स्वप्न बघत जाऊ नकोस
……….. चड्डी फाटेल रे !!!

प्रियकर (प्रेयसीला) : “दुनिया भुलाई मैने तेरे लिये” … “जन्नत सजाई मैने तेरे लिये”
पर तुमने क्या किया मेरे लिये?
प्रेयसी : “मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये”

रम्याला वाटलं LOL म्हणजे ” Lots Of Love “….
तर त्याने त्याच्या प्रियसीला SMS पाठवला,
माझ्या आयुष्यात मी फक्त तुलाच प्रेम करतो…..LOL”…!!!

मोबाईल मध्ये balance नाहि आहे रे
तु फ़ोन कर ना……… प्लीजजजजजज….
2 किवा 3 वेळा सारखा Miss Call
देणार म्हणजे आपण समजून जायचे
की आपल्याला Call करायचा आहे…..
आणि
call
केला की हवा पाणाच्या गोष्टी करणार…
ए मला तेवढी mp3 दे ना write करून
pleeeeeease !!! .
आणि महत्वाचं म्हणजे ….आपलं
काम झालं कि लगेच त्यांची आई
येणार चल चल bye
आई आली …

मुलगीः माजा मोबाईल आता आईकडे असतो
मुलगाः तुज्या आईने पकडलं तर
मुलगीः तुझा नंबर मी Low बँटरी नावाने सेव केला आहे
,
.
.
.
तुझा फोन आला की आई बोलावते Low बँटरी झाली मोबाईल चार्ज कर….

marathi jokes sms

मुलगी-आज मी तुला राखी बांधणार.
मुलगा- नाही.
मुलगी- का?
मुलगा- मी उद्या तुला मंगळसुत्र बांधायला आलो तर बांधुन घेशील का?

मुलगी बरोबर असेल तर हॉटेल बिल
मुलगी लांब असेल तर मोबाईल बिल
मुलगी नाही भेटली तर दारू बिल
म्हणून सांगतो प्रेम करू नका म्हणजे येणार नाही बिल….

मुलगी : आपन मेक डोनॉल्ड ला जाऊ या का ? मला खुप भूख लागली आहे..

मुलगा : पण मझी एक आट आहे, मला मेक डोनॉल्ड चे स्पेलिंग़ सांग मग जाऊ…!!

मुलगी थोडा वेळ विचार करून बोलते, जाऊ दे ना आपन ” के एफ़ सि ” ला जाऊ…!!

मुलगा हुशार आसतो तो तिला विचारतो मला जरा ” के एफ़ सि ” चा फ़ुल फ़ॉर्म सांग मग जाऊ….!!

मुलगी : आपन ना मीसळ पावच खाउ खुप छान मीळतो…..

मुलगी (लाजुन): हे प्रेम म्हणजे काय?
.
मुलगा: प्रेमाच नातं २ व्यक्ति मध्ये तेच आहे जे सिमेँट आणि वाळुमध्ये पाण्याच आहे…
For Example,
मुलगा=सिमेँट
मुलगी=वाळु
प्रेम=पाणि

आता सिमेँट आणि वाळु एकञ केल तर ते मजबुत नाय होणार,
परँतु,
त्यात जर पाणि मिसळवलं तर त्यांना कुणिच दुर करू शकत नाय.
.
.
.
.
.
.
मुलगी (हसत हसत): माकडा, तु तोँडावरुनच “मिस्ञी ” वाटतो…

मुलगा:मी तुझ्यावर खूप प्रेम करतो माझ्याशी लग्न करशील??
मुलगी :काहीतरी नवीन स्टाईल ने प्रोपोस कर !
.
.
.
वाना बी माय छम्मक छल्लो ओ ओ ओउ …………

मुलगा आणि मुलगी चाटिंग करत असतात…..
मुलगा :- hmm (मुद्दाम)
मुलगी :- hmmmm…
मुलगा :- hmmmmmmmm…
मुलगी :- hmmmmmmmmmmmmmm mmmmmmmmmmmmm.. ….
मुलगा :- इतका मोठा hmmm करतेस………म्हैस आहेस काय???

Girlfriend Boyfriend Jokes In Marathi Vinod

माझी girlfriend चहा छान करते…
.
.
.
.
.
त्याला चव येत नाही ती भेसळीमुळे…!!!!!

