मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Best Friend In Marathi

MarathiStyle.com या वेबसाईटवर आपले स्वागत आहे, आपल्याला दररोज मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा |heart touching birthday wishes for best friend in marathi,या संधर्भात माहिती मिळेल.

Birthday Wishes For Best Friend In Marathi

आपण खूप ठरवतो..
एखादा क्षण अगदी मनापासून जगायला,
त्या क्षणाचं साक्षीदार व्हायचं…
पण,
पण नशीब हि अशी गोष्ट आहे,
जिथे कोणाचंच काहीच चालत नाही !
मी खूप प्रयत्न करूनही मला,
त्या क्षणांचं साक्षीदार होता आलं नाही..
त्याबद्दल क्षमस्व!
पण तू वाईट वाटून घेऊ नकोस,
कारण माझ्या शुभेच्छा
सदैव तुझ्या पाठीशी होत्या, आहेत आणि असतीलही..!
वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद!

मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

आयुष्यातले सगळेच क्षण
आठवणीत राहतात असं नाही..
पण काही क्षण असे असतात,
जे विसरू म्हणताही
विसरता येत नाहीत!
हा वाढदिवस म्हणजे
त्या अनंत क्षणातला
असाच एक क्षण…
हा क्षण मनाला
एक वेगळं समाधान देईलच..
पण आमच्या शुभेच्छांनी,
वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा!
Happy Birthday!!!

heart touching birthday wishes for best friend in marathi

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

 

सोनेरी सूर्याची
सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा
सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या
सोनेरी शुभेच्चा
केवळ
सोन्यासारख्या लोकांना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
हॅपी बर्थडे

 

दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

 

तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे .

तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे .

वाढदिवसाच्या शुभेच्छा! देव तुम्हाला आशीर्वाद !!

तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा !!

हे पण वाचा 👇🏻

Happy Birthday Wishes in Marathi

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी…

कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी…

तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे…

तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे…

तुला दीर्घायुष्य लाभो ही इच्छा…

🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Best Friend In Marathi, हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद  🙏🏻

Leave a Comment