आनंदी मराठी सुविचार | Quotes On Happiness In Marathi Suvichar

MarathiStyle.com daily update Aanandi Suvichar,happy good thoughts in marathi,happy suvichar,anandi status marathi,quotes on happiness in marathi,happy quotes in marathi, आनंदी मराठी सुविचार,आनंदी सुविचार,happy sms in marathi,happy quotes in marathi.

आनंदी मराठी सुविचार | Quotes On Happiness In Marathi Suvichar

आनंद नेहमी चंदना सारखा असतो, दुसऱ्यांच्या कपाळावर लावा आपलीही बोटे सुगंधित करून जातो

आपण अशा ठिकाणी पोहोचलो पाहिजे जिथे आपण पैशासाठी काम न करता आपल्या आनंदासाठी केल पाहिजे

 सुख हे फुलपाखरा सारखे असते, पाठलाग केला तर उडुन जात, बळजबरी केली तर मरून जात, निरपक्ष:पणे काम करत राहील तर, अलगत येउन मनगटा वर येउन बसते

जो आनंदी राहतो तो इतरांपण आनंदी करतो

तुम्ही जेवढा आनंद दुसऱ्यांना वाटाल, तेवढाच किंबहुना त्याहून जास्त आनंद तुम्हाला प्राप्त होत असतो

 हसणे हि निसर्गाने आपल्याला दिलेली अनोखी देणगी आहे आणि आपण ती जेव्हा अन जिथे हवी तशी उधळू शकतो

Quotes On Happiness In Marathi Suvichar
Quotes On Happiness In Marathi Suvichar

 आनंद हे अमृत आहे परंतु हे अमृत प्राप्त करून घेण्यासाठी मंथन करणे आवश्यक आहे. दुःखाचे मंथन केल्याने आनंदरूपी अमृत प्राप्त होतो

दु:ख हे कधीच दागिन्यांसारख मिरवू नका …!! वाटू शकलात तर आपला आनंद वाटा . . !! लोक तुमच्याकडून आनंदाची अपेक्षा करतात, कारण दु:ख त्यांच्याकडे पण भरपूर आहे …. !!!

 आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका.

हे पण वाचा 👇🏻

प्रेम सुंदर मराठी सुविचार

 आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल, पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका

मोठी माणसे व छोटी मुले यांना जोडणारा एक पूल म्हणजे खेळकरपणा होय

 आयुष्य खुप कमी आहे, ते आनंदाने जगा….. प्रेम् मधुर आहे, त्याची चव चाखा…. क्रोध घातक आहे, त्याला गाडुन टाका…. संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सामना करा…. आठवणी या चिरंतन आहेत, त्यांना ह्रदयात साठवून ठेवा….

Happy Good Thoughts In Marathi

Happy Good Thoughts In Marathi
Happy Good Thoughts In Marathi

 ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांत तर खरा आनंद सामावला आहे .

जीवन चहा बनवण्यासारखे आहे …. अहंकाराला उकळू द्या, चिंतांना वाफ होऊन उडून जाऊ द्या, दु:खांना विरघळून जाऊ द्या, चुकांना गळून घ्या आणि सुखाचा आनंद हसत हसत घ्या

 आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा- तुम्ही इतरांसाठी काय चांगला केल ते आणि इतरांनी तुमच्याशी जे वाईट केल ते

जर तुम्हाला खरच आनंद अनुभवायचा असेल तर आपल्या दु:खाशी खेळायला शिका

 हास्य हा एक उत्तम उपाय आहे… संकटाना समोर जाण्यासाठी, मनातील भीती दूर करण्यासाठी आणि झालेलं दु:ख लपवण्यासाठी

जसा तुम्ही मुक्कामाचा आनंद घेणार आहात तसाच प्रवासाचा आनंद घ्यायला शिका

 आयुष्य एक उत्सव आहे तो रोज साजरा करा


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद ,आनंदी मराठी सुविचार | Quotes On Happiness In Marathi Suvichar हे सुविचार कसे वाटले याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

 

Leave a Comment