गणपती बाप्पा स्टेटस | Ganapati Status in Marathi | Ganapati Bappa Moraya

आपण आपल्या गणरायाचे आगमन उत्साही वातावरणात वाजत गाजत करतो. तसेच आपल्या मित्रांना पण गणरायाच्या आगमनाची निमंत्रण द्या शुभेच्छा द्या आपल्या वेब साईट वर आपल्याला भरपूर गणपती शुभेच्छा मिळतील तसेच,  MarathiStyle.com या वेबसाईटवर आपले स्वागत आहे श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, Ganpati bappa slogan in marathi,Ganapati Status in Marathi, ganpati bappa lover sms text in marathi.गणपती बाप्पा मोरया शुभेच्छा स्टेटस मराठी, ganpati bappa status marathi, गणेशोत्सव चतुर्थी शुभेच्छा संदेश मराठी ganpati shubhechha marathi, गणपती बाप्पा मोरया स्टेटस, गणपती बाप्पा मोरया शायरी मराठी,Ganesh Chaturthi wishes marathi या संधर्भात माहिती मिळेल.

 Ganapati Status in Marathi | Ganapati Bappa Moraya

गणपती बाप्पा स्टेटस मराठी
गणपती बाप्पा स्टेटस मराठी

“सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो,
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…”
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया !!!

“बाप्पा, माझ्या जिवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे..
तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहू दे..
त्या सर्वांना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव..
हीच तुझ्या चरणी प्रार्थना”
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या!!

सिद्धिविनायक मजपुढे मी पाहिला
गौरीनंदन मजसमोर मी देखिला
तव कर स्पर्श्प्रसाद लाभों मजला
यास्तव सर्वस्व रे अर्पिता मी तुजला
दिशाहीन भरकटलेल्या सकलाना
संमार्गावारी चालवी तूच गजानना
तव दिव्य शुन्दप्रहरे श्रीगाज्वंदाना
क्षणात दूर करी अवधी विघने नाना

हे पण वाचा 👇🏻

गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा

सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
गणपती बाप्पा मोरया!

Ganapati Status in Marathi
Ganapati Status in Marathi

वक्रतुंड महाकाय,
सूर्यकोटी समप्रभ!
निर्विघ्नं कुरु में दैव,
सर्व कार्येषु सर्वदा…
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Bappa lover sms in marathi

Bappa lover status in marathi
Bappa lover status in marathi

वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
साखरेपेक्षा गोड माझ्या मित्र मैत्रिणीँना..

मोरया मोरया मी बाळ तान्हे,
तुझीच सेवा करू काय जाणे,
अन्याय माझे कोट्यान कोटी,
मोरेश्वरा बा तू घाल पोटी..

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया!!

Ganapati Status in Marathi
Ganapati Status in Marathi

मूषीकवाहना मोड़का हस्ता,
चामरा करना विलंबिता सट्रा,
वामाना रूपा महेश्वरा पुत्रा,
विघ्ना विनायका पाड़ा नमस्ते
“सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…

गणपती शायरी मराठी
गणपती शायरी मराठी

भक्ति गणपति, शक्ति गणपति,
सिद्धि गणपति, लक्ष्मी गणपति,
महा गणपति।
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात
भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो..
हीच गणरायाकडे प्रार्थना!
गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…

बाप्पा चालले आपल्या गावाला,
चैन पडेना आमच्या मनाला,
ढोलच्या तालात गुलाल रंगात न्हेऊया बाप्पाला,
वाजत गाजत नाचत याहो पुढल्या वर्षाला…

Ganpati bappa slogan in Marathi / Ganpati bappa Quotes marathi

प्रथम वंदन करूया,
गणपती बाप्पा मोरया..
कुणी म्हणे तुज “ओंकारा”
पुत्र असे तू गौरीहरा..
कुणी म्हणे तुज “विघ्नहर्ता”
तू स्रुष्टिचा पालनकर्ता..
कुणी म्हणे तुज “एकदंता”
सर्वांचा तू भगवंता..
कुणी म्हणे तुज “गणपती”
विद्येचा तू अधिपती..
कुणी म्हणे तुज “वक्रतुंड”
शक्तिमान तुझे सोंड
गणपती बाप्पा मोरया,
गणपती बाप्पा मोरया…!

परंपरा आम्ही जपतो..
मोरयाचा गजर आम्ही करतो..
हक्काने वाजवतो
आणि
बाप्पाला नाचवतो..
म्हणूनच बोलतो,
बाप्पा मोरया मोरया

।| श्री गणेश चतुर्थीच्या
आणि श्री गणेश आगमनाच्या
हार्दिक शुभेच्छा |।

निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी,
चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी,
आभाळ भरले होते तू येताना,
आता डोळे भरून आलेत तुला पाहून जाताना…
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या!!

Ganpati bappa Quotes marathi
Ganpati bappa Quotes marathi

देव येतोय माझा…
आस लागली तुझ्या दर्शनाची,
तुला डोळे भरून पाहण्याची,
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट,
गणराया तुझ्या आगमनाची…

तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…

तुमच्या आयुष्यातला आनंद त्या विघ्नहर्त् याच्या
कानाइतका विशाल असावा.
अडचणी उंदराइतक्या लहान असाव्यात.
आयुष्य त्याच्या सोंडे इतके लांब असावे आणी
आयुष्यातले क्षण मोदकाप्रमाणे गोड असावेत…♥ सर्व गणेश भक्तानां
गणेशोत्सवा च्या हार्दीक शुभेच्छा ♥

तुमच्या आयुष्यातला आनंद
त्या विघ्नहर्त्याच्या काना
इतका विशाल असावा..

अडचणी उंदरा इतक्या
लहान असाव्यात..

आयुष्य त्याच्या सोंडे इतके
लांब असावे आणी आयुष्यातले
क्षण मोदका प्रमाणे गोड असावेत..

।|गणेशोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा|।

डोळ्यात आले अश्रू,
बाप्पा आम्हाला नका विसरू..
आनंदमय करून चालले तुम्ही,
पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही..
गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या!

गणपती स्टेटस
गणपती स्टेटस

आभाळ भरले होते तू येताना,
आता डोळे भरून आलेत तू जाताना,
काही चुकलं असेल तर माफ कर,
पुढल्या वर्षी या लवकर…

आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना…
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ ।।
निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा ।।
।। ॐ गं गणपतये नमः ।।

Ganpati status Marathi / गणपती बाप्पा मोरया शुभेच्छा स्टेटस मराठी

आज अनंत चतुर्दशी!
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व
गणेश भक्तांच्या मनातील
सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना..
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ,
निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा..
ओम गं गणपतये नमः
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या…


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , गणपती बाप्पा स्टेटस | Ganapati Status in Marathi | Ganapati Bappa Moraya हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Leave a Comment