प्रेयसी- राजा, झोपेत चालण्याच्या माझ्या सवयीमुळे मला आज फार मानहानी सहन करावी लागली.
प्रियकर, राणी, का बरं. काय झालं?
प्रेयसी- अरे, मी आज रात्री झोपेत चालता चालता समुद्र किनार्‍यावर जाऊन पोहोचले आणि सकाळी लोकांनी मला उठवलं तेव्हा माझी मलाच लाज वाटली.
प्रियकर- अगं, मग काय झालं. नाईट गाऊन तर घातला होतास ना.
प्रेयसी- नाही ना. म्हणून तर एवढी लाज वाटली.

प्रेयसी :- वचन दे की तू दुसर्‍या कोणा मुलीवर प्रेम करणार नाहिस !!
प्रियकर :- वचन देणे शक्य नाही !!
प्रेयसी :- म्हणजे दुसरी कोणी तरी आहे !!
प्रियकर :- हो ।।।। तुझ्या सारखिच दिसेल ती, तुझ्या पेक्षा छोटी असेल ती ।।।।।।।।।। तुला आई mhanel ती !!!!

प्रेयसी – प्रेमात निराश झालेल्या व्यक्तीला आत्मह्त्येपासून वाचविण्याचा उपाय काय?
प्रियकर – एकच उपाय आहे, लग्नाचा.
प्रेयसी-आणि लग्नापासून बचाव करायचा असेल तर….
प्रियकर- मग आत्महत्या करायची.

प्रेयसी – (प्रेमाने) चल ना रे, मस्त पैकी एका महागड्या ठिकाणी जाउन येउत.

प्रियकर – चल, पंपावर जाउन येउ.

प्रेमिका : बाबा आले वाटते, तू लवकर पळ
प्रियकर : पण ते तर दरवाजातच उभे असतील ना?
प्रेमिका : मग तू खिडकीतून उडी मार.
प्रियकर : बाप रे, आपण तेराव्या मजल्यावर आहोत.
प्रेमिका : काय विचित्र माणूस आहेस तू. एवढा शिकला सवरलेला असूनही तेराला अशुभ मानतोस.

प्रेम कधी होते आणि कधी करावे लागते ?
मुलगी सुंदर असेल आणि तिच्याकडे honda activa असेल, तर प्रेम होते. आणि
मुलगी कशही असेल, पण ती honda city चालवत असेल, तर प्रेम करावे लागते.

प्रियकर: प्रिये मी तुला माझ्या ह्या हृदयाच्या कप्प्यात बंद केले आहे…
.
.
प्रेयसी: सोन्या…., बंद कशाला केलंयस..
मी तिथून जाणार थोडीच आहे…!!…
.
प्रियकर: नाही ग… …बाकीच्या कप्प्यातल्या मुली बघशील ना म्हणून..

Girlfriend Boyfriend Jokes Marathi facebook

प्रियकर – प्रिये, मी असतांना तूला कोणाचीही भिती बाळगायची गरज नाही.
प्रियसी – इतका धाडशी आहेस तू.
प्रियकर – नाही नाही प्रिये, मी पळून जाण्यात पटाईत आहे, असंच काही झालं तर मी पळत जाऊन पोलिसांना घेउन येईल.

प्रियकर (प्रेयसीला) : “दुनिया भुलाई मैने तेरे लिये” … “जन्नत सजाई मैने तेरे लिये”
.
पर तुमने क्या किया मेरे लिये?
.
.
.
.प्रेयसी : “मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये”

प्रपोज करण्याची नवीन पद्धत.
मिकू : तुझं नाव गूगल आहे का?
चिंकी : नाही ..का?
.
.
.
मिकू : मी जे जे शोधत होतो ते सगळं तुझ्यात आहे
म्हणून विचारलं…

पोरीला इम्प्रेस करायचा नवीन फंडा….
मुलगी – चल एखादा गेम खेळूया..
गोट्या – चालेल…पण लपंडाव सोडून…
मुलगी – का रे?
गोट्या – कारण तुझ्यासारखी मुलगी शोधून सापडणार नाही ….

पोरगा :प्रिये, तुझ्या मनःचक्षुच्या पटलावर, एकदा तरी माझे प्रतिबिंब उमटू दे…..
.
.
पोरगी: म्हणजे?
.
.
पोरगा: घोडे… एकदा तरी आठवण काढ ना माझी…..:

पेरूच्या झाडावर हत्ती बसला होता,
एक गाढव झाडावर चढते,
हत्ती : कशाला आलास?
गाढव : सफरचंद खायला.
हत्ती : गाढवा! हे पेरूचे झाड आहे.
गाढवा : मी सफरचंद खिशातून घेऊन आलोय.

