बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Sister In Marathi

MarathiStyle.com या वेबसाईटवर आपले स्वागत आहे, आपल्याला दररोज happy birthday wishes for sister in marathi, birthday wishes for sister in marathi language, बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर, sister birthday quotes, status, shayari, sms, message, greetings, card in marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताईसाहेब, बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर, best birthday wishes for sister in marathi या संधर्भात माहिती मिळेल.

Birthday Wishes For Sister In Marathi

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा


सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

मी खूप भाग्यवान आहे,
मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


नाती जपली प्रेम दिले
या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा
वाढदिवशी हीच एक सदिच्छा

sister birthday marathi
sister birthday marathi

उंबरठयावरचे माप ओलांडून वाहिनी म्हणून घरात आलीस,
एक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस..
मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले,
नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले..
आज आला आहे एक खास दिवस,
माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस…!
खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते,
दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते…

हे पण वाचा 👇🏻

गर्लफ्रेंड साठी बर्थडे शुभेच्छा


सागरासारखी अथांग माया
भरलीय तुझ्या हृदयात..
कधी कधी तर तू मला आपली
आईच वाटतेस..
माझ्या भावनांना,
केवळ तूच समजून घेतेस..
माझ्या जराशा दुःखाने,
तुझे डोळे भरून येतात..
अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू,
कधी कधी प्रसंगी,
खूप खंबीरही वाटतेस..
मनात आत्मविश्वास,
तुझ्यामुळेच जागृत होतो..
तूच आम्हाला धीर देतेस…
तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा !!!


लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

लहानपणापासून एकत्र राहतांना,
भातुकलीचा खेळ खेळतांना,
एकत्र अभ्यास करतांना,
आणि बागेत मौजमजा करतांना,
किती वेळा भांडलो असू आपण!
पण तरीही मनातलं प्रेम, माया
अगदी लहानपणी जशी होती
तशीच ती आजही आहे..
उलट काळाच्या ओघात
ती अधिकाधिक द्दढ होत गेली…
याचं सारं श्रेय खरं तर तुला
आणि तुझ्या प्रेमळ स्वभावाला!
परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो…


हळदीच्या पावलांनी या घरात आले,
माहेर विसरून या घरची झाले..
दीर नव्हे धाकटा भाऊ भेटला,
जो क्षणोक्षणी पाठीशी उभा ठाकला..
त्याच्या प्रेमाची परतफेड कशी करू?
कशी त्याची उतराई ठरू?
माझे आयुष्य त्याला लाभो,
हीच प्रार्थना करते..
माझ्या कृतज्ञेची अंजली,
त्याच्या पायी वाहते…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद, बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Sister In Marathi हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद  🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Leave a Comment