एप्रिल फूल SMS | April Fool Day Funny Jokes In Marathi

MarathiStyle.com या वेबसाईटवर आपले स्वागत आहे, आपल्याला दररोज april fool jokes in marathi, april fool massage in marathi, april fool in marathi,april fool marathi images, april fool jokes sms in marathi, april fool ideas in marathi,
april fool images in marathi, april fool images marathi, april fool marathi,  april fool quotes या संधर्भात माहिती मिळेल.

April Fool Jokes In Marathi

 • १ एप्रिल
  propose करण्याचा एक उत्तम दिवस
  हो म्हणाली तर उत्तम
  नाही म्हणाली तर
  म्हणायचे कसं
  एप्रिल फूल बनवलं

 • मनात तू आहेस
  स्वप्नात तू आहेस
  माझ्या जीवनात ही तू आहेस
  आज ज्या मुलीला
  एप्रिल फूल बनवलं
  ती पण फक्त तूच आहेस
एप्रिल फूल sms
एप्रिल फूल sms

 • जेव्हा मी तुझ्यावर प्रेम करतो,
  तेव्हा सर्व लोकं जळतात,
  माझं हे एवढं प्रेम बघून सर्व
  एप्रिल फूल बनतात..

हे पण वाचा 👇🏻

चावट जोक्स


 • पक्या आयटंम बरोबर हाटलात जातो, २ सामोसे मागवतो, आयटंम पक्याकडे तिरक्या नजरेने पाहत असते, आन मग पक्या म्हणतो … क .. क .. कि .. किस .. किस .. किसान जॅम देणा, सामोस्यात टाकून मस्त लागतो !!!
April fool day sms in marathi
April fool day sms in marathi

 • पक्याचा डाव १ तारखेला, पक्याला भेटतो आन म्हणतो … प्रत्येक झाडच फुल तू बनावं… प्रत्येक चेहऱ्याच हास्य तू बनावं… प्रत्येक दरीच पाणी तू बनावं… ..आणि हो प्रत्येक सुंदर मुलीचा भाऊसुधा तू बनावं…

 • १ एप्रिल propose करण्याचा एक उत्तम दिवस हो म्हणाली तर उत्तम नाही म्हणाली तर म्हणायचे कसं एप्रिल फूल बनवलं

 • मनात तू आहेस स्वप्नात तू आहेस माझ्या जीवनात ही तू आहेस आज ज्या मुलीला एप्रिल फूल बनवलं ती पण फक्त तूच आहेस
april fool funny quotes
april fool funny quotes

 • पक्या १ एप्रिल ला बसमध्ये चढतो, कंडक्टर तिकीट विचारतो, राजा १० रुपये देतो आणि तिकीट घेतो, आणि कंडक्टरला म्हणतो एप्रिल फुल ..!!! माझ्याकडे पास हाय …

 • पक्या त्याच्या सामानाला, १ एप्रिल ला फोन लावतो, आन म्हणतो … आय आय लु आय लव आय लव यु आय लव यु खूप आय लव यु लई लई … कारण मेनका गांधीनी सांगितले हाय, कि माणसांनी जनावरावर प्रेम केले पाहिजे !!!

 • प्लीज मुझे तुरंत कॉल करो.
  एक एक्सीडेंट हो गया है.
  .
  .
  .
  .
  .
  आप का ही ब्लड ग्रुप चाहिए,
  प्लीस मना मत करना…
  .
  .
  वरना
  .
  .
  गधा मर जायेगा…
  .
  April Fool !

एप्रिल फूल sms

april fool in marathi
april fool in marathi
 • पक्या आयटंम बरोबर हाटलात जातो,
  २ सामोसे मागवतो,
  आयटंम पक्याकडे तिरक्या नजरेने पाहत असते,
  आन मग पक्या म्हणतो …
  क ..
  क ..
  कि ..
  किस ..
  किस ..
  किसान जॅम देणा, सामोस्यात टाकून मस्त लागतो !!!

 • जेंव्हा तुला अगदी एकाकी वाटु लागेल.. डोळयासमोर अंधार दाटुन येइल…
  तू माझ्याकडे ये… मी तुला डोळ्यांच्या स्पेशालिस्टकडे घेऊन जाइल!

MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , एप्रिल फूल SMS | April Fool Day Funny Jokes In Marathi हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻

Leave a Comment