जेव्हा GF ला BF ची आठवण येते.. तेव्हा ती त्याला Poke करते.
.
जरा लक्ष द्या बरका..!
.
जेव्हा GF ला BF ची आठवण येते.. तेव्हा ती त्याला Poke करते.
… .
.
.
.
आणि जेव्हा त्यांच्या breakup होतो, तेव्हा त्याला ती block करते…!

चंपू मैत्रिणीला फोन करतो.
चंपू- तुझी फार आठवण येत होती, म्हटलं, फोन करुया
मैत्रीण- अरे राजा, आत्ताच तर आपण तासभर बोलत होतो की.
चंपू- अरे! परत तुलाच फोन लागला होय? सॉरी हं.

Girlfriend Boyfriend Jokes Marathi whatsapp

गर्लफ्रेण्ड : प्रार्थना कर की, मी परीक्षेत नापास होईन…
बॉयफ्रेण्ड : का?
गर्लफ्रेण्ड : बाबांनी सांगितलंय की, पहिली आलीस तर लॅपटॉप घेऊन देईन, आणि नापास झालीस तर लग्न लावून देईन !!

गर्लफ्रेंडने त्ताकीद दिली कि… शुद्ध मराठीतच प्रपोज करायचा

कमळाचं फुल घेऊन लगेच झंप्या म्हणाला …. ” हे सुंदरी हा कमलद्रोण मज हस्ति ग्रहण करून मी पूसतो की तुजिया मनोमुकुरी उभासलेला तो राजकुमार मजरुपाने या भूतलावर अवतीर्ण जाहला आहे असे तुजला प्रतीत होत असल्यास तुजिया मुखाद्वारे होकारार्थी चित्कार येवू दे…”
.
.
.
गर्लफ्रेण्डच्या तोंडी एकच शब्द ” आवरा ….”

गर्लफ्रेंड आणि ईश्वरात..
फरक फक्त एवढाचं आहे
एकीची आठवण खुप त्रास देते,
आणि
दुस-याची त्रास झाल्यावर आठवण येते…

एकदा एक प्रियकर हॉस्पिटलमध्ये कामाला असलेल्या आपल्या प्रेयसीला भेटायला गेला.
प्रेयसीः हॉस्पिटलमध्ये आता मला प्रमोशन मिळालंय आणि मी आता नर्सची ‘सिस्टर’ होईल.

एकदा एक प्रियकर व प्रेयसी रस्त्याने जात असताना
रस्त्यावरील भविष्यकार त्या मुलीला म्हणतो,
“ये मुली, तुझ्या प्रियकराचे भविष्य जाणून घे”.
तेव्हा ती मुलगी म्हणाली,”ते तर माझ्याच हातात आहे”.

एकदा एक प्रियकर प्रेयसीच्या वडिलांकडे गेला. घाबरत घाबरत त्यांना तो म्हणाला, ‘मला काहीही नकोय. फक्त तुमच्या मुलीचा हात हवाय.’
मुलीचा बाप म्हणाला, ‘ हे बघ. नुसता हात मिळणार नाही. पाहिजेच असेल तर आख्खी मुलगी माग.

FBचा कहर !
मुलगी-तुझे माझ्यावर प्रेम आहे ना ?
मुलगा – हो गं ! पण तू असे का विचारतेस एकदम ?
मुलगी- मला नाही वाटत असं.
मुलगा- अगं पण !असे का बोलतेस ?कालच तर आपण फ़िरायला गेलेलो,पिक्चर बघितला तेव्हा तर ठीक होतीस.हे काय मधेच ?
मुलगी- तुझे नक्की माझ्यावर प्रेम आहे ?
मुलगा -अर्थातच !
मुलगी – नक्की ?
मुलगा -अगं हो !
मुलगी- मग काल रात्री मी फ़ेसबुकवर जे स्टेटस टाकलेले त्याला ‘लाईक’ का नाही केलेस ?

