ख्रिसमस | नाताळ सणाच्या शुभेच्छा | Christmas Wishes in Marathi

MarathiStyle.com या वेबसाईटवर आपल्याला दररोज marathi xmas, happy christmas sms in marathi, christmas in marathi, merry christmas in marathi, christmas essay in marathi, christmas wishes, sms, quotes, message in marathi,Natal wishes marathi,santa claus marathi

Christmas Wishes sms in Marathi

ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष, तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी, आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना… नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

merry christmas sms in marathi
merry christmas sms in marathi

आयुष्यात तुझ्या ख्रिसमसची रात्र सुख समृद्धी घेऊन येवो आनंद नेहमीच द्विगुणित होवो ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!

 

आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे, केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे, मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे, प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे… नाताळच्या शुभेच्छा!

happy christmas wishes in marathi
happy christmas wishes in marathi

नाताळ सण घेऊन आला आनंद मनात मागूया सार्‍या चुकांची माफी मनात सर्वांना सुखी कर ही कामना उरात मदत हाच धर्म गाणे गावे सुरात नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

वात्सल्याचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला, विनंती आमची येशूला सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला क्रिसमस च्या शुभेच्छा

happy christmas day
happy christmas day

सारे रोजचेच तरी भासो रोज नवा सहवास सोन्यासारखा लोकांसाठी आजचा दिवस हा खास मेरी ख्रिसमस!

 

तुझ्या आयुष्यातही ख्रिसमसची रात्र सुख समृद्धी आणो. तुझा आनंद नेहमी द्विगुणित होवो. मेरी ख्रिसमस मित्रा.

xmas marathi wishes
xmas marathi wishes

सांताक्लॉज घेऊन आला शुभेच्छा हजार, सोबत गिफ्ट्सची बरसात आणि आनंदाची बहार मोठ्या उत्साहात जावो तुमचा हा आनंदाचा सणवार! ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा

 

तुमच्यासाठी सांता आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा तो पूर्ण करो. मेरी ख्रिसमस.

xmas sms in marathi

आला सांता आला घेऊन शुभेच्छा हजार लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार तुम्हाला ही आनंदाचा जावो हा आनंदाचा सण वारंवार. हेप्पी क्रिसमस

 

नाताळाच्या या शुभ दिनी प्रभू आपल्या सर्व संकल्पना पुर्ण करो. ख्रिस्तमसच्या अनेक शुभेच्छा!

 

नाताळ सण साजरा करु उत्साहात, प्रभू कृपेची करो बरसात…. नाताळाच्या प्रेमपुर्वक शुभेच्छा!

 

नाताळाचा सण, सुखाची उधळण! मेरी ख्रिस्तमस!

 

तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला नाताळच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा

 

या नाताळात सांताक्लॉज आपणासाठी अक्षय सुखाची अमुल्य भेट घेऊन येवो.. नाताळच्या हार्दिक शुभेच्छा

 

प्रभूची कृपादृष्टी आपल्यावर नेहमी राहो, आपल्या जीवनात प्रेम सुख समृद्धी येवो.. नाताळच्या हार्दिक शुभेच्छा

 

ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष, तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी, आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना… नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

 


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , ख्रिसमस | नाताळ सणाच्या शुभेच्छा | Christmas Wishes in Marathi हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button