Bf: मला तुझे “दात” खूप आवडतात …
GF: अय्यां…खरच ..का रे ??
BF: कारण “yellow ” माझा फेवरीट कलर आहे

Girlfriend Boyfriend Jokes Marathi fb

प्रेयसी तिच्या प्रियकराला : आपण लपा-छपी खेळू.
तू मला शोधल्यावर तू मला शॉपिंग ला घेऊन जयचे….

प्रियकर : जर मी शोधू शकलो नाही तर????

प्रियसी : जानू…. असे नको ना म्हणू…..
.
.
मी इथेच,दरवाज्याच्या मागे लपते…

प्रेम हे ऐक असं जंगल आहे
कि ज्या जंगलात ऐका शूर वाघाची
ऐका मोहक डोळ्यांचा सुंदर हरणीकडून शिकार केली जाते

प्रियकर म्हणतो प्रेयसी ला ,
“आपण 1 गेम खेळु ज्या मध्ये
आपल्याला एकमेकांमध्ये जे बदल हवे आहेत,
ते एका कागदावर लिहु….”

… … … प्रेयसी म्हणते “ठिक आहे”…

मग ते दोघेही 2 तासाने पुन्हा भेटतात
तेव्हा प्रेयसीच्या हातातील 3
पानांची यादी पाहुन प्रियकराच्या डोळयात पाणी येतं,
का ??
.
.
कारण की,
त्याने त्याच्या कागदावर
फक्त एवढंच लिहीलेलं असत..
”मला फक्त तुझ्या आडनावात बदल करायचा आहे”
ते पण जर तु होकार देणार असशील तर..

प्रियकर – प्रिये, सांग ना मी तुझ्यासाठी काय करू?
प्रेयसी – काय करशील?
प्रियकर – तू सांगशील ते करीन!
प्रेयसी – मग आधी नोकरी कर.
प्रियकर – का?
प्रेयसी – म्हणजे एकदाचं लग्न तरी करता येईल!

गर्लफ्रेण्ड : व्हॅलेंटाइन डेला मला काय
गिफ्ट देशील?
बॉयफ्रेण्ड : काय हवंय तुला?
गर्लफ्रेण्ड : मला रिंग देशील?
बॉयफ्रेण्ड : हात्तिच्या! त्यात काय?
देईनना! मोबाइलवर देऊ
की लॅण्डलाइनवर?

मुलगी:- असा काय बघतोयस माझ्याकडे,
तुला बहिण वगेरे नाही का ?
झंप्या ; आहे ना ,म्हून तर बघतोय..
मुलगी :- का ??
झंप्या :-कारण ती म्हणते, गोरी गोरी
पण फुलासारखी छान,झंप्या मला एक
वाहिनी आण..

पप्पू आणी प्रेयसी दोघे झेड ब्रिज वर बसलेले असतात.
प्रेयसी: दारू पिल्यावर ना, तू खूप हंड्सम दिसतो रे…
पप्पू : हो खरंच.? पण मी तर आज पिवून नाही आलोय..!
प्रेयसी: गप् ए शेंबड्या…मी तर पिवून आलेय ना….!
पप्पू शॉक ,,,
प्रियासी रॉक ,,,

मुलगी – चल एखादा गेम खेळूया..
मुलगा – चालेल…पण लपंडाव सोडून…
मुलगी – का रे?
मुलगा – कारण तुझ्यासारखी मुलगी शोधून
सापडणार नाही

Girlfriend Boyfriend Jokes Marathi sharechat

आज मी अंघोळ करत होतो आणि परत तिचा फोन आला
मी कालच्या अनुभवावरून तिला अंघोळीला बोलावले
तरीही ती माझ्यावर रागावली आणि फोन ठेवून दिला
अगदीच विचित्र नं ??

मुलगा : ओठ तुझे सुर माझे,
गीत एक गाऊ का…

मुलगी : गाल तुझे हाथ माझे,
कानाखाली देऊ का?

मुलगी: जानु.. तुझी फार आठवण येत
होती म्हणून call केला..
.
.
मुलगा (भावुक होऊन): अगं आत्ताच आपण
अर्धा तास
बोललो ना..!!
.
.
मुलगी: Ohh sorry.. परत तुलाच फोन लागला वाटतं..
chal bye.

मुलांचे हृदय एका पवित्र मंदिरासारखे
असते ……….
.
.
.
… .
म्हणून जर मुलाने , ” आय लव यु “
म्हंटले …………..
.
.
… .
.
कि मुली लगेच ” चप्पल ” काढतात.

मुलगी ; तू काय काम करतोस
मुलगा ; लोकमत , म. टा. अशा मोठमोठ्या न्यूज पेपर साठी काम करायचो
पण आता ते काम मी सोडले
मुलगी ; अरे वेडा आहेस का? एवढे छान काम तू सोडलेस का सांग?
मुलगा ; जाऊ दे ग ,
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
रोज सकाळी सकाळी ५ वास्ता उठून कोण दुसर्यांच्या घरी पेपर नेवून टाकील……….

मुलगी-मी प्रेमात पडलेय !
मैत्रीण १- कोण गं ?
मै २-कसा दिसतो?
मै ३-काय करतो?
मै ४-कुठचा गं ?
मै ५-ब्लाह ब्लाह
मै ६- ब्लाह ब्लाह ब्लाह

मुलगा-मी प्रेमात पडलोय !
मित्र १- भावा पार्टी !
मि २-भावा पार्टी !
मि ३-भावा पार्टी !
मि ४-भावा पार्टी !
मि ५-भावा पार्टी !
मि ६-भावा पार्टी !

Girlfriend Boyfriend Jokes Marathi instagram

बंटी , बबली
बरोबर बागेत बसले होते, समोर एक कुत्रा, कुत्रीचा किस घेत होता….
.
.
बंटी (लाडात येऊन): जानू, तू रागावणार नसशील तर मी पण…..
.
.
बबली : ठीक आहे,
माझी हरकत नाही, पण कुत्री चावणार नाही ह्याची काळजी घे……

प्रियकर प्रेयसीला प्रेमाने म्हणाला,”ते बघ ते झाड”..
आणि मग…
मग काय….
.
.
.
प्रेयसी झाडू लागली !!!!!

मुलगी:- ऐ रताळ्या,
आय लव्ह युँ..
आणि तुझं काय मत आहे मापल्याबद्दल रं..
.
.
.
दिनू :- जरा वंगाळ
स्टाईल ने प्रपोज मार कि
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगी:- तू मेलास कि,
तुझ्या नावाच्या
बांगड्या फोडायाचा
अधिकार देशील का मले.

पेट्रोल आणि मुलींमध्ये
काय समानता आहे???
?
?
?
?
?
?
?
जेंव्हा त्यांना समजते
कि आपणल्याला त्यांची खूप
गरज
आहे,
तेंव्हा झटकन
त्यांचा भाव वाढतो

बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड मराठी विनोद

भारतीय मुली खेळांमध्ये आघाडीवर का नाहीत????
.
.
.
कारण 10% मुली क्रिकेट, हॉकी,
टेनिस, चेस सारखे गेमखेळतात… 90% मुली यामध्ये बिझी असतात…
जानू हे..
जानू ते..
जानू कुठे आहेस?..
जानू काय करतोयस….
जानू कधी येशील.. जानू माझ्यावर खरच प्रेम करतोस ना..??
जानू आय मिस यु…..
जानू आय लव यु… जीव घ्या आता त्या जानू
चा……

मुलगी – तु दारु प्यायल्या नंतर वेडा होतोस, मला break up करायचय….
मुलगा – का baby
मुलगी – काल रात्री माझ्या घरी पार्टी नंतर…
मुलगा – काय baby मी काय केल 😃😃
मुलगी – मुर्खा माझ्या मांजराला खिडकी बाहेर फेकुन जोरात ओरडलास…
पिकाच्चु Thunder bold attack

गर्लफ्रेण्ड : व्हॅलेंटाइन डेला मला काय
गिफ्ट देशील?
बॉयफ्रेण्ड : काय हवंय तुला?
गर्लफ्रेण्ड : मला रिंग देशील?
बॉयफ्रेण्ड : हात्तिच्या! त्यात काय?
देईनना! मोबाइलवर देऊ
की लॅण्डलाइनवर?

एकदा ‘ती’ त्याला म्हणाली,

या जगात वजन, अंतर, वेग हे मोजायला एकके आहेत. जसं आपण वजन किलो ग्रॅम मध्ये मोजतो आणि अंतर किलो मीटर मध्ये………पण…..

प्रेम
… … …
विश्वास,
मैत्री,
जिव्हाळा,
सुख,
दुःख

हे मोजायला एकके मात्र नसतात……..असं का???

त्याने क्षणभर विचार केला,

तिचा हात हातात घेत……….तिच्या डोळ्यात खोलवर बघत तो म्हणाला,

“हे बघ,
.

.
तुला पकवायचं असेल तर घरी जा….”

प्रेयसी तिच्या प्रियकराला : आपण लपा-छपी खेळू.
तू मला शोधल्यावर तू मला शॉपिंग ला घेऊन जयचे….

प्रियकर : जर मी शोधू शकलो नाही तर????

प्रियसी : जानू…. असे नको ना म्हणू…..
.
.
मी इथेच,दरवाज्याच्या मागे लपते…

Funny Girlfriend Boyfriend Marathi Jokes

प्रियकर आपल्या प्रेयसीचा सेल चोरून
पाहतो कि
तिने आपला नंबर कसा सेव केला आहे…
जान………जानू…………. की स्वीटहार्ट………
यासाठी तो call करतो आणि GF च्या सेल वर
पाहतो ….. Murga No. 5 Callig…….

प्रेमी आणि प्रेमिका हॉटेलात जातात
प्रेमी: काय घेणार?
प्रेमिका: (लाडात येउन) तू घेशील तेच..
प्रेमी: ठीक आहे, वेटर, दोन मिसळ-पाव आणि दोन चहा आण
प्रेमिका: (परत लाडात येउन) वेटर, मला पण दोन मिसळ-पाव आणि दोन चहा !!….

गर्लफ्रेंड : मी जर उद्या मेले तर तू काय
करशील?
बॉयफ्रेंड :मी माझे उरलेले जीवन आनंदाने जगेन
ती मुलगी दुसऱ्या दिवशी मरते आणि एक
त्याच्यासाठी चिट्ठी लिहून ठेवते आणि त्यात
लिहिते
“मी तुझ्या आनंदासाठी काहीही करायला तयार
आहे”
.
.
.
.
.
मोरल : मोरल वेगेरे काही नाही बस डोक
नसलेल्या पोरींबरोबर जोक करू नका!

प्रेयसी : मी जेंव्हा जेंव्हा तुला फ़ोन करते
तेंव्हा तेंव्हा तु नेहमी दाढीच करत असतोस. तु
दिवसातुन किती वेळा दाढी करतोस ?
दिनू : ३०ते ४०वेळा.
प्रेयसी : वेडा आहेस काय?
.
.
.
.
.
.
दिनू : वेडा नाही. न्हावी आहे..

मुलगी : अरे माझ्या पप्पानी मला तुझ्या bike वर बघितले !!!! !!!
. .
. .
मुलगा : !!! काय म्हणाले मग तुला ???
.
.
.
मुलगी : काय सांगू तुला… माझ्याकडून बस चे पैसे परत घेतले , . . .
खूप strict family आहे माझी

एक मुलगा मुलीला त्रास देत होता….
.
.
.
.
मुलगा : चलती हे कया!!
.
मुलगी : कुठे??
.
.
.
मुलगा : तू फक्त सांग…कुठे पणजाऊ.
.
मुलगी : शॉपिंगला.
.
.
.
मुलगा : आई शप्पत ताई…मी तर मस्करी करत होतो

मुलगी: hii काय करतोयस??
प्रसाद : काय नाही flipkart वर shopping करत आहे.
मुलगी : आरे मी पण आत्ता flipkart वर आहे मला request पाठव ना.
कोवळ्या वयात heart attack आला हो पोराला !

gf bf jokes in marathi

मुलगा :- तुझं माझ्यावर प्रेम आहे का…??
मुलगी :- हो.., मी तुझ्यासाठी काहिपण करु
शकते..!
मुलगा :- खरंच..??
मुलगी :- हो स्वीटु

मुलगा :- चल मग

29 चा पाढा म्हणुन दाखव पटकन…!!!

जिओ सिम मुळे सगळे रेकाॅर्ड तुटत आहे…!
:
:
:
:
:
:
:
:
:
:
आज सकाळीच एक मुलगी बोल्ली तु फोन ठेव मी करते काॅल…!

पोरगी👩🏿 पोरग्याला:

“तुझी स्माइल काय गजब हायं..
दात कशे चमकुन रायले बे इतके…? 😁

पोरगं 👶🏿लाजून… ☺

“माझ्या तंबाकू मधे मीठ हाय..!”


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड मराठी विनोद | Girlfriend Boyfriend Jokes In Marathi Vinod हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻

Leave a Comment